फक्त सावळ्या लोकांसाठी आहे हा अनमोल उपाय.! इतके गोरे व्हाल की लोक बघतच राहतील.! अशक्य ते शक्य करून दाखवेल हा उपाय.!

आरोग्य

आज कालच्या धावत्या जगात सगळेच आपल्या कामात व्यस्त असतात. या जगात आपल्याला आपले उदर निर्वाह करायचे असेल तर पैसे कमवणे खूप महत्वाचे आहे. आपल्या आस पास आपण पाहतो कित्येक जण आपल्या कामामुळे आपल्या शरीराची संपूर्ण निगा राखण्यास असमर्थ ठरत असतात. शरीर स्वच्छ नसेल तर आपल्याच समाजातील लोक आपली निंदा करु लागतात. तसेच आपला आत्मविश्वास यामुळे खूप प्रमाणात ढासळतो.

शरीर सुंदर असेल तर आपल्याला कामाच्या अनेक संध्या मिळतात. लोक समोरुन आपल्या सोबत बोलण्यास तसेच ओळख वाढवण्यास उत्सुक असतात परंतू जर आपले आपल्या चेहर्यावर अथवा शरीरावर काळे दाग आले असतील तर आपले व्यक्तिमत्व इतरांपेक्षा कमकुवत दिसते व आपण स्वतःला इतरांपेक्षा कमी समजू लागतो. तसेच सुंदर गोरे पान व चमकदार आकर्षक त्वचा ही प्रत्येकाला हवी हवीशी वाटते.

परंतू आपल्या आजु बाजूला अनेक लोकांची त्वचा ही विविध कारणांमुळे काळी पडलेली असते. जर तुम्ही देखील या समस्येने त्रस्त असाल तर चिंता सोडा आणि मुक्तीचा श्वास घ्या कारण होय हा लेख तुमच्यासाठीच आहे. आज आम्ही या लेखाद्वारे तुमच्यासाठी असा एक उपाय आणला आहे. जो घरातील काही छोटी-छोटी सामग्री वापरून हा उपाय करु शकता.

हा अत्यंत नैसर्गिक उपाय असल्याने याची तुमच्या त्वचेला काही बाधा देखील होत नाही. चला तर पाहूया हा चमत्कारिक उपाय. आधीच्या काळातील लोकांची त्वच्या ही ते म्हातारे होई पर्यंत मुलामय मऊ च चमकदार असायची. मात्र आज काल आपण पाहतो की शरीराची त्वचा ही अगदी लहान वयातच निस्तेज होते. त्यावर काळवटपणा येवू लागतो. याचे मुख्य कारण म्हणजे म्हणजे परिसरात वाढते प्रदूषण आणि चुकीचे खाण-पान.

हे वाचा:   शुगर चा काळ आहे हा उपाय.! ज्यांना आहे शुगर त्यांनी एकदा नक्की वाचा.! देवाचा चमत्कारच म्हणावा लागेल ह्या उपायाला.!

होय वाढत्या प्रदूषणाने शरीरावरची त्वचा खराब होवू लागते तसेच अति तेलकट तसेच बाहेरचे खाणे हे देखील त्वचा निस्तेज होण्याचे एक मूळ कारण आहे. सोबतच कमी व्यायाम व शरीरात साचून राहिलेला घाम या सर्व घटकांमुळे आपल्या शरीरावर मळ साचू लागतो शरीराची त्वचा काळी पडू लागते. बदाम हा सुकामेवा आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. बदाम हे शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असतात.

रोज बदाम खाल्याने बुद्धी तल्लग होते. केसांसाठी देखील बदामाचे तेल हे खूप गुणकारी आहे. याच्या वापराने केस मुलायम व दाट बनतात. डॉक्टर देखील रोज रात्री झोपण्याआधी बदाम खाण्याचा सल्ला देतात. म्हणूनच या उपायासाठी आपल्याला पाच ते सहा बदाम घ्यायचे आहेत. हे बदाम रात्री पाण्यात भिजत ठेवायचे आहेत आणि सकाळी या भिजलेल्या बदामाच्या साली फळापासून वेगळ्या करायच्या आहेत.

या नंतरचा घटक जो आपल्यासाठी आवश्यक असेल तो म्हणजे शिजलेल भात. प्रत्येक भारतीय घरात भात हा शिजवला जातो. भातात अनेक सत्व असतात ज्यांच्या सेवनाने आपल्या शरीराला काम करण्यासाठी चांगली ऊर्जा व ताकद मिळते. भात त्वचेवरचे दाग काढण्यासाठी अति उत्तम आहे. म्हणूनच एक वाटी शिजलेला भात आपणास या उपायात वापरायचा आहे. आता शिजलेला एक वाटी भात आणि सोललेले सहा बदाम मिक्सर मध्ये चांगल्या प्रकारे बारीक करुन घ्या.

हे वाचा:   जर कधी दात दुखू लागले तर पटकन करा एक मिनिटाचा हा छोटासा उपाय, शंभर % आराम मिळेल.!

बारीक केल्यावर जी त्याची पेस्ट मिळेल तील गाळणीच्या मदतीने गाळून घ्या. या पेस्ट सोबत तुम्ही दोन चमचे गुलाब पाणी देखील वापरा. गुलाब पाण्यामुळे तुमची त्वची मऊ होईल व ताजी दिसू लागेल. या सोबत कोरफडीचे जेल या मिश्रणात टाकायचे आहे. कोरफड तुमच्या चेहर्यावरचे पुरळ्यांनी बनलेले काळे डाग त्वरित गायब करुन टाकेल. हा सर्व घटकांना एकत्रित करुन एक पेस्ट मिळेल.

त्याचा वापर आपण क्रीम प्रमाणे आपल्या शरीरावर करायचा आहे. याने तुमच्या शरीरावरची काळी पडलेली त्वचा पुन्हा तेजस्वी व तरो ताजा दिसू लागेल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.