तीन खारकांनी केली कमाल.! कितीही गुडघे दुखी झाली तरी चिंता करू नका.! एका आठवड्यात सर्व काही ठीक करेल हा साधा सोपा उपाय.!

आरोग्य

पूर्वीच्या काळी गुडघेदुखी, कंबरदुखी, र’क्ताची कमतरता विशिष्ट वय झाल्यावर प्रत्येक व्यक्तीला या समस्या सतवत होत्या परंतु आता काळ बदललेला आहे. काळानुसार मानवी शरीर देखील बदललेले आहे. पूर्वीच्या जमाने मध्ये आपले जे काही पूर्वज होते त्यांना कोणत्याही प्रकारचे आजार झाले आहे असे क्वचित आपल्याला ऐकायला मिळायचे परंतु आता लहान मुलांपासून तरुणांना देखील सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबर दुखी अशा विविध समस्या सतावत असतात.

त्या समस्या पूर्वी वय झाल्यावर होत्या परंतु हल्ली शरीर देखील बदललेले आहेत. मनुष्य जन्माला आल्यावर पासूनच त्याला औषधांची सेवन करणे सुरू होऊन जाते आणि परिणामी व्यक्तीच्या शरीराला पोषक तत्वांची मात्रा प्राप्त होत नाही त्याच्या शरीराला पोषक तत्व मिळत नाही आणि परिणामी शरीर आतून कन्फर्म होत जाते. आपल्यापैकी अनेक जण थोडे तरी वेदना झाल्या तरी पेन किलर सेवन करत असतात पेन किलर सेवन केल्याने वेदना थोड्यावेळ थांबतात परंतु या पेन किलर चे परिणाम खूप भयंकर असतात.

तुम्ही देखील छोट्या-मोठ्या तक्रारीसाठी औषध सेवन करत असाल तर आत्ताच सावधान व्हा यामुळे भविष्यात तुम्हाला त्रास सहन करावा लागू शकतो. आजच्या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला असाही उपाय सांगणार आहोत, या उपायाच्या मदतीने सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबर दुखी व रक्ताची कमतरता लवकरच दूर होऊन जाणार आहे… आपल्या शरीराचे आरोग्य निरोगी राखण्यासाठी आपल्या आहार शास्त्रामध्ये असे अनेक पदार्थ सांगण्यात आलेले आहे.

हे वाचा:   वेळ मिळेल तेव्हा पीत रहा सुटलेली चरबी आठवड्याभरात होईल गायब.! वजन कमी करणाऱ्यांसाठी सर्वात असरदार उपाय सापडला.!

या पदार्थाच्या मदतीने तुम्ही तुमच्या शरीर अगदी निरोगी बनवू शकता. जर तुमच्या शरीरामध्ये पोषक तत्वांची कमतरता असेल तर तुम्हाला भविष्यात खूप सारे आजार होऊ शकतात त्याचबरोबर सांधेदुखी, गुडघेदुखी, र’क्ताची कमतरता हल्ली सहज आढळणाऱ्या अशा समस्या आहेत. या समस्यांवर मातदेखील आपण पोषक तत्वांच्या मदतीने करू शकतो म्हणूनच आज आपल्याला असे काही पदार्थ आपल्यांना जाणून घ्यायचे आहेत ज्यामुळे तुमचे शरीर नेहमी भविष्यात निरोगी राहील.

आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला खजूर घ्यायचे आहे. खजूर हे आपल्याला सुकलेले घ्यायचे आहेत. बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खजूर उपलब्ध असतात. खजूर मध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस यासारखे अनेक पोषक तत्व उपलब्ध असतात आणि म्हणूनच आपल्याला काळ्या रंगाचे खजूर असतात. या खजुरांचा वापर आपल्याला करायचा आहे, त्यानंतर बदाम लागणार आहे. बदामा मध्ये खूप सारे पोषक तत्व असतात. बदामामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते.

विटामिन ई ची मात्र भरपूर असते तसेच तुमचे स्मृती चांगली करण्यासाठी देखील बदाम अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतो, आता आपल्याला हे दोन्ही पदार्थ थोडेसे पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आहे जेणेकरून बदाम वरील साल निघून जाईल आणि खजूर आहेत ते थोडेसे नरम होतील त्यानंतर आपल्याला खजूर मधील बी काढून त्याचे बारीक बारीक तुकडे करायचे आहे.

असे केल्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये खजूरचे केलेले तुकडे आणि बदाम व थोडेसे दूध मिसळून हे मिश्रण वाटायचे आहे. या मिश्रणाची पावडर बनवून झाल्यानंतर आता आपल्याला एका गॅसवर दुधाचे पातेले ठेवायचे आहे आणि या दुधाच्या पातेल्यामध्ये एक ते दोन चमचा बनवलेली पावडर मिक्स करायचे आहे त्यानंतर आपल्याला इलायची पावडर लागणार आहे.

हे वाचा:   पोटाच्या तंदुरुस्तीसाठी आजपासून खायला सुरु करा या शेंगा, वजन झटपट होईल कमी.!

मग एक दालचिनीचा तुकडा आपल्याला घ्यायचा आहे व चवीसाठी खडीसाखर टाकायचे आहे. आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकजीव करायचे आहे. हे मिश्रण उकळू लागल्यावर गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला कोमट झाल्यावर सेवन करायचे आहे, असे आपण लगातार पंधरा दिवस हा उपाय केल्याने तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियमचे निर्मिती होणार आहे.

कॅल्शियमची निर्मिती झाल्याने परिणामी सांधेदुखी, गुडघेदुखी अशा समस्या भविष्यात कधीच उद्भवणार नाही त्याचबरोबर शरीरामध्ये लोहाचे प्रमाण वाढल्यामुळे भविष्यात र’क्ताची कमतरता देखील जाणवणार नाही म्हणून आजच्या या लेखांमध्ये सांगितलेला उपाय अवश्य करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.