आयुर्वेदातील आजपर्यंतची सर्वात ताकतवान वनस्पती.! ही वनस्पती तुम्हाला मिळाली तर समजून जा अमृतच मिळाले आहे, कारण या वनस्पतीचे आहे इतके धक्कादायक फायदे.!

आरोग्य

आपल्या परिसरात अश्या अनेक वनस्पती आहेत ज्या खूपच चमत्कारिक आहेत मात्र यांचा फायदा आपल्याला माहित नसतो आज आम्ही तुम्हाला अश्याच एका अज्ञात वनस्पती बद्दल सांगणार आहोत. या वनस्पतीचे अनेक आयुर्वेदीक फायदे आहेत. चला तर जाणून घेऊया फायदे व ही माहिती. कोशपुष्प नावाच्या या जडीबुटीला कंचरा, कंचट, केंगा या नावांनी ओळखले जाते. कोशपुष्पच्या ३-४ प्रजाती आढळून येतात.

एक म्हणजे मोठी व गोल पाने असलेले, दुसरं लांब व पुढे टोक असलेले पान असलेले कोसपुस व याला खूप सुंदर व निळ्या रंगाची फुले येतात. कोशपुष्प हे खूप थंड प्रकारचे वनस्पती आहे कारण हे पाण्यात तयार होणारा वनस्पती आहे. कोशपुष्प हे खूप नमी असलेल्या ठिकाणीच उगत. जसकी तलाव उन्हाळ्यामध्ये सुकतात परंतु जमिनीमध्ये नमी असते त्यामुळे ते तिथे उगु लागते.

हील जडीबुटी किंवा वनस्पती अगदी गवतासारखे दिसते परंतु याला गवत समजण्याची चूक करू नका. जरी गवतासारखे दिसत असले तरी याचा आपल्या शरीराला खूप फायदा होतो. याच्या पानांच्या रसामुळे अनेक आजार बरे होण्यास मदत होते. मित्रांनो आता जाणून घेऊया ही वनस्पती आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे. जर पेशाब किंवा लघवी करताना जळण होत असेल तर या वनस्पतीची २० पाने तोडून त्याला वाटून त्याचा रस काढून घ्या.

२० मिली हे रस रोज सकाळी उपाशी पोटी घ्यायचे आहे यामुळे जळण बरी होण्यास मदत होईल. त्याचप्रकारे मित्रांनो या कोशपुष्पच्या पानांच्या रसामुळे स्टोन सुध्दा गळून पडतात. ३० ते ४० मिली रस रोज प्यायल्याने किडनीतील स्टोन लघवीमार्गे गळून पडतात. मी याआधीच सांगितल्याप्रमाणे ही वनस्पती थंड असते. जर कोणत्याही पुरुषाला धातूचा त्रास असेल तर याच्या पानांना वाटून १-२ काळीमिरीसोबत सकाळी उपाशी पोटी खाल्याने धातुरोग मुळापासून नसत होतो.

हे वाचा:   ९० वर्षाचा म्हातारा ही आता धावू लागेल.! एका मालिश ने कमालच केली.! आतापर्यंतचा सर्वात सोपा आणि असरदार उपाय.!

त्याचप्रकारे मित्रांनो स्त्रियांना सफेद पाण्याची समस्या असेल तर त्यावरही ही वनस्पती फायदेशीर आहे. याच्यासाठी सुद्धा पानांचा रस काढून सकाळी उपाशी पोटी घ्यावा. ही वनस्पती ना’मर्दीला देखील घालवून टाकते, धातूचा गाढसुद्धा बनवते. स्त्रियांना मा’सिक पाळी संबंधी देखील जर काही समस्या असेल तर त्यासाठी ही ही जदिबुती उपयुक्त ठरते. या जडीबुटीचा रस प्यायल्याने बरेच रोग मुळापासून नष्ट होतात.

डोळ्यांच्या जलजळीचा त्रास असेल तर याच्या पानांचा लेप तयार करून एका सुती कपड्यात बांधून डोळ्यावर तो कपडा बांधल्याने डोळ्यांची जळजळ कमी होते. बरीच लोकं याचा साग बनवून देखील खातात. त्यामुळे त्यांना पोटामध्ये होणारे गॅस, ॲसिडीटी, कफ या त्रासापासून दूर ठेवते. पाण्यात तयार होणाऱ्या कर्मुआच्या सागापेक्षा ४ पटीने अधिक फायदेशीर आहे हा साग. त्याचप्रकारे जर शरीरावर कुठे जळजळ होत असेल तर त्याठिकाणी याचा पानांचा लेप लावल्याने जळजळ कमी होते.

हे वाचा:   पपई चे पानाचे फायदे नक्की जाणून घ्या, महिलांसाठी आहे वरदान.!

चेहरा चमदार बनवण्यासाठी देखील याच्या पानांचा लेप लावावा. जर लघवी होत नसेल तर याच्या पानांचा रस काढून ताकामध्ये मिसळून प्यायल्याने थांबलेली लघवी होते. कोशपुष्पी रक्तातील वि’षारी घटक शरीराबाहेर टाकून रक्त साफ करण्यास मदत करते. तसेच याच्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. शरीरातील गरमी किंवा उष्णता देखील कमी करते. काही व्यक्तींना छोट्या छोट्या गोष्टी मुळे राग येतो त्यांनी याच्या १५-२० पानांचा रस काढून रोज २० मिली घेतल्याने राग कमी होण्यास मदत होईल.

तसेच कावीळवर उपाय करण्यासाठी ३-४ पानांचा रस काढून उसाच्या रसासोबत घ्यावा किंवा दह्यासोबत घ्यावा यामुळे फक्त ४-५ दिवसांतच कावीळ निघून जाईल. त्याचप्रकारे लिव्हर, किडनीसाठी देखील याच्या पानांचा रस फायदेशीर आहे. शरीरातील चरबी कमी करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. यामध्ये व्हिटॅमिन सी व इ चे प्रमाण अधिक असल्याने हा त्वचारोग व नसंच्या रोगासाठी फायदेशीर ठरतो.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.