मानवी शरीर एक प्रकारचे मशीन आहे यंत्र आहे. या मानवी शरीराची बनावट भगवंताने एवद्या सुंदर प्रकारची केली आहे की प्रत्येक मोसमात आपले शरीर एक वेगळ्याच स्तिथित जाते थंडीतून शरीर गरम होते आणि गर्मीतून थंड होते. शरीराला आजारपणात स्वत:ला बरे करण्याची क्षमता देखील जन्मताच मिळते.
आपण जे अन्न खातो त्याचे पचन आपल्या शरीरातील पोटाच्या पाचन तंत्रामुळे होते या पाचन तंत्रामध्ये अनेक अवयव आहेत छोटे आतडे, मोठे आतडे व किडनी यांमधली किडनी हा या क्रियेतील मुख्य भाग आहे. किडनी मध्ये पचलेले अन्न जाते व यातील शरीरास गरज नसलेले पदार्थ वेगळे केले जातात व शरीराला पोषक पदार्थ रक्त आणि वि’र्य यांच्या स्वरूपात शरीरात परत येतात.
मात्र जेव्हा आपण हा शरीराला पोषक नसलेला पदार्थ ल’घवीच्या स्वरूपात बाहेर टाकत नाही तो किडनीला त्रास करत राहतो. किडनी हा आपल्या पाचन तंत्रातील एक महत्वाचा घटक आहे. परंतू आज काल आपल्या आजू बाजूला अनेक लोकांना किडनीची संबंधीत अनेक समस्या निर्माण झालेल्या आपण पाहत आहोत. होय परंतू किडनी हा अवयव खराब अथवा आजारी पडण्या आधी काही संकेत देतो.
आज आपल्या या लेखात आपण याच बद्दल थोडी माहिती घेणार आहोत. आज आपण किडनीच्या त्या सर्व खुणांना अगदी बारकाईने पाहणार आहोत. सोबतच किडनी खराब होण्याची कारणे व किडनी निरोगी राहावी यासाठी कोणती पावले उचलली गेली पाहिजेत या विषयी सुद्धा आम्ही तुम्हाला सदर लेखात सांगणार आहोत. ही माहिती तुमचे जीवन बदलू शकते म्हणूनच हा लेख अगदी शेवट पर्यंत नक्की वाचा.
मित्रांनो किडनी निकामी म्हणजेच खराब होण्याची बरीच कारणे आहेत परंतू त्यातील मुख्य कारण म्हणजे ल’घवी अडवून ठेवणे. होय तुम्ही ल’घवी अथवा म’ल शरीरात अडवून ठेवालात तर तुमच्या किडनीवर दबाव येवू लागतो व काही दिवसातच ती खराब होवू लागते. सोबतच जास्त प्रमाणात म’ध्यपान केल्यास देखील तुमची किडनी निकामी होवू लागेल.
रोज-रोज वेदना शमाक गोळ्या खाल्यास तुमच्या किडनीची झिज होवू लागेल व जास्त काम केल्याने त्या निकामी होवू लागतील. सोबतच शरीरात पाण्याची कमी असल्यास त्याचा थेट प्रभाव आपल्या किडन्यांवर पडतो. किडनी हा पचन क्रियेतील एक महत्वाचा व अविभाज्य भाग आहे. किडनी निरोगी तर आपले शरीर निरोगी. आता पाहूया आपले शरीर किडनी खराब होण्यापूर्वी कोणते संकेत देते.
किडनी खराब होणार असेल तर महिनाभर आधी तोंडाचा घाण वास येवू लागतो. हे किडनी फेल होण्याआधीचे शरीराद्वारे दिले जाणारा एक मुख्य संकेत आहे. जर किडनीचा विकार हा पहिल्या स्टेज वर असेल तर तो बरा केला जावू शकतो परंतू हा आजार शेवटच्या टप्याट पोहचला तर डायलायसिस करणे हा एकच उपाय उरतो.
दुसरा संकेत जे आपले शरीर आपल्याला देते तो म्हणजे शरीरातून बाहेर पडणारे मू’त्र हे कमी प्रमाणात बाहेर पडते. या सोबतच ल’घवी करताना सारखीच जळजळ जाणवने. सोबतच ल’घवीमार्गे लाल रक्त पडणे हा देखील किडनी फेलचा संकेत आहे. पोटाच्या खालच्या बाजूपासून ते कमरे पर्यंत दुखत राहणे हे काही मूलभूत संकेत आहेत जे आपले शरीर किडनी निकामी होण्याच्या आधी आपल्याला देत असते.
असे संकेत दिसल्यास कधीच टाळा टाळ करु नये व थेट जावून डॉक्टरांशी संपर्क साधावा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.