रात्री उठून सतत लघवीला पळावे लागते का.? यामागे असू शकते हे कारण.! वेळीच जाणून घ्या अन्यथा होईल खूप उशीर.! या एका उपायाने त्रास होईल बंद.!

आरोग्य

मानवाच्या शरीराला आता विविध व विचित्र समस्या होत असतात. होय अनेकांना रात्री योग्य झोप लागत नाही त्याच बरोबर सारखी ल’घवी होत असते. ही समस्या जरी सामान्य व थट्टा मस्करीत घेण्याची जरी असली परंतू अनेक वेळा आपल्याला याचा खूप त्रास होवू शकतो. त्याच बरोबर ज्या वृध्द व्यक्ती आहेत त्या रात्री झोपेच्या भरात ल’घवीसाठी उठतात परंतू कधी कधी पाय घसरून अथवा चक्कर येवून डतात आणि त्यांना गंभीर दुखापत होवू शकते.

आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की असे होण्या मागचे नक्की कारण काय..? तर आपल्या शरीरात विशिष्ट क्रिया करण्यासाठी विविध अवयव प्रकृतीने दिलेले असतात. शरीरातील वाईट व वि’षारी घटकांना शरीराच्या बाहेर काढून टाकण्याचे काम हे किडनी ल’घवीच्या स्वरूपात करते. एका सामान्य माणसाची किडनी ही दिवसभर काम करते व रात्री आराम करते. परंतू ज्यांना काही आजार अथवा वय जास्त झाले आहे.

अश्या वेळी ही किडनी रात्री देखील शरीरात ल’घवी तयार करण्याचे काम करत असते. याच कारणामुळे तुमची किडनी ओवर लोड काम करु लागते व तुम्हाला रात्री देखील सारखी ल’घवीला होते. सारखी ल’घवीस होणे या सम्स्येला आयुर्वेदाच्या भाषेत प्रमेय असे म्हटले जाते. सोबतच ज्यांना मधूमेह आहे त्यांना देखील ल’घवी दोष असतो. ज्यांना हृदयाचे आजार आहेत त्यांना देखील सारखी ल’घवीस होते.

हे वाचा:   तं'बाखू, दा'रू, वि'डी एका दिवसात सुटली जाईल.! इच्छा झाल्याबरोबर एक तुकडा तोंडात टाकायचा.! अमली पदार्थांचे व्यसन आयुष्यातून कायमचे निघून जाईल.!

किडनीचा त्रास असणार्या लोकांना देखील सतत ल’घवीचा त्रास असतो. ज्यांना अलोपेथीच्या उच्च रक्तदाबाच्या गोळ्या चालू आहेत अश्या रूग्णांनी रात्री या गोळ्या घेतल्या तर त्यांना रात्री ल’घवीचा त्रास जाणवतो. काही लोकांना अती विचार, कामाचा ताण अथवा विविध कारणांनी रात्रीच्या वेळी झोप लागत नाही त्यांना असे वाटते की आता ल’घवी झाली की कदचित झोप लागेल.

अश्या विचारांनी देखील रात्री सारखी ल’घवी होवू शकते. अश्या विविध कारणांनी आपल्याला रात्री सारखे ल’घवीला जावे लागते. आज आम्ही आमच्या या लेखात तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत ज्याने तुमचा हा विकार 100% बरा होईल. चला आता वेळ न दवडता पाहूया हे उपाय. मित्रांनो तुम्ही तुमच्या आहारात मीठ जास्त असलेले पदार्थ खाणे कमी करा. साॅस, लोणचे व खारी टोस्ट यासारखे पदार्थ देखील खावू नका.

सोबतच रात्री गोड पदार्थ खावू नयेत. काही लोकांना रात्री जेवणानंतर लाडू, पेढा तसेच चॉकलेट खाण्याची सवय असते. ही सवय देखील सोडणे गरजेचे आहे. मासे हे शरीरात पाण्याचे प्रमाण वाढवतात त्यामुळे रात्री जेवणात मासे खावू नयेत. मासे हे दुपारच्या वेळी खा याने तुमच्या शरीराला चांगला फायदा होतो. त्याच बरोबर तुम्ही जे जेवण रात्री करता ते साधारण सात ते आठ वाजता याने देखील तुमची रात्री ल’घवीला होण्याची समस्या दूर होईल.

हे वाचा:   चिकन, मटण आणि मासे कशाने येत असते जास्त ताकद...! काय असते जास्त फायदेशीर...!

चहा, कॉफी व इतर जे शीतपेय आहेत हे तुम्ही संध्याकाळी पाच नंतर घेण्याचे प्रमाण कमी करा. हे देखील तुम्हाला सारखे रात्री ल’घवीस होण्याचे कारण आहे. पोट रोजच्या रोज साफ न होणे याने देखील तुमच्या शरीरात ल’घवी दोष निर्माण होवू शकतो. सोबतच पाण्यात भिजवून ठेवलेले पदार्थ जसे बदाम, चणे अथवा मूग देखील रात्रीच्या वेळी खाणे देखील रात्री लघवी होण्याचे कारण बनते.

मित्रांनो रात्रीच्या समयी जेवण लवकर करा व खाण्यात शक्यतो बाजरीची भाकरी व तुरट अथवा कडू भाजी घ्या. या सोबतच जेवणाच्या नंतर मुखशुद्धी साठी पान खा. या सर्व उपयांनी तुमचा हा रात्री ल’घवी होण्याची तक्रार चार ते पाच दिवसात दूर होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.