गुडघे दुखतात.?, हाय बीपी आहे.?, कोलेस्ट्रॉल वाढत चाललेय.?, वजन वाढतंय.? एवढं सगळ असेल तर चहा ऐवजी हे पिणे सुरू करा.! गुडघ्यामध्ये ग्रीस पुन्हा बनले जाईल.!

आरोग्य

तुम्हाला माहिती असेलच की जीवनातील एक छोटासा बदल तुमच्या जीवनात एक अमुलाग्र बदल घडवून आणू शकतो. आपल्यापैकी अनेक जण सकाळी उठल्यावर, झोपेतून जागे झाल्यावर चहा सेवन करत असतात परंतु ही जर चहाची सवय तुम्ही जर बदलली तर तुमच्या जीवनामध्ये खूप सारे वेगवेगळे बदल देखील घडू शकतात. चहाचे सेवन केल्याने आपल्या शरीराला फायदे कमी परंतु नुकसान जास्त प्रमाणात सहन करावे लागतात.

जसे की ब’द्ध”कोष्ठता, अपचन, पोटामध्ये गॅस होणे, ऍसिडिटी, पित्त असे अनेक आजार सकाळी उठल्यावर चहा सेवनाने होत असतात परंतु अनेक जण आपल्या आजूबाजूला असे देखील आहेत की ज्यांना चहा सेवन केल्याने तरतरी जाणवत असते कारण की चहा मध्ये कॅफेन नावाचे घटक असते. जे तुमच्या शरीरामध्ये ऊर्जा आणते परंतु आपल्या सर्वांना माहितीच आहे की, जर आपण कोणतीही गोष्ट मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात सेवन केली तर त्याचा शरीरावर विपरीत परिणाम देखील होऊ शकतो.

आजच्या लेखामध्ये आपण असा एक उपाय जाणून घेणार आहोत. या उपायामुळे तुमच्या शरीरातील 80 पेक्षा जास्त आजार नष्ट होतील. तुमचे शरीर अगदी स्वच्छ होणार आहे. शरीरामध्ये कोणतेही प्रकारचे विषारी घटक जमा झाले असतील तर ते देखील नष्ट होऊन जाणार आहेत, चला तर मग आपले शरीर अगदी डिटॉक्स करणारा हा उपाय आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे हे जाणून घेऊ या…

आपले शरीर तंदुरुस्त व मजबुत बनवण्यासाठी आपण जो उपाय करणार आहोत त्यासाठी आपल्याला धनाच्या बिया लागणार आहे. धने म्हणजेच कोथिंबीर. धने मातीमध्ये टाकल्यावर कोथिंबीर उगवते आणि ही कोथिंबीर आपण स्वयंपाक बनवताना अनेकदा वापरत असतो परंतु आज आपल्याला कोथिंबीर चा वापर न करता धनाचा वापर करायचा आहे.

हे वाचा:   फक्त दोन दिवस लावा, चेहऱ्यावरचे सर्व पिंपल्स गायब होतील, हा कमी खर्चाचा उपाय नक्की करा.!

धने हे मसाल्याचा एक पदार्थ असून धने द्वारे आपण वेगवेगळे मसाले देखील बनवत असतो व या धने पावडर चा उपयोग आपण अन्नपदार्थांना चव मिळवण्यासाठी करत असतो परंतु धनाच्या अंगी अनेक असे औषधे गुणधर्म असतात, जे तुमच्या शरीराला लाभदायक ठरतात. धनामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस यासारखे अनेक पोषक तत्व उपलब्ध असतात.

नियमितपणे धने खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये जे काही विषारी घटक जमा झालेले आहेत ते बाहेर निघण्यास मदत होतात तसेच तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्वचा विकार झालेला असेल तर अशावेळी खूप धने नियमितपणे सेवन करायला पाहिजे. धनाचे पाणी बनवण्यासाठी आपल्याला एका पातेल्यामध्ये एक ते दोन ग्लासभर पाणी घ्यायचे आहे.

या पातेल्यामध्ये आता एक ते दोन चमचा धने टाकायचा आहे आणि हे पाणी आपल्याला रात्रभर झाकून ठेवायचे आहे. सकाळी उठल्यावर या पाण्याचा रंग बदललेला असेल. धनाचे सारे गुणधर्म पाण्यामध्ये उतरलेले असतील त्यानंतर आपल्याला सकाळी हे पातेले गॅसवर ठेवायचे आहे आणि छान पद्धतीने उकळू द्यायचे आहे जेणेकरून छान अर्क तयार होईल व हा काढा आपल्याला उपाशीपोटी सेवन करायचा आहे.

नियमितपणे धनाचे पाणी आपण उपाशीपोटी सेवन केल्याने तुमच्या शरीराला इतके फायदे होतील की ज्याची तुम्ही भविष्यात कधी कल्पनाही केली नसेल. आपल्यापैकी अनेकांना कोलेस्ट्रॉल ही समस्या सतावत असते. आपल्या शरीरामध्ये बॅड कोलेस्ट्रॉल वारंवार जमा झाल्याने भविष्यात हृदयविकार, हृदयाच्या समस्या उभ्या राहतात. या समस्यांकडे जर वेळीच लक्ष दिले नाही तर तुम्हाला मृत्यू देखील उद्भवू शकतो आणि म्हणूनच आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करणे तसेच शरीरातील र’क्त प्रवाह सुरळीत करण्यासाठी धनाचे पाणी उपयोगी पडते.

हे वाचा:   या काटेरी वनस्पती ला कचरा समजण्याची चुकी करू नका, पुरुषांची ताकद दहापट वाढवेल ही वनस्पती.!

ज्या व्यक्तींना डायबिटीस झालेली आहे, वारंवार शुगर वाढत आहे अशा व्यक्तींना देखील सकाळी उपाशीपोटी हे पाणी सेवन करणे लाभदायक ठरू शकते. आपल्यापैकी अनेकांना थायरॉईडचा आजार असतो. हा आजार कमी करण्यासाठी डॉक्टरांकडून खूप साऱ्या औषधे देखील दिले जातात परंतु एक रुपयाही खर्च न करता जर आपण सकाळी उपाशीपोटी धनाचे पाणी जर सेवन केले तर काही दिवसांमध्येच थायरॉईडचा रिपोर्ट निगेटिव्ह येऊ शकतो आणि थायरॉईड देखील कालांतराने नाहीसा होऊ शकेल.

आपण धनाचे पाणी बनवलेले आहे त्यामध्ये तुम्ही चवीसाठी काळे मीठ आणि मध देखील मिसळू शकता यामुळे आपण जे पाणी बनवलेले आहे ते अगदी चवीला चहा सारखे लागेल. नियमितपणे चहा पिण्याची सवय असणाऱ्या व्यक्तींनी धनाची चहा अवश्य बनवून सेवन करा. ही धनाची चहा बनवल्याने तुमच्या शरीराला खूप सारे फायदे होणार आहेत. शरीरातील सारे विषारी घटक लवकरच दूर होतील म्हणून आजच्या या लेखांमध्ये सांगितलेला उपाय आवश्य करा.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.