आता वर्षोंवर्ष वापरत आहात तो चष्मा द्या फेकून!! रोज सकाळी उठल्यावर दुधात या दोन गोष्टी टाकून घ्या.! डोळ्यांची शक्ती दुप्पट.!

आरोग्य

मित्रांनो प्रकृतीने प्रत्येक सजीवाल या भूतालावर जिवित रहण्यासाठी वास्तव्य करण्यासाठी विविध प्रकारचे अवयव प्रदान केले आहेत. धरतीवरचा सगळ्यात हुशार प्राणी म्हणजे माणूस याला देखील त्याच्या राहणीमानानुसार अनेक वेग वेगळे अवयव प्रकृतीने बहाल केले आहेत. मानवाला चालण्यासाठी पाय दिले गेले आहेत, ऐकू यावे म्हणून कान तर आजू बाजूला घडणार्या गोष्टी तसेच देखावे पाहता यावेत म्हणून डोळे दिले गेले आहेत.

डोळा हा आपल्या मूळ पाच ज्ञानेंद्रियां पैकी एक महत्वाचा घटक आहे. डोळे हे आपल्या मानवी शरीराचा एक अविभाज्य भाग मानला जातो. जर तुमचे डोळे योग्य कार्यरत असतील तर तुम्ही वस्तूंना योग्य प्रकारे ओळखू शकता व जाणून घेवू शकता. डोळे हे थेट आपल्या मेंदूशी जोडलेले असतात. आपल्याला दिसणार्या गोष्टी समजून घेण्यासाठी ते थेट मेंदूला संदेश पाठवतात.आज डोळ्यांची समस्या एक सामान्य समस्या बनली आहे.

आपण आपल्या शेजारी पाजारी प्रत्येक घरी एक असा व्यक्ती सापडतोच ज्याला चष्मा लागलेला आहे. चष्मा केव्हा लागतो, जेव्हा तुमची दृष्टी कमी होते. आज कालच्या धावत्या जगात आधुनिक तंत्रज्ञान फार वाढले आहे. घर बसल्या आपण सगळी कामे चुटकी सरशी करु शकतो. हे करण्यामागे मदत होते ती म्हणजे संगणक व मोबाईल फोनची. मात्र तासां-तास मोबाईल व संगणकाच्या स्क्रीनवर डोके खुपसून बसल्यास त्यातून निघणार्या ब्लू रेसने आपल्या डोळ्यांची दृष्टी कमी होवू लागते.

आपण पाहिले आधीच्या माणसांना साठी घाठली तरी ही चष्मा लागायचा नाही मात्र आता चार ते पाच वर्ष्यांच्या वयाच्या मुलांना देखील भिगांचा मोठा चष्मा लागतो. याचे अजून एक कारण म्हणजे वाढते प्रदूषण व चुकीचे खान-पाण. होय प्रदूषणामुळे देखील डोळ्यांची दृष्टी कमी होवू लागते. सोबतच डोळ्यांना योग्य ते पोषण मिळत नसल्यास ते आजारी पाडतात व स्वतःचे काम नीट करत नाहीत.

हे वाचा:   या बियांच्या अशा वापराने मूळव्याध कायमचा गळून गेला.! ना ऑपरेशन ना कुठली गोळी.! घरीच ठीक झाला मूळव्याध.! कसा.?

मात्र आता चिंता सोड व मोकळा श्वास घ्या कारण आम्ही तुमच्या डोळ्यांची दृष्टी प्रखर बनवण्यासाठी एक रामबाण उपाय घेवून आलो आहोत. अगदी काहीच दिवसात तुमचे डोळे बरे होतील व तुम्ही चष्मा दूर फेकून द्याल. हा उपाय एक घरगुती उपाय आहे. त्यामूळे तुम्हाला हा उपाय तयार करण्यासाठी फक्त घरातील सामग्रीचा वापर करायचा आहे. तुमच्या खिशाला परवडेल असा हा रामबाण उपाय आहे. चला आता वेळ न घालवता पाहूया हा उपाय.

हा उपाय करण्यासाठी सर्व प्रथम दोन मोठे चमचे बडीशेप घ्यायची आहे. होय बडीशेप तुमच्या डोळ्यांसाठी एक उत्तम घटक आहे. सोबतच आपली पचन क्रिया देखील चांगली करण्याचे काम ही बडीशेप करते. डोळ्यांचा प्रकाश वाढवण्यासाठी बडीशेप उपयुक्त आहे. दुसरा घटक हो आपल्याला आवश्यक असेल तो म्हणजे साखर. साखरेत ग्लुकोज मोठ्या प्रमाणात असते डोळ्यांमधून पाणी येणे अथवा वारंवार घाण जमा होणे अश्या समस्यांकरीता साखर एक रामबाण उपाय आहे.

त्यामुळे हा उपाय करताना दोन मोठे चमचे साखर आवश्य घ्या. या नंतर घटक आपणास हवा असेल तो म्हणजे वेलची. वेलची हा घटक आपण अनेक पदार्थ बनवताना त्याला जायका देण्यासाठी टाकतो. मात्र खूप कमी जणांना हे ठावूक असेल वेलची आपल्या डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी एक उत्तम औषधी आहे. म्हणूनच चार ते पाच वेलचीचे दाणे या उपायासाठी घ्यावेत. आता शेवटचा घटक जो आपणास आवश्यक असेल तो आहे धणे.

हे वाचा:   आयुष्यभर आजारी पडायचे नसेल व आपले आयुष्य वाढायची असेल तर या काही वस्तूंना हात सुद्धा लावू नका.!

धणे आपण मसाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरतो. मात्र डोळ्यांसाठी देखील हे धणे चांगलेच उपयुक्त आहेत. एक मुठ एवढे धणे देखील यात टाका. आता बडीशेप, साखर, वेलची व धणे यांना एका योग्य मात्रेत घेऊन मिक्सरच्या मदतीने बारीक वाटून घ्या. याची छान पेस्ट तयार झाली की एका बरणीत घालून ठेवा आणि रोज रात्री हे मिश्रण झोपण्याआधी एक ग्लास दूधासोबत रोज घ्या. तुमच्या डोळ्यांचे जे काही दोष असतील ते अगदी काही दिवसांतच बरे होवू लागतील.

महागडी औषधे घेवून देखील जो फरक पडला नाही तो या आयुर्वेदीक व नैसर्गिक उपायाने दिसेल. डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी हा उपाय नक्की करुन पहा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.