मानेचा काटा खूपच दुखतोय.? काय करावे समजत नाही.! अशा उपायाने अनेकांना झाला आहे फायदा.! डॉक्टर सुद्धा आहेत हैराण.!

आरोग्य

मित्रांनो आपले शरीर एक अवघड यंत्र आहे. याला समजण्यासाठी शास्त्रज्ञांना अनेक वर्षे लागली. तरी ही अजून शरीराच्या अनेक भागांचे निदान होणे अजूनही शक्य नाही. प्रकृतीने प्रत्येक सजीवाला त्याच्या सोयी प्रमाणे प्रत्येकाला विविध अवयव प्रदान केले आहेत. पाहण्यासाठी डोळे, ऐकण्यासाठी कान व डोके व धड यांना जोडण्यासाठी मान. मान भूचर व द्वितीय-स्तरीय जलचर पृष्ठवंशी प्राण्यांच्या शरीरातील एक अवयव असतो.

मान हा शरीराचा असा एक अवयव आहे जो थेट आपल्या मेंदूशी जोडला गेलेला असतो. मानेला पाठीच्या कणा देखील जोडलेला असतो. या मुळे मान हा एक शरीराचा पाया असलेला अवयव आहे. आज काल कामामुळे अथवा पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे अनेकांना मान दुखण्याची अथवा अडकून राहण्याची समस्या होते. आज काल मानेची स्नायूंचे दुखणे ही एक सामान्य समस्या समजली जाते.

मात्र वारंवार मान दुखत राहिल्यास आपण आपल्या कामात लक्ष्य केंद्रीत करण्यास आपत्ती निर्माण होते. जर तुम्हाला देखील ही समस्या भेडसावत असेल तर आता चिंता सोडून द्या. आज आम्ही आमच्या या लेखाद्वारे तुमच्यासाठी मानेचे दुखणे कायमचे दूर करण्यासाठी एक साधे सोपे व रामबाण उपाय घेवून आलो आहोत. तुमचे दुखणे किती ही जुनाट व वेदनादायक असले तरी ही हे उपाय काही दिवसात तुम्हाला आराम प्रदान करेल.

हा उपाय बनवण्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या स्वयंपाक घरातील काही सामग्रीची आवश्यकता भासेल त्यामुळे जास्त पैसे देखील खर्च करावे लागणार नाहीत. बाजारातील वेदनाशमाक गोळ्या व औषधे खावून कंटाळा आला असेल तर हा उपाय तुमच्यासाठीच आहे. हे उपाय अत्यंत नैसर्गिक असल्याने याचा तुमच्या शरीरावर काडी मात्र ही दुष्परिणाम दिसून येत नाही.

हे वाचा:   उन्हाळ्यामध्ये दररोज माठातले पाणी पिणाऱ्यांनो एकदा ही माहिती वाचा.! तुम्ही पण दररोज माठातले पाणी पीत असाल तर नक्की वाचा.!

हे उपाय तुमच्यासाठी उपयुक्त व आवश्यक ठरेल शकते म्हणून ही सदर माहिती शेवट पर्यंत नक्की वाचा. मानेच्या दुखण्यापासून त्वरित आराम मिळवण्यासाठी लवंगीचे तेल ऑलीव ऑइल यांना गरम करुन मानेच्या दुखण्यार्या भागांवर मालिश केल्यास तुम्हाला काही क्षणातच आराम मिळू लागेल. सोबतच लसूण बारीक वाटून मानेवर कपड्याची पट्टी करुन बांधल्यास देखील मान दुखीतून तुम्हाला राहत मिळण्यास मदत होईल.

लसूण ही एक नैसर्गिक वेदनाशमाक आहे त्यामुळे रोज सकाळी दोन कच्च्या लसणी खाल्यास तुम्हाला सर्व प्रकारच्या दुखण्यांमधून आराम तर मिळेल व रोग प्रतिकारक शक्ती देखील मोठ्या प्रमाणात वाढेल. सोबतच राईचे तेल व लसूण यांना पाण्यात उकळवून याची मानेला मालिश केल्यास देखील तुमचे दुखणे कमी होईल. हळद देखील एक गुणकारी व नैसर्गिक वेदनाशमाक घटक आहे. कापल्यास अथवा भाजल्यास देखील आपण त्यावर हळदीचा लेप लावतो.

हाच हळदीचा लेप आपल्याला मान दुखल्यास लावून ठेवायचा आहे. हळदीच्या वेदनाशमाक गुणांमुळे तुम्हाला चांगला आराम मिळेल. बडीशेप, एक चमचा हळद व दूध यांना एकत्रित करुन मंद वाफेवर गरम करुन रोज रात्री प्ययल्यास शरीरातील सर्व प्रकारची दुखणी काही दिवसांमध्येच नाहीशी होतील. सेंधा मीठ हे आपल्या शरीरासाठी अनेक रुपाने लाभदायक आहे. याचे सेवन आपले पाचन तंत्र मजबूत करते व रोग प्रतिकारक शक्ती देखील वाढवते.

हे वाचा:   काळी पडलेली मान याने होती एकदम गोरी, दहा रुपयाचा उपाय भयंकर फायदे देईल.!

मात्र या मीठाला पाण्यात टाकून कापडाच्या सहयाने माने वर ठेवल्यास काही क्षणात दुखणे थांबेल. हे सर्व उपय नैसर्गिक आहेत व नैसर्गिक घटकांचाच वापर यात केला गेलेला आहे म्हणूनच हे आपल्या शरीरासाठी फक्त फायदेशीर आहेत. याचा कोणत्या ही प्रकारचा आपय आपल्या शरीराला होत नाही. या उपायांसोबतच रोज सकाळी उठून द्यान मेडिटेशन करणे देखील तेवढेच महत्वाचे आहे. याने देखील तुम्हाला होणार्या वेदना कमी होण्यास मदत होईल.

म्हणतात ना मन स्थिर तर जीवन सुखी म्हणूनच आमच्या या उपायांसोबत द्यान साधना देखील करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.