२० वर्षापासून दुखणानारे सांधे आता कायमचे थांबतील.! कॅल्शियमची खान आहे हे पदार्थ.! म्हातारपण एकदम आरामात जाईल.!

आरोग्य

पैसे कमवण्यासाठी आपण अतोनात कष्ट करत असतो. त्यामुळे दिवसभर काम केल्याने हाता पायांमध्ये त्रास व्हायला लागतो तसेच कमजोर ही वाटते थकल्यासारखे वाटत असते. शरीराला थकवा आल्याने आपले काम करण्यात लक्ष देखील लागत नाही. आपल्याला अनेक वेळा सांधे दुःखी, गुडघे दुखी वाताच्या व स्नायूंच्या समस्या देखील निर्माण होतात.

आता या समस्या सामान्य झाल्या आहेत. सोबतच एक जागी उभ राहून काम केल्याने तर जास्त त्रास होतो. कमी वयातही या समस्या उद्भवू लागल्या आहे आणि कॅल्शियम च्या कमतरते मुळे सुध्दा हाडांना कमजोरी येते आणि हाड दुखायला लागतात. या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी अनेक घरगुती उपाय देखील आहेत आज आमच्या या लेखाद्वारे आम्ही याच उपायां बाबत थोडीशी माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

रोज-रोज गोळ्या व औषधे खाणे देखील आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. या कृत्रिम गोळ्या औषधांचा आपल्या शरीरातील विविध अवयवांवर वाईट परिणाम होतो. परंतू आज आम्ही तुम्हाला काही असे जे आयुर्वेदीक आहेत व नैसर्गिक. होय हे तुमच्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहेत. चला आता विलंब न करता पाहूया हे उपाय.

आपल्या शरीराची सर्व कार्य आपल्या पोटावर अवलंबून असतात. आपण खाल्लेले अन्न वेळच्या वेळी व योग्यरित्या पचन झाले तर तुम्हाला अनेक आजार होत नाहीत. आपली रोग प्रतिकारक शक्ती देखील वाढू लागले. ग्रहण केलेले अन्न पचन होण्यासाठी आपल्या आहारात फायबर असणे महत्वाचे आहे. म्हणूनच आपल्या जेवणात जास्तीत जास्त हिरव्या रंगाच्या पाले भाज्या असल्या पाहिजेत.

हे वाचा:   पोट आणि गॅस साठी उत्तम माहिती.! पोटात जमा झालेली सगळी घाण झटकन पडेल बाहेर.! कधीच दुखणार नाही पोट.!

यांच्या सेवनाने पचन किर्या निट होईल व तुम्ही खाल्लेले अन्न तुमच्या शरीराला लागेल व तुमची तब्येत व वजन नियंत्रीत राहिल. सोबतच आपल्या शरीराला रोजचे कार्य करण्यासाठी उर्जेची आवश्यकता असते व उर्जेचा स्त्रोत म्हणजे प्रथिने. आपल्या आहरात प्रथिने देखील असणे खूप गरजेचे आहे. प्रथिने आपल्या शरीराला ऊर्जा देतात शक्ती देतात.

आपल्या शरीरावर असणारे चांगले मांस हे प्रथिनां मधून मिळते. दही, दूध, म’टण-मासे व कंदमुळे हे सर्व पदार्थ मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रथिने देतात. यांचा समवेश आपल्या आहरात नक्की करावा. तसेच सुका मेवा म्हणजेच ड्राय फ्रूट्स देखील सकाळी नक्की ग्रहण करा. ड्राय फ्रूट्स जसे बदाम, मनुके, आक्रोड, काजू हे देखील उर्जेचे उत्तम घटक आहेत.

आपली स्मरणशक्ती बळकट करण्यासाठी तसेच कॅल्शियम वाढवण्यासाठी या सुक्या मेव्याला रात्री पाण्यात भिजवून ठेवा व सकाळी यांचे सेवन करा. जेवणानंतर फळे नक्की ग्रहण करा. होय फळे खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. फळांमध्ये मुबलक प्रमाणात शरीराला उपयुक्त असे जीवनसत्वे, मिनरल्स व पौष्टिक घटक असतात.

हे वाचा:   फक्त अर्धा कांदा असा करा वापर, मुतखडा लगेच जिरून जाईल.!

हे देखील शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करतात. म्हणूनच तुमच्या रोजच्या आहारा नंतर फळांचे सेवन नक्की करा. याच बरोबर आज काल अनेक लोकांना उच्च रक्तदाब, मधुमेह व हाडांचे सांध्यांचे दुखणे, गुढगे दुखी मोठ्या प्रमाणात त्रास देत आहेत. बजारातील अनेक उत्पादने वापरुन या समस्या काही वेळा करिता शांत करता येते परंतू यावर कायमचा उपाय म्हणजे भोपळ्याच्या बियांचे सेवन.

भोपळ्याच्या बियांमध्ये अनेक प्रकारचे शरीराला ऊर्जा प्रदान करणारे घटक आहेत. सोबतच हा एक मोठा कॅल्शियमचा स्त्रोत देखील मानला जातो. याने तुम्हाला होणारी सांधेदुखी, स्नायूंचे दुखणे व गुढघेदुखी कायमची बंद होईल. फक्त या भोपळ्याच्या बियांची पावडर बनवून रोज सकाळी पाण्यासोबत घ्या आणि चार ते पाच दिवसात शरीरातील जुनाट दुखणी सुद्धा विसरुन जा.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.