आपल्या आस पासच्या परिसरात अनेक झाडे-झुडपे व वनस्पती असतात. त्यातील काही वनस्पती अत्यंत चमत्कारिक व औषधी गुणधर्मांनी भरलेली असतात. आपल्या पैकी अनेकांना या फायद्यां बद्दल माहिती नसते आणि त्यामुळे या वनस्पती सदासाठी अज्ञातच राहतात. आपल्या पूर्वजांना यांचे महत्व व फायदे माहित होते. परंतू आता आपण या आयुर्वेदीक औषधां पेक्षा जास्त लॅब मध्ये तयार होणार्या कृत्रिम गोळ्या व औषधांवर जास्त वापर करतो.
मात्र आपल्या भारतीय संस्कृतीत याच जडीबुटीचा जास्त वापर केला जात असे. आयुर्वेदात व गरूड पुराणात देखील अनेक आयुर्वेदीक वनस्पती व त्यांच्या उपया बाबत सारांश रुपात माहिती दिली गेलेली आहे. आज आपल्या या लेखात आपण अश्याच एक चमत्कारिक व अनेक आजारांवर समाधान असलेल्या सदाफुलीच्या वनस्पती बद्दल काही माहिती जाणून घेणार आहोत.
जिथे आपण दवाखान्यात व डॉकरांकडे महिन्याला हजारो रुपये खर्च करतो ते विकार आता या सदाफुलीच्या वनस्पतीच्या प्रभावाने त्वरित नाहीसे होतील. चला आता पुढे लेखात सदाफुलीच्या काही फायद्यांबाबत जाणून घेऊया. गांधीलमाशी चावल्यावर सदाफुली पानांचा रस गुणकारी मानला जातो. होय हे वि’ष आपल्या शरीरामध्ये जर गेलं तर त्यापासून विविध इन्फेक्शन तयार होत राहते.
अश्या वेळी सदाफुलीच्या पानांचा उपयोग गांधील माशी चावल्यावर होतो. सदाफुलीच्या पानांचा रस काढून गांधील माशी चावली ठिकाणी लावला तर ते वि’ष कमी होण्यास मदत होते. अगदी प्राचीन काळापासूंच या पानांचा रस गांधीलमाशीच्या दंशावर लावतात. स्त्रियांना मासिक पा’ळीच्या विविध समस्या असतात या समस्या दूर करण्यासाठी किंवा मासिक पाळीच्या विविध विकारांवर ही एक गुणकारी औषधी आहे.
जर आपण पानांचा अर्क घेतला तयार करुन सेवन केले तर आपल्याला त्याच्यावरती खूपच फायदा होऊ शकतो आणि या समस्येवर गुणकारी ठरू शकतो. सदाफुलीच्या पानांना गरम पाण्यात भिजत ठेचून काढलेला अर्क स्त्रियांच्या मासिक अतिस्रा’वावर देतात. मित्रांनो सोबतच प्रत्येकाला विविध विकार असतात समस्या असतात आणि त्यामुळे विविध विकार असल्यास भूक लागत नाही आणि भूक लागत नसेल तर शरीरामध्ये आवश्यक ते घटक जात नाहीत. आपण अशक्त होवू लागतो.
आपल्या रोजच्या आहारातून आपल्याला संपूर्ण पोषण मिळणे फार आवश्यक आहे. मात्र जर तुम्हाला भूक लागत नसेल तर या सदाफुलीच्या मूळांना स्वच्छ धुवून त्यांना खलबत्यात वाटा. आता या पासून जो रस निघेल त्याचे चाटण सकाळी उठून रोज करा. दुसर्या दिवसापासूनच तुमची भूक वाढेल. या बरोबरच तुम्हाला असणारी पित्ताची व अपचनाची समस्या देखील याच्या सेवनाने समूळ नष्ट होईल.
र’क्तदाब कमी करण्यासाठी देखील ही सदाफुली एक गुणकारी उपाय आहे. सदाफुलीच्या पानांचा अर्क तयार करुन रोज रात्री त्याचे नियमित सेवन केल्याने तुम्हाला होणारा उच्च र’क्तदाबाचा त्रास कमी होईल आणि तुम्ही देखील एक निरोगी आयुष्यचा आनंद घ्याल. त्याच बरोबर र’क्ताच्या कर्करोगावर सदाफुली पासून अगदी प्राचीन काळापासूच औषध तयार केले जाते आणि आता शास्त्रज्ञांनी देखील सिद्ध केले आहे.
रोज सकाळी उपाशी पोटी उठून या सदाफुलीच्या पानांपासून तयार झालेले काढा व त्याच समवेत एक तुकडा गूळ खाल्यास र’क्तातील अशुद्धी नष्ट होते. सोबतच रोगांशी लढणारी तुमच्या शरीराची रोग प्रतिकारक शक्ती देखील चांगली बळावते. सदाफुलीच्या फुलांचा रस केसांच्या मुळांना लावल्यास केस घनदाट व तेजस्वी दिसू लागतात. अशी ही सदाफुलीची वनस्पती आपल्या अनेक विकारांवर तसेच समस्यांवर एक संजीवनीच मानली जावू शकते.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.