केळीचे रोप घरीच बनवा.! बाजारातल्या केळी खाण्यापेक्षा घरगुती गावरान पद्धतीने केळी उगवा.! त्यासाठी वापरा ही सोपी टेक्निक.!

आरोग्य

फळे खाणे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात हे आपण लहानपणीच शिकलो. आज कालच्या धावत्या आयुष्यात आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात उर्जेची गरज असते. दिवसभर काम सोबतच प्रदूषणामुळे आपले शरीर कमकुवत बनत चालेल आहे. संतुलित आहार गरजेचा आहेच मात्र सोबतच जेवणानंतर काही फळांचे सेवन करणे देखील आपल्या शरीराला उपयुक्त ठरते.

जेवणानंतर रोज एक केळे खाल्ले पाहिजे. होय केळ्याच्या प्रभावाने आपण खाल्लेले अन्न योग्यरित्या पचन होते. सोबतच पाचन तंत्राच्या समस्या देखील दूर करण्यासाठी केळे फायदेशीर आहे. परंतू आज काल बाजारात मिळणारी केळी ही अनेक रासायनिक प्रक्रियेतून तयार झालेली असतात. होय वाढत्या लोकसंख्ये सोबतच सेवन केले जाणार्या पदार्थांचे ऊत्पादन देखील वाढत आहेत.

त्यामुळे कृत्रिम म्हणजेच अनैसर्गिक प्रकाराने फळे पिकवली जातात. त्यामुळे आपल्या शरीराला या फळांचा फायदा तर नाहीच मात्र तोटा मोठ्या प्रमाणात होतो आहे. मनुष्याचे आयुमान आता कमी झाले आहे व तीशी उलटल्यानंतर लगेच उच्च रक्तदाब, मधुमेह व कैं’सर यांसारखे महारोग होण्याचे कारण देखील हीच दूषित फळांचे सेवन करणे होय. आता बाजारातील केळी खाल्याने फुफ्फूसांचा कैं’सर होतो असे वैद्यानिक अभ्यासातून असे समोर आले आहे.

हे वाचा:   वैवाहिक जोडप्यांनी नक्की वाचा.! वैवाहिक आयुष्य आणखी सुंदर बनेल.! घरगुती उपाय आणि पद्घती.!

तुम्ही देखील केळ्यांचे चाहते आहात तर ही बातमी तुमच्यासाठी थोडी धक्कादायकच आहे. परंतू आता काळजी करु नका कारण आज आम्ही तुम्हाला या लेखात केळ्याचे रोप घरच्या घरीच कसे लावायचे या बद्दल थोडी माहिती देणार आहोत. होय केळी कसरत व व्यायाम करणार्या तरुणांसाठी एक चांगला खुराक आहे. यांच्या सेवनाने वजन संतुलित राहण्यास चांगलीच मदत होते. मात्र बाजारू केळी रोज खाणे भविष्यात तुम्हाला धोक्यात टाकू शकते म्हणूनच घरची गावठी केळी कधी ही निर्धोक निसर्गाच्या सानिध्तात पिकलेली व वाढलेली.

चला आता विलंब न करता पाहूया घरच्या घरी केळ्यांची शेती आपण कशी करु शकतो. सर्व प्रथम इलयची केळे घ्या. इलयची केळे तुम्हा सर्वांनाच माहित असेल. हे केळे आकाराला छोटे असते परंतू याचे गुणधर्म व फायदे हे साधारण केळ्या पेक्षा अनेक पटीने जास्त असतात. त्यामुळे जास्त फायदे मिळवण्यासाठी आपण या इलायची केळ्याचे रोप घरी लावू शकतो. सोबतच याचे जे झाड असते ते देखील आकराला आखुडच असते. इलयची केळ्याच्या बिया घ्या व त्या एक कुंडीत लावा.

या कुंडीला नियमित सकाळी व संध्याकाळी पाणी घाला. जिथे चांगला सुर्याचा प्रकाश येतो अश्या ठिकाणी या कुंडीला ठेवा. झाडांना वाढण्यासाठी पाण्यासोबतच सुर्य प्रकाशाची देखील गरज असते. आता दोन ते तीन आठवड्याने या कुंडीत तुम्हाला कोंब दिसू लागतील. पुढे महिन्या भराने हा कोंबाचे एका वनस्पतीच्या स्वरूपात रुपांतर होईल. तेव्हा हा कोंब कुंडीतून वेगळा करा याची बाहेरील मोठी असणारी पाने कैचीच्या मदतीने छाटून टाका व काही छोटी पाने ठेवा.

हे वाचा:   हे एवढे फक्त तीन दिवस प्या, सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी, थकवा रात्रीतून होईल गायब.!

साधारण अर्धा मीटर एवढा खड्डा खणा लागवडीच्या आधी यात जैवीक खत म्हणजेच घरातील भाज्यांची टरफले व घरातील इतर ओला कचरा या खड्यात टाका. याने तुमच्या या रोपाची वाढ लवकर होण्यास मदत होईल. आता हा कोंब हा खड्यात लावा वरुन माती टाका व खड्डा बुजवून टाका. या रोपाला सकाळी व संध्याकाळी पानी घाला. सर्वात महत्वाचे म्हणजे ही लागवड तुम्ही डिसेंबर-जानेवारी महिन्यात करा म्हणजेच एप्रिल येईपर्यंत तुमचे हे झाड चांगले तयार होईल व जुलै मध्ये याला फळे येतील.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.