केस इतके काळे होतील की त्याला पुन्हा काळे करायची गरजच उरणार नाही.! आयुष्यात एकदा तरी करून बघा हा केस काळे करण्याचा उपाय.!

आरोग्य

डोक्यावर टक्कल पडणे अथवा जास्त प्रमाणात केस गळती होणे ही आज काल एक सामान्य समस्या बनली आहे. आजच्या पिढीच्या पुरुषांसोबतच सोबतच स्त्रियांना देखील या समस्येला सामोरे जावे लागत आहे. वाढत्या प्रदूषणाच्या प्रादुर्भावमुळे आता आपल्या केसांचे आरोग्य धोक्यात येत आहे. केस वया आधीच पिकतात सफेद होतात सोबतच केसांची गळती होवून टक्कल पडू लागते.

चार चौघात वावरताना आपली थट्टा मस्करी केली जाते व आपल्या या समस्येवर विविध टीका केल्या जातात. बाजारात मिळणारी बरीचशी उत्पादने ही समस्या 100% बरी करण्याची हमी देतात परंतू यात केमिकल रसायने मोठ्या प्रमाणात वापरली जातात व याचा आपल्या केसांवर तसेच डोक्याच्या त्वचेवर अपाय होण्याची दाट शक्यता असते. आपले शरीर एक नैसर्गिक नाशवंत घटक आहे त्यामूळे त्यावर निर्धोक उपाय म्हणजे नैसर्गिक उपाय.

आज आम्ही आमच्या या लेखात तुम्हाला केसांच्या सर्व समस्या दूर करणार एक रामबाण उपाय सांगणार आहोत. हा उपाय एक नैसर्गिक उपाय आहे त्यामुळे याचा तुमच्या शरीरावर कोणता ही वाईट परिणाम होत नाही. सोबतच घरातील काही सामग्री वापरुन तुम्ही हा उपाय घरच्या घरीच तयार करु शकता. अगदी सामान्य माणसांच्या खिशाला परवडेल असा हा उपाय आहे. चला आता विलंब न करता पाहूया हा उपाय.

हे वाचा:   पोटाची हा जबरदस्त आजार एक लिंबू झटकन बरा करेल.! लाखो रुपये वाचवायचे असेल तर हा उपाय केलाच पाहिजे.!

कधी कधी शरीरात वाढत असणारी गरमी देखील केसांच्या वाईट आरोग्याचे कारण बनू शकते. सोबतच चुकीचे खान-पान म्हणजेच रोज तिखट तेलकट व जंक फूड खाल्यास देखील केसांना गरजे एव्धेबप्रोटीन मिळत नाही व केसांच्या समस्या बळवू लागतात. केसांचा आकार हा काही नॅनोमीटर एवढा असतो व ही प्रथिने या तंतू पासून बनलेली असतात. आज आपण जो उपाय पाहणार आहोत तो आयुर्वेदात लिखित असा हा उपाय आहे.

त्यामुळे हा बिनधास्त व निर्धास्त होवून तुम्ही करु शकता. हा उपाय तयार करण्यासाथी तुम्हाला काही सामग्रीची आवश्यकता आहे. हा चमत्कारिक उपाय तयार करण्यासाठी सर्व प्रथम आवश्यक आहे ती म्हणजे मेहंदी. हा आपला पहिला घटक आहे मेहंदीच्या पावडरला शंभर ग्राम या मात्रेत एका भांड्यात घ्या. या नंतर दुसरा घटक आहे त्रिफळा चूर्ण हे चूर्ण तुम्हाला जवळच्या मेडिकल स्टोरमध्ये अगदी सहजरित्या मिळेल.

या त्रिफळा चूर्णाचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. पाण्यात टाकून याचे रोज रात्री सेवन केल्यास पोटाच्या सर्व समस्या दूर होतात. रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी देखील हा एक उत्तम उपाय आहे. शंभर ग्राम या मात्रेत त्रिफळा चूर्ण घ्या. तीसरा घटक जो आपल्याला हा उपाय तयार करताना आवश्यक असेल तो म्हणजे शिकेकाई. कोणत्या ही नैसर्गिक केसांच्या उत्पादनात शिकेकाई हा घटक तुम्हाला हमखास पहायला मिळतो.

हे वाचा:   खूप दिवसांची कंबरदुखी, गुडघे दुखी कायमची गायब होईल.! लाखो रुपयांचा होणारा चुराडा,वाचला जाईल.!

शिकेकाई केसांना देते सोबतच केसांच्या आरोग्यासाठी हे एक वरदान आहे. याची पावडर शंभर ग्राम या मात्रेत या उपायासाठी मेडिकल स्टोर मधून घ्या. आता शेवटचा घटक म्हणजे माकाची पावडर अथवा भृंगराज पावडर दोन्ही मधील कोणती ही या उपायासाठी तुम्ही वापरु शकता. तुम्हाला जर हा उपाय जास्त तयार करुन ठेवायचा नसेल तर यातून फक्त एक-एक चमचा घ्या.

आता एक स्टीलच्या तव्यात या सर्व घटकांमधील एक-एक चमचा टाका. या नंतर थोडेसे अंदाजाच्या अनुसार पाणी घालून हे मिश्रण एकत्र करा. आता ही प्रक्रिया तुम्हाला रात्री झोपण्याच्या आधी करायची आहे. नंतर दुसर्या रात्री हे मिश्रण तुमच्या डोक्याला लावा व सकाळी कोमट पाण्याने धुवून टाका. असे आठवड्यातून दोन वेळा करा. तुमच्या केसां संबधीत सर्व व्याधी काही दिवसातच गायब होतील.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.