मुलांची बुद्धी घोड्याच्या गतीने धावू लागेल.! अभ्यासात फक्त तुमचीच मुले हुशार राहतील.! रोज त्यांना खायला द्या हे काही पदार्थ.!

आरोग्य

कामाच्या ताण तणावात कित्येक वेळा आपण छोट्या-छोट्या गोष्टी विसरु लागतो, म्हणजे आपण काल रात्री काय खाल्ले किंवा कोणता ड्रेस घातला होता. अश्या बारीक आणि शुल्लक गोष्टी देखील आपल्या लक्षात राहत नाहीत. मित्रांनो वाढत्या वयानुसार आपल्या डोक्यावर जबाबदार्या येतातच लहानपणी आपण एक चिंता नसलेला जीवन जगत असतो मात्र आपण जस-जसे मोठे होतो आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर येते आणि या सगळ्या गोष्टींच्या चिंतेत आपल्या डोक्यावर ताण पडण्यास सुरवात होते.

त्याच बरोबर आपण शुल्लक गोष्टींवरुन चिडचिड करु लागतो आणि हळुहळू आपली स्मरणशक्ती कमी होवू लागते. मित्रांनो आज आम्ही आमच्या या लेखात तुमच्यासाठी असा एक उपाय घेवून आलो आहोत जो करताच तुमच्या डोक्यावर किती ही टेंशन आणि तणाव असो तुमची स्मरणशक्ती इतकी तल्लग होईल की एक छोटी सुई कुठे ठेवली आहे हे ही तुम्ही विसरु शकणार नाहीत सोबतच रोग प्रतिकारकशक्ती देखील वाढू लागेल शरीरात वेगळीच ऊर्जा जाणवू लागेल.

हा एक अत्यंत साधा घरगुती उपाय आहे मात्र गुणकारी व रामबाण आहे. याबद्दल तुम्ही कुठे ही ऐकले अथवा वाचले नसेल म्हणूनच हा उपाय जाणून घेण्यासाठी आमचा हा लेख अगदी शेवट पर्यंत जरूर वाचा.चला तर या उपाय बद्दल थोडक्यात आढावा घेवूया. काळी मिरी सगळ्यांच्याच माहितीत असलेला एक पदार्थ आहे. भारतीय मसाल्यांमध्ये काळी मिरीचा समावेश प्रामुख्याने केला जातो.

हे वाचा:   जुन्यात जुनी मूळव्याध एकाच खुराक मध्ये होईल नष्ट..!

काली मिरी भोजनात स्वाद आणि सुगंध वाढवण्यासाठी वापरली जाते. परंतु आपणास हे जाणून आश्चर्य होईल की तुमच्या भोजनाला स्वादिष्ट बनवणारी मिरी चांगल्या आरोग्यासाठी देखील खूप उपयोगी आहे. भूक वाढवण्यासाठी काळी मिरी अत्यंत गुणकारी आहे. सोबतच तुमचे पाचन तंत्र योग्य बनवण्यासाठी देखील काळी मिरिचा वापर केला जातो. तसेच डोकेदुखी देखील दूर करण्यासाठी काळी मिरीचा वापर केला जातो.

हा उपाय करण्यासाठी याच काळी मिरीचा वापर करायचा आहे. मिक्सरच्या मदतीने मुठभर काळी मिरीची बारीक पेस्ट पावडर बनवून घ्यायची आहे. या पेस्ट मध्ये आता तुम्हाला अजून एक घटक घालायचा आहे तो म्हणजे मध. मध हा असा पदार्थ आहे जो कृत्रिम पद्धतीने कधीच बनवला जावू शकत नाही. हा फक्त मध माश्याच बनवू शकतात. आयुर्वेदात मधाला खूप मोठे स्थान आहे. मध चवीष्ट, पौष्टिक आणि अत्यंत औषधी मानला जातो.

मध शरीराला अनेक घटक प्राप्त करुन देतो. नियमितपणे मधाचे सेवन केले तर शरिरात स्फूर्ती, शक्ती आणि उर्जा मिळते. मधामुळे शरीर, सुंदर आणि सुडौल बनते. मध वजन कमी करण्यास देखील मदत करते आणि वाढवतो देखील. मधामध्ये जीवनसत्व अ, ब आणि क असते. त्याच बरोबर आयरन, कॅल्शियम, सोडियम फॉस्फोरस, आयोडिन देखील मोठ्या प्रमाणात मधा मध्ये आढळते.

काळी मिरीची पेस्ट आणि मध या दोन्ही घटकांना एकत्रित करुन रोज रात्री झोपण्याच्या आधी सेवन केल्यास तुमची स्मरणशक्ती वाढू लागेल. तुमची बुद्धी तल्लग होवू लागेल. तुमच्या मेंदूला या पदार्थांमुळे पोषक तत्व मिळतात व बंद पडलेला मेंदू पुन्हा एकदा जागृत होईल आपल्या कार्यास लागेल. लहान मुलांना काळी मिरी ही चवीला तिखट लागेल व ती हे मिश्रण खाण्यास मनाई करतात.

हे वाचा:   केसात कोंडा, ऊवा, झाले असतील तर आत्ताच करायला हवा हा उपाय, रात्री केसांना लावून झोपाल तर सकाळी उवा गायब होतील.!

मात्र मित्रांनो तुम्ही या साठी त्यांना रोज बदाम खाण्यास देवू शकता. बदाम खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यात अनेक पोषक घटक असतात. हे अँटी ऑक्सिडंट, आयरन, जीवनसत्त्वे आणि खनिजे समृध्द आहे. ते खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो आणि हाडे मजबूत होतात. पाण्यात भिजवून नियमित पाच ते सहा बदाम तुम्ही तुमच्या मुलांना खाण्यास देत असाल तर त्यांची बुद्धी व स्मरणशक्ती चांगलीच तल्लग होईल.

कामाचा अथवा अभ्यासाचा किती ही तणाव असेल तरी ही तुमचा मेंदू सक्रिय राहिल व बारीक गोष्टी देखील विसरु देणार नाही. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.