मधुमेहाचा कर्दनकाळ आहे हे गावाकडचे नैसर्गिक औषध, सर्व रिपोर्ट येतील आता नॉर्मल.!

आरोग्य

बैठी जीवनशैली आणि धावपळीचे जीवन यामुळे अनेक आजारांना आपल्याकडे यावेत असे वाटत आहे. पण अशा आजारांपासून दूर राहणे आपल्याच हातात असते. मधुमेह होण्याची अनेक कारणे असतात. त्यातील महत्त्वाचे कारण म्हणजे आनुवंशिकता आणि बदलती जीवनशैली. आपल्या शरीरातील इन्सुलिन तयार होण्याची प्रक्रिया कमी झाली की रक्तातील साखर वाढत जाते.

तुम्हाला मधुमेहवरती अनेक उपाय अनेक लोक सांगत असतील. पण आज आपण असा एक उपाय बघणार आहोत ज्याने मधुमेह नक्कीच नियंत्रणात राहल्यास मदत होईल. या उपायामुळे मधुमेह कमी होतो आणि त्यापासून कायमची सुटका सुद्धा मिळवता येते. आपण हे आयुर्वेदिक चूर्ण कसे तयार करावे ते आज बघणार आहोत.

आपल्याला त्यासाठी लागणार आहे, मेथीदाण्याची पूड, कडुनिंबाची पूड, आवळ्याची पूड, कारल्याची पूड. मेथीदाणे मधुमेहासाठी फायदेशीर असतात. कारण मेथीमधील गॅलॉक्टोमेनिन या नैसर्गिक फायबर घटकामुळे रक्तात साखर शोषण्याचे प्रमाण कमी होते. तसेच मेथीमधील अमिनो असिड या घटकामुळे इन्सुलीनच्या निर्मितीस देखील चालना मिळते.

हे वाचा:   आता केसांना कलर करणे किंवा त्याला मेहंदी लावणे ही जुनी पद्धत करावी लागणार बंद.! घेऊन आलो आहोत, केसांना काळे करण्याची सगळ्यात सोपी आणि मस्त पद्धत.!

आपण पालेभाजी खातो त्या मेथीचे दाणे बाजारात सहज मिळतात. याची पूड तुम्ही घरी बनवू शकता.
कडुनिंबाची पाने तुमच्या शरीरातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयोगी ठरतात. त्यामुळे मधुमेहाचा त्रास कमी होतो. तुम्ही कडुलिंबाची पाने सुकवून त्याची पूड करून घेऊ शकता.

मधुमेहाच्या समस्येवर आवळा गुणकारी आहे. आवळ्यामध्ये क्रोमियम तत्व मोठया प्रमाणावर असतात. यामुळे तुमच्या शरीरातील इन्सुलिन पेशी मजबूत होऊन शरीरातील साखरेचे प्रमाणावर नियंत्रण ठेवता येते. यासाठी सुकलेल्या आवळ्याची तुम्ही पूड करून घेऊ शकता. या सर्व पूड बाजारात सहज मिळतील. त्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता.

एक चमचा मेथीदाण्याची पूड, एक चमचा कडुनिंबाची पूड, एक चमचा आवळ्याची पूड, दोन चमचे कारल्याची पूड एकत्र करून एका बंद बरणीत ठेवा. एका ग्लास मध्ये पाणी घेऊन त्यात हे चूर्ण एक चमचा टाका. आणि हे पाणी सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी प्या. यासोबतच नेहमीचे व्यायाम नियमित चालू ठेवा. यामुळे मधुमेह नक्कीच कमी होण्यास मदत होईल.

हे वाचा:   हे चमचाभर तेल एकदाच कंबरेला लावून झोपा.! आयुष्यभर पुन्हा कंबर दुखली तर बोला.! यामुळे डॉक्टर पण थक्क आहेत.?

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *