या दोन वस्तूंचा असा केला वापर.! शरीर पूर्णपणे बदलून गेले.! आयुष्य बदलून जाईल एकदा नक्की वाचा हा उपाय.!

आरोग्य

हल्ली प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या समस्या त्रास देत असतात. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांचे शरीर आता आजारांचे घर झालेले आहे. प्रत्येकाच्या शरीरामध्ये वेदना, दुखणे जाणवत असते. लहान मुलांना देखील थोडे चालले तरी त्यांचे हात पाय दुखतात. आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत ज्यांच्या हातापायांना मुंग्या येतात. हाता पायाला सूज येते.

शरीरातील र’क्त प्रवाह सुरळीत होत नाही. नसांमध्ये र’क्तप्रवाह नीट होत नाही. हातापायांना गुठळ्या निर्माण होतात. अतिरिक्त चरबी निर्माण झालेली आहे. ब्लॉकेजचे त्रास झालेले आहेत, असे वेगवेगळे आजार प्रत्येकाला सतावत आहे. या सगळ्या समस्यांकडे अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही. जर तुम्हाला देखील या समस्या उद्भवत असतील तर या समस्यांकडे चुकून देखील काना डोळा करू नका.

अन्यथा भविष्यात तुम्हाला वेगवेगळ्या आजार हमखास होऊ शकतात. आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला नसांच्या संदर्भात महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. अनेकांना वाताच्या समस्या त्रास देतात. या वाताच्या समस्यांमुळे शरीरातील हाडे ठिसूळ होतात. हातापायांना सूज येते. नसांमधील र’क्तप्रवाह सुरळीत होत नाही.

उठताना ‘ बसताना चालताना हाडांचा आवाज येतो आणि या समस्या एका विशिष्ट वेळेनंतर एक डोकेदुखी बनून जाते म्हणून या समस्यांकडे दुर्लक्ष न करता वेळेस उपचार करायला हवे. अनेक जण डॉक्टरांकडे तज्ञ मंडळीकडे जाऊन वेगवेगळे उपचार करतात परंतु शरीराला हवा तितका फरक जाणवत नाही म्हणून आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला आयुर्वेदिक शास्त्रातील काही छोटे-मोठे उपाय सांगणार आहोत.

जे तुम्ही घरच्या घरी सहज करू शकता आणि या उपायामुळे तुम्हाला काही दिवसांमध्ये फरक देखील जाणवू लागेल. हल्ली पावसाळ्याचे दिवस असल्याने वातावरणात मोठ्या प्रमाणावर गारवा पसरलेला असतो. या कारणांमुळे अनेकांना सकाळी उठताना त्रास होतो त्याचबरोबर शहरी भागांमध्ये घरात लादी असल्याने लादी त्वरित थंड होते आणि या गारव्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो. नसांना सूज येते. हातापायांना वेदना जाणवतात.

हे वाचा:   ऑपरेशन करण्याआधी नक्की बघा.! डोळ्यांची ताकद दहापट वाढणार.! म'रेपर्यंत चष्मा लागणार नाही.!

हा त्रास तुम्हाला भविष्यात होऊ नये म्हणून आजचा उपाय तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे. आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला सफरचंद लागणार आहे. सफरचंद हे असे फळ आहे जे आपल्याला बारावी महिने उपलब्ध असते. अनेक डॉक्टर आपल्याला रोज सफरचंद खाण्याचा सल्ला देखील देतात. सफरचंद मध्ये आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारे सारे पोषक तत्व उपलब्ध असतात, यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते.

ज्या व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असते, अशा व्यक्तींना भविष्यात कोणत्याही प्रकारचा आजार होत नाही म्हणून आपल्याला एक सफरचंद आजचा उपाय करण्यासाठी लागणार आहे. आधी सफरचंद स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचा आहे, जेणेकरून कोणताही प्रकारची धूळ लागली असेल तर ती निघून जाईल. त्यानंतर आपल्याला लसूण लागणार आहे. लसूण मध्ये अँटी बॅक्टेरियल वेदनाशक गुणधर्म असतात.

आपल्याला आजचा उपाय करण्यासाठी एक ते दोन लसूण ची पाकळी लागणार आहे, त्यानंतर आले घ्यायचे आहे. आले मध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे तुमच्या शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी मदत करतात त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा पदार्थ आपल्याला लागणार आहे काळीमिरी. काळीमिरी हा एक मसाल्याचा पदार्थ आहे. मसाल्यांमध्ये काळी मिरीचे खूप महत्त्व आहे.

हे वाचा:   कधी घसा दुखला किंवा सुजला तर पटकन करा हे काम.! घसा इन्फेक्शन साठी खूपच साधा आणि सोपा उपाय.!

ही काळीमिरी चवीला थोडीशी तिखट असते परंतु याच्या अंगी असणारे औषधे गुणधर्म मानवी जीवनाला संजीवनी प्राप्त करून देत असतात. आपल्याला एका खलबत्त्यामध्ये चार ते पाच काळीमिरी टाकून त्याची पावडर बनवायची आहे काळी मिरी मध्ये पेपरीन नावाचे घटक असते, जे तुमचे शरीराला अंतर्गत संरक्षण कवच मिळवून देते.

आता आपल्याला सफरचंद चे बारीक बारीक तुकडे करायचे आहेत आणि एक मिक्सर चे भांडे घ्यायचे आहे. या मिक्सरच्या भांड्यामध्ये कापलेले सफरचंद चे तुकडे, एक ते दोन पाकळ्या लसूणच्या, अर्धा तुकडा आले, काळी मिरी पावडर टाकायचे आहे आणि यांची व्यवस्थितरीत्या पेस्ट बनवायची आहे म्हणजेच ज्यूस तयार करायचा आहे. आपल्याला दिवसभरातून एकदा हा ज्यूस सेवन करायचा आहे, असे केल्याने तुमच्या शरीरातील ज्या नसा बंद झालेल्या आहेत त्या मोकळ्या होतील.

र’क्तप्रवाह सुरळीत होईल आणि भविष्यात कधीच वाताच्या समस्या तुम्हाला त्रास देणार नाहीत म्हणून आजच्या या लेखांमध्ये सांगितलेला उपाय अवश्य करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.