आता म्हातारे सुद्धा पळू लागतील.! गुडघ्याचे दुखणे आता कायमचे पळून जाईल.! उतारवयात होणारी गुडघेदुखी आता कधीच होणार नाही.!

आरोग्य

आजकाल आपण अनेक औषधी वनस्पती बद्दल माहिती बघितली आहे. मित्रांनो आज आम्ही तुम्हाला छोटी दुधी या जडीबुटी/वनस्पती विषयी माहिती सांगणार आहोत. याचा उपयोग अनेक आजाराच्या उपचारांसाठी गुणकारी मानला जातो. या वनस्पतीला दुग्धिका, नागार्जुनी, स्वादुपर्णी अशा वेगवेगळ्या नावांनी ही ओळखले जाते. पौराणिक काळी याचा उपयोग रक्त साफ करण्यासाठी, डायरिया, जुलाब, जुनाट खोकला, पोट फुगणे यासाठी केला जायचा.

या वनस्पतीमध्ये असे काही गुणधर्म आहेत जे दुखणारा रक्तस्रावाची मूळव्याध, कफ, त्वचारोग, पॅरासिटीक इन्फेक्शन मध्ये सुद्धा अत्यंत उपयोगी आहेत. या वनस्पतीमध्ये एप्रोडीसीएक आणि अँटी पायरटिक गुणधर्म असतात ज्यामुळे क्रोनिक कोल्ड, पाळीच्या तक्रारी, युरिनरी इन्फेक्शन यासारख्या रोगांच्या औषधांमध्ये ही वनस्पती वापरली जाते. ह्या वनस्पती ची पान वाटून केसावर लावल्याने केस गळती कमी होते व केस वाढू लागतात.

अँटी व्हायरल गुणधर्म असल्यामुळे या वनस्पतीचा वापर अस्थमा आणि पेरोनिकिया या रोगांसाठी विशेष लाभदायक मानला जातो. दक्षिण भारतामध्ये या वनस्पतीचा रस रिंग वॉर्म चा उपचाराच्या रुपात लावला जातो. वनस्पतीच्या मुळांमध्ये असे काही पदार्थ असतात की ते अमेनोरिया आणि गोनॉरिया मध्ये सुचवले जातात. पचनाच्या सर्व तक्रारींवरती बटर दुधासोबत हे पिण्याचा सल्ला दिला जातो.

हे वाचा:   दाढ दुखी साठी कोणताच उपाय करत बसू नका.! हे एक काम फक्त एकदाच करा.! कधीच त्रास जाणवणार नाही.!

या वनस्पतींमध्ये असणाऱ्या अँटीहायपरगलाईसेमिक गुणधर्मामुळे व्यक्तीच्या शरीरातील डायबेटीस नियंत्रणामध्ये मदत होते. या वनस्पतीमध्ये anti-inflammatory गुणधर्म असतात जे Edema (सूज येणे ) मध्ये आराम देतात. सूज कमी करण्यामध्ये मदत होते. अँटीफंगल गुणधर्मांमुळे फंगल इन्फेक्शन च्या रोगांमध्ये ही मदत होते. अर्थरायटीस ची लक्षणे कमी करण्यासाठीही वनस्पतीचा अत्यंत महत्त्वाचा फायदा होतो.

सावधानी : गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी त्याचा वापर डॉक्टर सल्ल्याने करावा. तुम्हाला कोणता आजार किंवा डिसॉर्डर, काही मेडिकल कंडिशन असेल तर याचा वापर करताना सावधगिरी बाळगावी. तुम्हाला सोबतच कोणत्या गोळ्या चालू असतील तर याचा वापर करताना डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्यावा. कारण छोटी दुधी वनस्पती तुम्ही खात असलेल्या गोळ्या सोबत इंटरॅक्ट करून शरीराला नुकसान दायक ठरू शकते.

हे वाचा:   हिवाळ्यात सकाळी की संध्याकाळी केव्हा खावी उकडलेली अंडी, शरीराला कोणत्या वेळेत मिळत असतो जास्त फायदा.!

या वनस्पतीच्या मुळांची पावडर आणि टॅबलेट रूपातही बाजारात उपलब्ध आहे. असा आहे आम्ही दिलेला या अनोख्या जडीबुटी च्या माहिती वाचून तुमच्या ज्ञानात भर पडली असेल. माहिती आवडल्यास आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.