शुगर असलेल्या लोकांसाठी खास उपाय.! हे एक काम रात्री करायचे पंधरा दिवसात शरीरात हा बदल दिसून आला तर समजायचे…

आरोग्य

आपल्यापैकी अनेक जण दिवसभर प्रचंड वेगाने काम करत असतात. मेहनत करत असतात दिवसभर उभे राहिल्याने आपल्या पायांना त्रास सहन करावा लागतो आणि म्हणूनच घरी आल्यावर अनेकांना पाय दुखी, तळवे दुखणे, पायांमध्ये वेदना जाणवणे, गुडघे दुखणे, पायांना सूज येणे अशा विविध समस्या सतावत असतात. या समस्या दूर करण्यासाठी अनेक जण वेगवेगळे उपाय करत असतात.

अनेक जण कामावरून घरी आल्यावर कोमट पाण्याने पाय शे. अनेक जण गरम कपड्याने पाय बांधतात परंतु अनेकदा हे छोटे मोठे उपाय आपल्या शरीरासाठी लाभदायक ठरत नाही त्याच बरोबर अनेक जण खूप मोठ्या प्रमाणावर वेदना होत असतील तर पेन किलर सेवन करतात यामुळे पेन म्हणजेच वेदनात दूर होतात परंतु या वेदना तात्पुरत्या थांबतात आणि पुन्हा नव्याने सुरू होतात म्हणूनच पेन किलर हे आपल्या शरीरासाठी घातक आहे.

जर तुम्हाला देखील पायाच्या समस्या त्रास देत आहेत, पायांचे तळवे आग मारत असतील तर तर चिंता करू नका आजच्या लेखांमध्ये आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा उपाय घेऊन आलेला आहोत. हा उपाय केल्याने तुमचे पायाचे आरोग्य सुधारणार आहेत. आजच्या लेखामध्ये आपण जे औषधी वनस्पती वापरणार आहोत ती वनस्पती अत्यंत महत्त्वाची मानली गेलेली आहे.

आयुर्वेदिक शास्त्रांमध्ये या वनस्पतीचे विविध उपयोग सांगितले गेले आहेत त्याचबरोबर अध्यात्मिक दृष्टिकोनातून देखील या वनस्पतीला महत्त्वाचे मानले गेलेले आहे. आपण ज्या औषधी वनस्पती बद्दल जाणून घेत आहोत त्या वनस्पतीचे नाव आहे रुई. रुई सर्वांना माहिती असेल. शनिवारच्या दिवशी मारुतींना रुई या वनस्पतीचा हार अर्पण केला जातो आणि म्हणूनच या वनस्पतीला अध्यात्मिक दृष्टिकोनातून देखील महत्त्व आहे.

परंतु आज आपण या वनस्पतीचे आरोग्याच्या दृष्टिकोनातून नेमके काय काय फायदे आहेत हे जाणून घेणार आहोत तसेच आपल्या शरीरामधील वेदना दूर करण्यासाठी रुईचे पान काय महत्त्वाची भूमिका बजावते, हे देखील जाणून घेणार आहोत. रुई वनस्पती मानवी शरीरातील डायबिटीस पूर्णपणे दूर करण्यासाठी मदतशीर असते.

हे वाचा:   फ्रिज शिवाय कोथिंबीर राहिल आठ दिवस एकदम ताजीतवानी, कोथिंबीरीचे पाने हिरवीगार ठेवायचे असेल तर एकदा हे नक्की वाचा.!

त्या वनस्पतीमध्ये अनेक असे औषधी घटक असतात जे तुमच्या शरीरात वाढणारी शुगर बाहेरून नियंत्रित करत असते. आपल्या सर्वांना माहिती आहे डायबिटीस हा असा आजार आहे एकदा जडला की तो लवकर बरा होत नाही परंतु हल्ली परिस्थिती बदलली आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांमध्ये डायबिटीस झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे.

एकदा का शरीरातील इन्सुलिन कमी झाले तर डायबिटीस धोका वाढतो आणि म्हणूनच अशावेळी आपल्या खानपानावर देखील आपल्याला नियंत्रण ठेवायला पाहिजे. आपल्या आहारामध्ये असे काही पदार्थ समाविष्ट करायला हवे ज्यामुळे तुमच्या शरीरातील साखरची पातळी नियंत्रणात राहू शकेल. ज्या रुग्णाला डायबेटीस हजार असतो अशा व्यक्तींना भविष्यात वेगवेगळे आजार उद्भवण्याची शक्यता असते.

हृदयाचे विकार, किडनी फेल असे अनेक गंभीर आजार डायबिटीस मुळे होऊ शकतात. आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला फारसा खर्च देखील येणार नाही परंतु डायबिटीस झाल्यावर त्याचे औषध व वेगवेगळ्या प्रकारचे इंजेक्शन घेण्यासाठी खूप सारे खर्च करावे लागतात म्हणूनच आजचा उपाय तुमच्यासाठी उपाय शेअर करणार आहे. आजचा उपाय करण्यासाठी आपल्या रुई चे पान घ्यायचे आहेत.

हे पान बाजारामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला सहजरित्या उपलब्ध होते परंतु हे पान काढताना आपल्याला काळजी देखील घ्यायची आहे. रुईचे पान तोडल्यावर जे दूध निघते ते आपल्या शरीरासाठी घातक असते ते डोळ्यांमध्ये जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे व त्याचबरोबर शरीरावर व इतर अवयवर लागणार नाही याची देखील काळजी आपल्याला घ्यायची आहे.

हे वाचा:   ह्या एका झाडाचे पान तुमचे लाखो रुपये वाचवू शकते.! दररोज सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने होतात हे भयंकर फायदे.!

रुईचे पान काढल्यावर त्याने स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहेत जेणेकरून कोणत्याही प्रकारची धूळ असेल ते स्वच्छ करायचे पण पान धुताना आपल्याला हातामध्ये ग्लोज घालायचे आहेत आणि त्यानंतरच त्याचा वापर करायचा आहे आता आपल्याला धागा देखील लागणार आहे आणि एक दोन मोजे लागणार आहेत. या मोज्याचा वापर करूनच आपण आजचा उपाय करणार आहोत.

आता आपल्याला रुईचे पान आपल्या पायाच्या तळव्यांना लावायचे आहे आणि त्यावर धागा बांधायचा आहे आणि धागा बांधून झाल्यावर आपल्या पायांना मोजे लावायचे आहेत म्हणजे मोजे घालून आपल्याला काही वेळ तसेच राहायचे आहे. हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये देखील करू शकता किंवा रात्री झोपताना देखील करू शकता असे केल्याने तुमच्या शरीरातील सगळे विषारी घटक या पानामध्ये शोषले जातात.

यासोबतच तुमच्या शरीरातील शुगर नियंत्रण करण्याची अपारशक्ती या उपायांमध्ये आहेत व रुईच्या पानांमध्ये अँटीऑक्सिजन गुणधर्म असतात, जे तुमच्या शरीरातील सारे विषारी घटक शोषून घेतात व तुमच्या शरीरातील वेदना देखील दूर करतात आणि म्हणूनच आपल्याला घरच्या घरी हा अतिशय साधा सोपा व प्रभावी उपाय करायचा आहे.

आठवड्याभर आपण हा उपाय केला तर तुम्हाला जाणून येईल की तुमच्या शरीरातील डायबिटीस ची मात्रा कमी झालेली आहे आणि शुगर लेवल देखील व्यवस्थित नियंत्रणात आलेली आहे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.