आयुष्यात थक्क व्हायचे असेल तर एकदा हा उपाय करा.! पायाखालची जमीनच सरकली जाईल.! फक्त करा हा उपाय काळे पडलेले दात पुन्हा चमकतील !

आरोग्य

मानवाचे सर्व अवयव हे महत्वाचे असतात. ज्या भागाने आपण अन्न ग्रहण करतो ते ही सर्व भाग निरोगी असणे गरजेचे आहे. आज आपण बोलणार आहोत ते आपल्या दातांबद्दल. आपले दात म्हणजे मुखगुहेत असलेली लहान व कठीण ऊतींची संरचना. अन्नाचे तुकडे करण्यासाठी आणि चर्वण करण्यासाठी दातांचा उपयोग होतो. काही प्राण्यांमध्ये मुख्यतः मां’साहरी भक्ष्य पकडण्यासाठी किंवा संरक्षणासाठी दातांचा उपयोग होतो.

आहारानुसार व उपयोगानुसार वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये दातांचा आकार, संरचना, संख्या आणि जबड्याला असलेली जोडणी यांत विविधता आढळते. मानवाचे दात असमदंती असून त्यांच्या दाताचे तीन भाग पडतात पहिला म्हणजे किरीट बाहेरील भाग नंतर दंतमूळ, हे जबड्याच्या हाडात रुतून बसलेले असते व मान म्हणजे हिरडीलगतचा आकुंचलेला भाग. आपले दात तीन स्तरांनी बनलेले असतात. दंतिन, ज्यापासून पूर्ण दात बनलेला असतो.

कठीण एनॅमल म्हणजे किरिटाच्या दंतिनावरील आवरण मग दंतमज्जा, ही संयोजी ऊतींनी बनलेली असून तीत चेता आणि रक्तवाहिन्या असतात. आपले दात सुद्धा आपल्या शरीरातील एक महत्वाचा अवयव आहे. त्यांची देखील योग्य निगा राखणे गरजेचे आहे. दाताला किड लागणे अथवा दात खराब होणे याची अनेक कारणे असू शकतात. गोड खाल्याने अथवा बारीक अन्नाचे कण दातांमध्ये अडकून कुजते व यामुळे दाताला किड लागते व दात दुखू लागतात.

हे वाचा:   संजीवनी बुटी सुद्धा यापुढे फेल आहे, पृथ्वी वरील अमृतच जणू, जाणून घ्या याचे अनोखे फायदे.!

आपल्या आजुबाजूला काही लोकांचे दात संपूर्ण काळे पडलेले असतात. त्यांच्या शेजारी काही क्षण उभे राहणे देखील मुश्किल असते. महागड्या दंतमंजन वापरुन देखील जर दात साफ होत नसतील तर आज आम्ही तुमच्यासाठी आयुर्वेदातील एक सोपा रामबाण उपाय घेऊन आलो आहोत. हा उपाय करताच तुमचे दात साफ होतीलच व तुम्हाला असणारे हिरड्यांचे विकार देखील बरे होतील. चला तर जाणून घेऊया हा उपाय. हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्व प्रथम आवश्यकता आहे बटाट्याची.

बटाटा ही फळभाजी अत्यंत उपयुक्त आहे याचे अनेक गुणधर्म आहेत. बटाट्यामध्ये अनेक जीवनसत्व आहेत. यामुळे तुमचे दात सफेद होण्यास होतील. या नंतर आपल्याला आवश्यकता आहे लिंबाच्या रसाची. लिंबाचा रस जीवनसत्व क याने मुबलक असतो. याचा वापर अनेक ठिकाणी केला जातो या रसाच्या मदतीने औषधे देखील तयार केली जातात. कीटाणू मारण्यासाठी या रासाचा वापर आपण या रामबाण उपायात करणार आहोत.

या नंतर एक चमचा मीठ देखील आपल्याला या उपायात घ्यायचं आहे. मीठात आयोडिन असते. मीठ हे प्रत्येक दंतमंजनात वापरले जाते. मीठामुळे तुमचे दात मजबूत बनतात. म्हणून या उपयुक्त मीठाच वापर देखील आपल्याला या उपायात करायचा आहे. शेवटचा घटक म्हणजे बरीक लिंबाची साल होय लिंबाची साल बरीक वाटून आपल्याला या मिश्रणात टाकायची आहे. हे सर्व घटक नीट बरीक करायचे आहेत.

हे वाचा:   कोलगेटच्या अशा ट्रिक्स तुम्हाला कोणी नाही सांगणार.! फक्त दातच नाही तर असाही होऊ शकतो कोलगेटचा वापर.!

हे बरीक करुन एकत्रित करुन याची पेस्ट बनवायाची आहे. जसे दंतमंजन आपण वापरतो त्याच प्रमाणे आपल्याला ही पेस्ट आपल्याला दातांना ब्रशच्या मदतीने सकाळी व रात्री असे दिवसातून दोन वेळा लावायची आहे. याने तुमचे काळे पडलेले दात पुन्हा एकदा चमकू लागतील. महागडी प्रक्रिया अथवा दंतमंजन न वापरता आपण या नैसर्गिक व साध्या सोप्या उपायाने काळे पडलेले दात सफेद चमकदार होतील.

सोबतच तोंडाचा येणारा घाण वास व हिरड्यातून येणारे र’क्त अश्या अनेक समस्या या उपायाने त्वरित बर्या होतील. आपल्या बाकिच्या अवयवांप्रमाणे आपल्या दातांचे आरोग्य देखील निरोगी ठेवले पाहिजे. म्हणूनच हा नैसर्गिक उपाय वापरा व दातांना मजबूत बनवा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.