काहीही खा पचले जाते.! पोट साफ करणे या उपायाने शक्य आहे का.! अशा प्रकारे पोट एकदम साफ होत असते.!

आरोग्य

जर तुमचे पोट वेळ साफ होत नसेल, पोटामध्ये गॅस जमा झालेला असेल, अपचन,वारंवार पोट भरल्यासारखे वाटणे, यासारख्या समस्या जर तुम्हाला त्रास देत असतील तर या पावडरचा तुम्हाला एकदा अवश्य वापर करायला पाहिजे. या पावडरचा वापर केल्याने तुमची पचनसंस्था योग्य पद्धतीने कार्य करणार आहेत. तुमचे वेळेवर पोट साफ होणार आहेत.

आपल्यापैकी अनेकांना ब’द्ध’को’ष्ठ’ता वारंवार त्रास देत असेल म्हणजे वेळेवर पोट स्वच्छ न होणे, बहुतेक वेळा आपण जे काही पदार्थ सेवन करत असतो ते पदार्थ आपल्या पोटामध्ये व्यवस्थित पचन केले जात नाही.आपली जी पचन संस्था असते ती योग्य पद्धतीने कार्य न केल्यामुळे आपल्याला सकाळी उठल्यावर पोट साफ होत नाही, अशा वेळी आपल्याला वारंवार जोरात प्रेशर द्यावा लागतो आणि परिणामी आपल्या आतड्यांवर देखील होतो.

जर आपल्या शरीरातील पचन संस्थेवर जास्त प्रमाणावर ताण दिला गेला तर पचन संस्थेचे कार्य बिघडते आणि भविष्यात आपल्याला खूप सारे आजारांना सामोरे जावे लागते. असे म्हटले जाते की, ज्या व्यक्तीचे पोट नेहमी स्वच्छ असते त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचे आजार होत नाही म्हणूनच जर तुमचे पोट वेळेवर साफ होत नसेल, ब’द्ध’को’ष्ठता वारंवार त्रास देत असेल तर आजचा उपाय तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे.

हे वाचा:   कोरफडीच्या दोन पानांनी संपूर्ण आयुष्य बदलवून टाकले.! रोज सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने झाले असे काही.! डॉक्टर पण तोंडात बोट घालून विचार करतील.!

जर आपले पोट वेळेवर स्वच्छ झाले नाही तरी याचा थेट परिणाम आपल्या लिव्हर वर होतो. लिव्हरची कार्यक्षमता बिघडते. पोटामध्ये अतिरिक्त चरबी निर्माण होऊ लागते कारण की आपण जे काही अन्नपदार्थ सेवन करत असतो त्या अन्नपदार्थांची रूपांतर ऊर्जेमध्ये न होता वाईट कोलेस्ट्रोल मध्ये होते आणि परिणामी आपल्या पोटावरची चरबी वाढत जाते.खाल्लेले अन्न पोटामध्ये सडते आणि म्हणूनच कुठे ना कुठे आपल्या शरीरावर नकारात्मक परिणाम देखील जाणवतो.

जर आपले लिव्हर खराब झाले तर आपल्या त्याचा विपरीत परिणाम आपल्या केसांच्या आरोग्यावर होतो. आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स, काळे डाग, वांग येऊ लागतात आणि परिणामी संपूर्ण शरीर हळूहळू खराब होऊ लागते. आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला जे काही पदार्थ लागणार आहेत ते अत्यंत स्वस्त आणि सहज उपलब्ध होणार आहेत. आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला ओवा आणि जिरे लागणार आहेत.

ओवा आणि जिरे हे दोन्ही पदार्थ आपले पोट साफ करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात त्याचबरोबर हे दोन्ही पदार्थ आपल्याला दोन दोन चमचे घ्यायचे आहेत.हे दोन्ही पदार्थ तव्यावर भाजून घ्यायचे आहे.भाजून घेताना जास्त प्रमाणात भाजायचे नाही अन्यथा त्याची चव कडू लागेल आता आपल्याला बडीशोप घ्यायची आहे,असे अनेक फायदे आयुर्वेदिक शास्त्रांमध्ये सांगितले आहे.

हे वाचा:   वजन एखाद्या मेणबत्तीसारखे वीतलेळ, कुठल्याही प्रकारचा व्यायाम करण्याची गरज नाही.!

ज्या व्यक्तींची पचन संस्था योग्य पद्धतीने कार्य करत नाही, पोट वेळेवर साफ होत नाही अशा व्यक्तींनी जेवण झाल्यानंतर बडीशोप नेहमी खायला पाहिजे त्याचबरोबर आता आपल्याला सैंधव मीठ म्हणजे काळे मीठ देखील लागणार आहे. या पदार्थांची पावडर बनवल्यानंतर आता आपल्याला कोमट पाणी घ्यायचे आहे. कोमट पाण्यामध्ये एक चमचा पावडर मिक्स करून आपल्याला ही पावडर सेवन करायचे आहे.

ही पावडर जर आपण रात्री झोपताना सेवन केली तर सकाळपर्यंत आपले पोट लवकर स्वच्छ होईल, अशा प्रकारे आपण हा उपाय महिन्यावर केला तर तुमच्या शरीरातील सगळ्या समस्या दूर होईल. तुम्हाला असलेल्या ब’द्ध’को’ष्ठ’तेचा आजार देखील मुळापासून नष्ट होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *