नवीन लग्न झालेले नक्की वाचा.! जोश दुप्पट करण्यासाठी ही वनस्पती जबरदस्त आहे.! असा वापर करा जोश दुप्पट होईल.!

आरोग्य

आपले आयुर्वेदिक शास्त्र हे समृद्ध असलेले शास्त्र आहे.आपल्या आयुर्वेदिक शास्त्रामध्ये वेगवेगळ्या वनस्पतींची झाडेझुडपे, गवत, पाने यांचा उल्लेख केलेला आहे. आपल्या शरीरातील अनेक समस्या दूर करण्यासाठी या सर्वांचा विशेष उपयोग होतो परंतु मनुष्य जातीला आयुर्वेदिक शास्त्राबद्दल फारशी माहिती नसते.हल्ली आपल्यापैकी प्रत्येकाच्या कल हा मेडिकल सायन्स कडे असतो.

आपल्या शरीरात काही समस्या निर्माण झाल्या तर आपण लगेच बाजारामध्ये जाऊन किंवा डॉक्टर कडे जाऊन औषध उपचार करतो परंतु आयुर्वेदिक शास्त्रामध्ये सांगितलेले छोटे-मोठे उपाय आपण करत नाही कारण की आयुर्वेदिक शास्त्रज्ञ अनेक उपाय अनेकांना माहिती नसतात. आपल्या आजूबाजूला सुद्धा अनेक औषधी वनस्पती उपलब्ध असतात परंतु त्यांच्याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते आणि म्हणूनच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या त्यांचा प्रत्यक्ष जीवनामध्ये उपयोग करता येत नाही.

आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अशा एका महत्त्वाच्या वनस्पती बद्दल सांगणार आहोत. ही वनस्पती अनेकदा डोंगराळ भागांमध्ये पाहायला मिळते, त्याचबरोबर नदीच्या किनारी, तलावाच्या किनारी सुद्धा आढळून येते. ही वनस्पती एक काटेरी वनस्पती आहे परंतु या वनस्पतीचे फायदे इतके आहेत की मनुष्याचे जीवन समृद्ध करू शकतो. या वनस्पतीच्या एका वापराने तुमचे दुःखामध्ये असलेले जीवन आनंदी होऊ शकते.

तुमच्या शरीरातील अनेक समस्या मुळापासून नष्ट होऊ शकतात, चला तर मग जाणून घेऊया आपल्या शरीरातील अनेक समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या या वनस्पती बद्दल. आज आपण ज्या वनस्पती बद्दल जाणून घेत आहोत या वनस्पतीचे नाव आहे छोटा धतुरा किंवा या वनस्पतीला गोखरू देखील असे म्हणतात. या वनस्पतीचे पाने अंजिराच्या पानासारखी असतात.

हे वाचा:   सांधेदुखीवर व गुडघेदुखीवर हा गावरान उपाय तुम्हाला कोणीच सांगितला नसेल, एका रात्रीत दुखणे बरे होईल, म-रे-पर्यंत पुन्हा गुडघे दुखणार नाहीत

या वनस्पतीची पाने, फुले,फळे सर्व अवयव अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. या वनस्पतींची फळे येतात,ती काटेरी फळे असतात आणि ते आकाराने लहान असतात. या वनस्पतीच्या अंगी असे अनेक औषधी गुणधर्म आहेत, जे आपल्या शरीराला संरक्षण कवच तयार करतात. हे आपल्या शरीरातील विष दूर करते. ज्या काही गंभीर समस्या आहे त्या सुधारणा नाहीश्या होतात.

आपल्या शरीरामध्ये जर धा’तू, शु’क्रा’णू, वी’र्य कमी झाले असतील तर या सर्वांची कमतरता भरून काढण्याचे कार्य देखील ही वनस्पती करते. ही वनस्पती ज्वार निवारक, कांतिवर्धक आणि आपल्या मेंदूच्या कार्यक्षमता वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते. आपल्या सर्वांना माहिती आहे की, महादेव यांना धतुरा चे फुल आवडते.

हे फूल व फळ आकाराने या फळा सारखे असते परंतु या वनस्पतीची फळ असतात ती धतुरा सारखेच असतात दिसायला आणि म्हणूनच आकाराने लहान असल्यामुळे देखील या फळांना छोटा धतुरा असे म्हणतात. जर तुम्हाला एखादा विषारी किडा चावला असेल मधमाशी चावली असेल तर अशावेळी त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात वेदना होत असतात.

या वेदना नकोशा होतात अशा वेळी आपण या वनस्पतीच्या पानांचा लेप तयार करून प्रभावित जागेवर लावल्यास वेदना कमी होतात त्याच बरोबर शरीरामध्ये विष पसरले असेल तर त्याची मात्रा देखील कमी होते. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्वचा विकार झाला असेल खाज, खरूज, नायटा अशा प्रकारचा त्वचाविकार झाल्याबद्दल केली या वनस्पतीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.

हे वाचा:   झोपताना खूपच खोकला येतो आहे का? या गोष्टीचे सेवन करा सर्व खोकला होईल दूर, खोकल्याची ढास कधीच येणार नाही

या वनस्पतीच्या अँटी फंगल इन्फेक्शन घटक पदार्थ असतात. जे कोणत्याही बुरशीजन्य पदार्थाला नष्ट करतात आणि म्हणूनच अशा वेळी या वनस्पतीच्या पानांचा लेप देखील लाभदायक ठरतो. जर तुम्हाला कि’ड’नी संदर्भातील आजार असतील, ल’घ’वी करताना त्रास होतो, मू’त्रा’शय वारंवार दुखत असेल, ल’घ’वी करताना पिवळी लघवी होत असेल, मु’त’ख’डा त्रास देत असेल तर अशा वेळी या वनस्पती चे पान सेवन केल्याने आपल्या शरीरातील ल’घ’वी संदर्भातील सगळ्या समस्या दूर होतात.

त्याचबरोबर जर आपण या वनस्पतीच्या पानांची राख आणि मध ,गूळ सोबत रात्री झोपतांना सेवन केले आणि हे मिश्रण सेवन केल्यानंतर आपल्याला पाणी अजिबात प्यायचे नाही असे केल्याने दम्याचा आजार दूर होतो. अशाप्रकारे आकाराने जरी ही वनस्पती लहान असली तरी या वनस्पतीचे फायदे खूप सारे आहेत. या वनस्पतींच्या वापराने आपण आपले जीवन समृद्ध करू शकतो म्हणूनच जर तुम्हाला कुठेही वनस्पती उपलब्ध झाली तर या वनस्पतीचा लाभ अवश्य घ्या.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *