डोळे झाकल्या बरोबर झोप येणार म्हणजे येणार.! एक चमचा असा घ्या क्षणात शांत झोप येईल.!

आरोग्य

अन्न, पाणी, वस्त्र व निवारा या मूलभूत गरजां बरोबरच माणसाला झोप देखील अति आवश्यक आहे. काम केल्यानंतर जसे यंत्र बंद करावे लागते तसेच दिवसाच्या शेवटी झोप घेणे देखील अनिवार्य आहे. मात्र काही व्यक्तींना किती झोप लागत नाही. दिवस भर किती ही काम केले तरी ही त्यांना झोपताना खूप अडचणी येतात. याच त्रासासाठी आम्ही एक रामबाण उपाय तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

हो नैसर्गिक उपाय करुन तुम्ही तुमच्या अनीद्रेच्या त्रासातून मुक्त होवू शकता. चला तर पाहूया आहे हा उपाय. आज मी तुम्हाला पाच मिनिटांत झोप येण्याचा उपाय सांगणार आहे. ज्यांना झोप येत नाही म्हणजेच इ’न्सोमेनियाची समस्या आहे. तर हा उपाय एकदा नक्की करून पहा. या उपायामुळे झोप न येण्याची समस्या मुळा पासून नष्ट होईल. पहिल्या दिवसा पासूनच याचा फरक तुम्हाला जाणवू लागेल.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला कलिंगडाच्या बिया किंवा खरबूजाच्या बिया यांपैकी आपल्याला कोणत्या तरी एका फळाच्या बियांचा वापर करायचा आहे. जर तुमच्या घरी यापैकी कोणत्याही बिया उपलब्ध नसतील तर काळजी करण्याची काहीही आवश्यकता नाही कारण आपल्या जवळील किराणा मालाच्या दुकानामध्ये या बिया विकत मिळतात. परंतू खरबूजाच्या बियांचा अधिक फायदा होतो व खरबुजाच्या बियांमध्ये ते सर्व घटक व व्हिटॅमिन असतात.

जे आपल्याला लवकर झोप येण्यासाठी उपयुक्त ठरतात आणि या बियांमुळे आपल्या डोक्याचे ताण देखील कमी होते. आपल्या डोक्यामध्ये र’क्त भिसरण वाढवते जे आपल्या डोक्याला शांत ठेवत आणि जे हा’र्मोन्स झोप येण्यासाठी उपयुक्त आहेत त्यांनादेखील हे ॲक्टिव करतात. आता याला बनवण्याची पद्धत, खाण्याची पद्धत आणि हे आपल्याला किती प्रमाणात घ्यायचे आहे हे सर्व जाणून घेऊया.

हे वाचा:   भारतातील कोणती आहे सर्वात बेस्ट क्रीम.? माहिती आहे का.? तुम्ही पण हीच क्रीम वापरता का.? मग एकदा नक्की वाचा.!

आपल्याला प्रथम येथे खरबूजाच्या बिया कढईमधे तळून करून घ्या. हे आपल्याला मंद आचेवर दोन मिनिटे फ्राय करून घ्यायचे आहे. बियांचा रंग थोडा लालसर होईपर्यंत आणि थोडे फुगू द्यायचे आहे. असे केल्याने हे टेस्टी देखील लागेल, लवकर खराबही होणार नाही. जेव्हा मित्रांनो तुम्ही बाहेरून बिया विकत घ्याल तेव्हा ते लवकर खराब होऊ लागतात, बीयांचा वास येऊ लागल्यास बऱ्याच दिवसांचे असतात म्हणून जेव्हा तुम्ही बाहेरून बिया विकत घ्याल तेव्हा नीट बघून घ्या.

आता नीट थंड करून घ्यायचे आहे. थंड झाल्यानंतर कोणत्यातरी हवाबंद डब्यामध्ये हे स्टोर करून ठेवायचे आहे. दररोज सायंकाळी जेवण करून झाल्यानंतर एक चमचा खायचे आहे. थोड्या थोड्या बिया नीट चावून खायचे आहे. याप्रकारे आपल्याला रोज एक चमचा या बिया खायच्या आहेत. आपल्या झोपण्याच्या वेळेच्या एक तास आधी खायचे आहे. हे असे लगातार किमान दहा दिवस तरी सेवन करावे. परंतु ज्या व्यक्तींचे बी.पी.लो असते किंवा ज्यांना लो बी.पी.चा त्रास आहे त्यांनी हा उपाय करू नये.

हे वाचा:   आता प्रत्येक रिल्स व्हायरल जाणार.! इंस्टाग्राम वर खूप रील टाकून पण एकही व्हायरल जात नाहीये का.? हे एक काम करा.!

बऱ्याचवेळा आपल्याला डोकेदुखीचा खूप त्रास होतो, डोकं भारी वाटत, नीट झोप लागत नाही. त्यासाठी तुम्ही हा दुसरा उपयासुद्धा नक्की करून पहा. हे दोन्ही उपाय तुम्ही एकत्रदेखील करू शकता. त्यासाठी आपल्याला चंदन पावडर घ्यायची आहे. चंदनपावडर मुळे आपल्याला शीतलता प्रदान होते. याचा पहिल्या दिवसापासूनच तुम्हाला फरक दिसून येईल व फायदा होईल. हा उपाय सुद्धा तुम्हाला सायंकाळीच करायचा आहे.

अर्धा चमचा चंदनपावडर घेऊन त्यामधे थोडेसे पाणी टाकून मिक्स करून त्याचा लेप तयार करून घ्यायचा आहे. आता हा लेप झोपण्यापूर्वी डोक्यावर लावायचा आहे. हे लावल्यामुळे आपल डोकं थंड राहते, यामुळे चिडचिडेपणा कमी होतो व झोप येण्यासाठी मदत होते. हा लेप रात्रभर ठेवला तरी चालेल किंवा थोड्या वेळाने तो सुकल्यावर धुवून घ्यायचं आहे. हे दोन्ही उपाय कमीत कमी दहा दिवस तरी दररोज करायचे आहेत.

पहिल्या दिवसा पासूनच तुम्हाला फरक दिसून येईल. झोप लवकर येण्यास व डोकं थंड राहण्यास मदत होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.