कशात असते जास्त प्रोटीन.? शाकाहारी लोकांनी एकदा नक्की वाचावे.! अंडी खाणारे लोक होतील थक्क.!

आरोग्य

मानवाचे शरीर हे अत्यंत अवघड यंत्र आहे. आपण खाल्लेले अन्न पचन होण्यासाठी शरीरात क्रिया होतात. मित्रांनो माणसे आज काल सुंदर व आकर्षक शरीर प्राप्त करण्यासाठी अनेक कष्ट व परिश्रम घेताना आपण पाहतो. शरीर मजबूत व तब्येत चांगली होण्यासाठी आपल्या शरीराला सर्वात जास्त गरज ही असते प्रथिनांची. प्रथिने आपल्या शरीराला योग्य वजन व रुप देतात.

त्यामुळे आपल्या आहारात मोठ्या प्रमाणात प्रथिने असणे फार आवश्यक आहे. आपल्या शरीराला दिवसाला अनेक घटकांची गरज भासते. यात येतात वेगवेगळ्या प्रकारची जीवनसत्वे, खनिजे व पोषकतत्वे जर याची कमतरता शरीरात असेल तर तुमच्या शरीराचा कार्यभाग ढासाळतो. आपण जसे म्हणालो शरीराला योग्य आकार मान व वजन देण्याचे काम प्रथिने करतात.

आपण आपल्या रोजच्या आहारात प्रथिने खातो. परंतू कोणते पदार्थ आपल्याला किती प्रथिने प्रदान करतात हे अनेकांना माहित नसते. शरीराला दिवसाला 40 ते 50 ग्राम प्रथिने लागतात. आज आम्ही या लेखात तुम्हाला अश्या काही खाद्य पदार्थांबद्दल सांगणार आहोत जे तुमच्या शरीराला मोठ्या प्रमाणात प्रथिने देतात. मात्र हे पदार्थ कसे खावे व त्यात किती प्रथिने आहेत हे देखील आज आपण जाणून घेणार आहोत.

प्रथिने तुमच्या शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवते. सोबतच र’क्त संचार देखील योग्य रित्या सुरु करते. जे लोकं रोज कसरत करतात व रोज जिम मध्ये घाम गाळतात त्यांच्या साठी शरीरात रोज प्रथिने जाणे फार महत्वाचे आहे. ही माहिती अत्यंत उपयुक्त आहे म्हणून सदर लेख अगदी शेवट पर्यंत नक्की वाचा. मित्रांनो सोयाबीनची भाजी आपण सर्वांनीच चाखली असेल.

हे वाचा:   कितीही जुनी गुडघे दुखी असू द्या, या एका उपायाने कायमची जाईल, हा उपाय गुडघे दुखी चा काल आहे.!

हे सोयाबीन आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहे. याच्या 100 ग्राम सेवनाने तुमच्या शरीराला 52 ग्राम एवढी प्रथिने मिळतात. मात्र या पेक्षा जास्त सोयाबीनचे सेवन एका दिवशीच करु नये. नाही तर याचे तुमच्या शरीरावर वाईट परिणाम दिसू लागतात. सोबतच शेंगदाणे देखील प्रथिने मिळवण्याचा एक उत्तम उपाय आहे. शेंगदाण्यात देखील मोठ्या प्रमाणात प्रथिने मिळतात.

100 ग्राम शेंगदाण्यात 28 ग्राम प्रथिने असतात. मात्र शेंगदाण्यात पित्त तयार करण्याचे घटक देखील असतात म्हणून जास्त शेंगदाण्याचे सेवन टाळा. गायीचे दूध आपल्यासाठी पौष्टिक आहे हे आपणास सगळ्यांना माहित आहेच. हाडांना कॅल्शियम देवून मजबूत बनवण्याचे काम हे दूध करते. परंतू याच दूधात प्रथिने सुद्धा मोठ्या प्रमाणात असतात. 100 ग्राम दूधात 18 ग्राम प्रथिने असतात.

दूध पचण्यास जड असते म्हणूनच हे नेहमी रात्री झोपण्याआधीच प्यावे. दूधापासून तयार होणार पदार्थ म्हणजे पनीर. जे लोकं मासांहार करत नाहीत त्यांना प्रथिने मोठ्या प्रमाणात उपलब्ध करुन देण्याचे काम हे पनीर करते. 100 ग्राम पनीर मध्ये 37 ग्राम प्रथिने असतात. परंतू पनीर हे कधीच कांद्यासोबत खावू नये. नाहीतर याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो.

हे वाचा:   चार दिवस दुधासोबत घेऊन बघा शरीराचे रोग दुर पळू लागतील.! नसाची कमजोरी- दबलेली नस, गॅस, बद्धकोष्ठता कायमची होईल दूर...!

याच्या आभावाने तुम्हाला अपचनाच्या समस्यांना सामोरे जावे लागेल. व्यायाम व कसरत करणारे लोकं सर्वात जास्त मासे खाणे पसंत करतात. होय आत मध्ये पांढरे असणार्या माश्यंमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने आढळून येतात. मासे खाणे आपली स्मरण शक्ती वाढवण्यासाठी मदत करते. मेंदूची शक्ती वाढवण्यासाठी मासे फायदेशीर आहेत. 100 ग्राम माश्यांमध्ये 27 ग्राम प्रथिने मिळतात.

आता मांस हा प्रथिने मिळवण्याचा एक मुख्य खाद्य पदार्थ मानला जातो. चिकन ब्रेस्ट या भागात सर्वात जास्त प्रथिने मिळतात. 100 ग्राम मांसात 31 ग्राम प्रथिने असतात. मात्र याचे अति सेवन आपल्या शरीराला अपाय कारक आहे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.