मोठ्या आवडीने बदाम खात असाल तर, एकदा कसे बनतात तेही वाचूनच जा.!!! तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल.!

आरोग्य

बदाम या सुक्यामेव्याला तुम्ही सगळे ओळखतच असाल. बदामाचे असंख्य फायदे आहेत बदाम खाल्ल्याने आपल्याला होणारा फायदा म्हणजे आपली स्मरणशक्ती चांगली सुधारते. आपण आजही पाहतो की आपण एखादी गोष्ट विसरलो तर आपले मित्र किंवा आपले नातेवाईक आपल्याला सांगतात की बदाम खा बदाम आपल्या मेंदूसाठी खूप चांगले असतात.

ज्यांना विसरण्याची सवय आहे त्यांच्यासाठी बदाम खूप फायदेशीर आहे. अशा लोकांना रात्री बदाम कच्च्या दुधात भिजवून ठेवावेत आणि सकाळी उठल्यावर खावे. लहान मुलांनाही बदाम दिल्यास स्मरणशक्ती चांगली राहते. हे खूप चांगले आहे कारण बदामामध्ये अँटि ऑक्सिडंट घटक आणि व्हिटॅमिन ई आढळतात जे आपल्या मेंदूसाठी खूप चांगले आहे.

बदाम खाल्ल्याने आणखी एक फायदा होतो तो म्हणजे आपले हृदय निरोगी राहते. त्यामुळे आपल्या शरीरात आपल्या हृदयाचे खूप महत्त्वाचे योगदान असते. बदाम खाल्ल्याने आपले हृदय चांगले काम करते. जर हृदय चांगले काम करत असेल तरच आपले शरीर चांगले काम करते. म्हणून आपण आपल्या हृदयाची काळजी घेतली पाहिजे.

बदाम त्याच्यासाठी खूप उपयुक्त आहे. जर आपण नियमितपणे आठवड्यातून 5 दिवस बदामाचे सेवन केले तर आपण 50% लोकांना हृदयविकाराच्या झटक्यापासून वाचवू शकतो. तुम्ही बदाम रात्रभर पाण्यात किंवा दुधात किंवा कच्च्या दुधात भिजवून खाऊ शकता आणि सकाळी सोलून ते खाऊ शकता. बदाम कॅल्शियमने परिपूर्ण असतात.

हे वाचा:   या सोप्या उपायाने लाखो लोकांना बरे केले आहे.! गुडघ्याचा त्रास सहन होत नाही का.? मग आता विचार करू नका आजच करा हा जबरदस्त उपाय.!

तुम्हाला बदामाची पावडर बनवून दुधासोबत सेवन करावे लागेल, ज्यामुळे तुमचे दात आणि हाडे मजबूत होतील. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही सकाळी याचे सेवन करू शकता किंवा रात्री झोपण्यापूर्वी सेवन करू शकता. परंतू हे बदाम तयार कसे होते असा प्रश्न तुम्हाला अनेक वेळा पडलाच असेल. याच प्रश्नाचे उत्तर आज आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे देणार आहोत.

चला तर पाहूया बदाम तयार करण्याची नक्की प्रक्रिया कशी असते. बदामाची शेती ही मोठ्या प्रमाणात अमेरिकेत केली जाते व आपल्या भारतात ही मोठ्या प्रमाणात जम्मू आणि काश्मीर मध्ये केली जाते. बदामाची झाडे आकाराने मोठी व अवाढव्य असतात. बदामाच्या झाडाला आधी फुले येतात मग त्या फुलांचे रुपांतर फळांमध्ये होते. या झाडांना फळे येण्याचा कालावधी हा मे महिन्यापासून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत असतो.

या नंतर या बदामाच्या फळांना झाडावरच चांगले पिकून सुकू देण्यात येते. या नंतर यांना तोडून मोठ्या ट्रकातून फैक्ट्रीमध्ये नेले जाते. इथे आल्यावर या बदामाच्या फळांना एका मशीनमध्ये टाकले जाते या मशीन मध्ये बदामातील घाण व दगड वेगळे केले जातात. पुढे जावून काही वर्कर्स यातील खराब व निर्प्योगी बदामाच्या फळांना गटापासून वेगळे करण्याचे काम करतात.

हे वाचा:   किती दिवस लोकांना पिवळे दात दाखवणार, आज हा उपाय करा दात पांढरे शुभ्र बनतील.! घरगुती जुगाड.!

या नंतर एक मशीन बदमांना त्यांच्या टरफला पासून वेगळे करण्याचे काम करते. आता ही फळे खाण्यायोग्य झाली आहेत. आता यांना बॉक्स मध्ये टाकून विक्री करिता बाजारात आणले जाते. या नंतर आपण काजूगर आपल्या पर्यंत कसे पोहचतात या बद्दल देखील जाणून घेणार आहोत. मित्रांनो काजूच्या झाडांवरची फळे ही वेगळी करुन त्यांना फैक्ट्रीमध्ये आणले जाते.

यानंतर ही फळे एका मशीन मध्ये गरम करण्यास टाकली जातात. गरम झालेली फळे आता कामगार आपल्या हातांच्या मदतीने कापून त्यातील फळ वेगळे करतात. या नंतर ही वेगळी केलेली फळे एका मोठ्या ओवन हीटर मध्ये टाकली जातात. काही कालावधीत ही फळे बाहेर काढली जातात व पैक करुन विक्रीस पाठवली जातात.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.