केळी खाऊन झाली की लगेच फेकून देऊ नका.! त्या साठवून चेहऱ्यावर अशा लावल्याने चेहरा चमकू लागतो.! आयुष्यात एकदा तरी करा हा सुंदर उपाय.!

आरोग्य

आजकाल प्रत्येक व्यक्तीला सुंदर होण्याची इच्छा असते. सुंदर व आकर्षक चेहरा आता पृथ्वीवर असणार्या प्रत्येक मनुष्याचे स्वप्न बनला आहे. आपली सुंदरता आपल्या चेहर्यावर झळकत असते. चेहरा कोमल, देखणा असेल तर आपल्या मनात देखील चार-चौघांशी बोलताना एक आत्मविश्वास निर्माण होतो. मात्र चेहरा निस्तेज असेल तर तुम्ही स्वतःला इतरांपेक्षा कमी समजू लागता. एक सुंदर चेहरा इतरांना आपल्याकडे आकर्षित करण्याची कला ठेवतो.

परंतू आज कालच्या या धावत्या जगात आपल्याला चेहर्याकडे लक्ष्य देण्यास वेळ नसतो. आपण नेहमी आपल्या रोजच्या दैनंदिनी कामात व्यस्त असतो. त्यामुळे आपल्याला स्वतःकडे लक्ष्य देण्यास काहीच रुची नसते. सोबतच परिसरात वाढत असलेल्या प्रदूषणाच्या प्रभावामुळे आपल्या चेहर्याची त्वचा निस्तेज होत चालली आहे. त्याच बरोबर लोक आता घरातील पौष्टिक आहार सोडून बाहेरचे तेलकट-तिखट व अरबट सरबट खाण्यास जास्त सवड दाखवतात.

मात्र रोज या पदार्थांच्या सेवनाने देखील आपल्या चेहर्याची त्वचा तेलकट व निस्तेज होत आहे. बाजारात आता चेहर्याची त्वचा तेजस्वी बनवण्याची 100% हमी देणारी अनेक उत्पादने मिळतात. परंतू या सर्व प्रोडक्ट्स मध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल रसायने वापरली जातात. यामुळेच आपल्या चेहर्याची त्वचा अजून बिघडू लागते. आपल्या समाजातील तरुण पिढी आता यावर एक कायमचा उपाय शोधत आहे.

परंतू आता चिंता करणे सोडा व सुटकेचा निश्वास घ्या. कारण आज आम्ही आमच्या या लेखात तुमच्यासाठी चेहरा गोरपान, तेजस्वी व चमकदार बनवण्याचा एक रामबाण उपाय घेवून आलो आहोत. हा एक नैसर्गिक उपाय आहे याचा तुमच्या शरीरावर कोणता ही दुष्परिणाम दिसून येत नाहीत. सोबतच हा एक घरगुती उपाय आहे घरातील काही सामग्रीचा वापर करुन तुम्ही हा उपाय तयार करु शकता. हा उपाय आयुर्वेदात देखील महान वैद्यांनी लिखित करुन ठेवला आहे.

हे वाचा:   रोगराईने भरलेल्या शरीराला अशा प्रकारे साफ केले जाते.! शरीराची साफ सफाई आहे खूप गरजेची.! दवाखाना आणि गोळ्या औषधांपासून दूर राहायचे असेल तर हे काम कराच.!

हा उपाय जास्त खर्चिक नाही. चला आता वेळ न दवडता पाहूया हा उपाय. हा उपाय तयार करण्यासाठी सर्व प्रथम पहिला घटक आवश्यक आहे तो म्हणजे केळ्याची साल. होय आपण अनेक वेळा केळे खाल्या नंतर केळ्याची साल कचर्यात टाकून देतो. परंतू असे करणे अयोग्य आहे. केळ्याची साल देखील एक चमत्कारिक घटक आहे. या उपायासाठी एका केळ्याची साल घ्या व याचे बारीक तुकडे करुन घ्या. आता यात एक ग्लास दूध घाला.

दूध आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. याने आपल्या चेहर्यावरचे काळेडाग दूर होतात. म्हणूनच दूधापासून अनेक फेस पॅक तयार केले जातात. एका भांड्यात केळ्याच्या साली टाका व त्यात एक ग्लास दूध टाका आणि आता हे मिश्रण मिक्सर मध्ये टाकून चांगले बारीक करुन घ्या. आता या मिश्रणात पुढे बदामाचे तेल टाका. होय बदाम आपल्या शरीरासाठी आपल्या मेंदूसाठी उपयुक्त आहे बदामाच्या सेवनाने आपली बुद्धी तल्लग होते व स्मरणशक्ती देखील बळावते.

हे वाचा:   3 दिवसात चेहरा इतका गोरा होईल की प्रत्येकजण तुमच्याकडे पाहतच राहतील.. फक्त या तुकड्याचा करा असा उपयोग.!

त्याच बरोबर आपल्या चेहर्याच्या त्वचेसाठी देखील बदाम खूप फायदेशीर आहेत. म्हणूनच या उपायासाठी 10 मि.ली. बदामाचे तेल टाका. शेवटचा घटक जो या उपायासाठी आवश्यक आहे तो म्हणजे मध. होय मध एक नैसर्गिक घटक आहे अद्यपही मानव हा कृत्रिम पद्धतीने बनवू शकलेला नाही. यात अनेक आपल्या शरीर उपयुक्त घटक असतात. म्हणूनच 20 मि.ली. मध देखील या उपाया करिता वापरा. आता हे मिश्रण रोज रात्री झोपण्याच्या आधी फेस पॅक प्रमाणे आपल्या चेहर्याला लावा व सकाळी कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका.

अगदी तीन ते चार दिवसात चेहरा पुन्हा चमकदार व तेजस्वी दिसू लागेल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.