पांढरे केस आता कायमचे काळे होतील करावा लागेल फक्त हा सोपा उपाय.!

आरोग्य

अनेक लोकांना केस पांढरे होण्याची समस्या उद्भवली जात असते. अशा वेळी हे लोक केसांना डाय करत असतात. केसांना डाय केल्यामुळे काही दिवसांसाठी केस हे काळे होत असतात परंतु यामध्ये अनेक केमिकलयुक्त पदार्थ मिसळले जात असतात. त्यामुळे केसांची नुकसानही भरपूर होत असते. परंतु आपल्याला याबाबत एवढी माहिती नसते.

आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एक खूपच महत्त्वाचा असा उपाय सांगणार आहोत. हा उपाय केल्याने तुम्हाला भरपूर फायदा होईल. तुमचे पांढरे असलेले केस या उपायाने लवकरात लवकर काळे होतील. हा उपाय नैसर्गिक असून कुठल्याही साईड इफेक्ट शिवाय हा उपाय करता येईल. म्हणजे केसांवर याचे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट होणार नाही.

बाजारामध्ये मिळत असलेल्या डाय, मेहंदी मध्ये अमोनिया असतात यामुळे केसांना भरपूर नुकसान पोहोचले जात असते. याचे अतिशय भयंकर असे नुकसान असते. कारण जर तुमचे केस कमी पांढरे असतील तर पुढच्या वेळी खूपच जास्त पांढरे होऊ लागतील. अशा प्रकारे याचे साईड-इफेक्ट केसांवर दिसून येत असतात. त्यामुळे अशा केमिकलयुक्त पदार्थांचा वापर करणे टाळावे.

हे वाचा:   नारळाच्या स्क्रबने चेहरा गोरापान केला! बऱ्याच लोकांना माहिती नाहीये ह्या नारळाच्या स्क्रब चे जबरदस्त फायदे.!

हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची आवश्यकता भासणार आहे. तर यासाठी सर्वप्रथम हिरवी मेहंदी घ्यावी जी तुम्ही हातावर लावत असतात. हा उपाय करण्यासाठी दोन ते तीन चमचे हिरवी मेहंदी एका वाटीमध्ये काढून घ्यावी त्यानंतर यामध्ये तेवढेच निल च्या पानांची पावडर (Indigo powder) टाकावी. यामध्ये थोडेसे पाणी टाकून एकत्र करून घ्यावे.

त्यानंतर हे ब्रशच्या साह्याने केसांना लावून घ्यावे. त्यानंतर तुम्ही धुवून टाकू शकता. हळूहळू केस हे काळे होऊ लागतील. एकदाच काळे होणार नाही तर हळूहळू नैसर्गिक पद्धतीने केस हे काळे होऊ लागतील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

हे वाचा:   केळीचे रोप घरीच बनवा.! बाजारातल्या केळी खाण्यापेक्षा घरगुती गावरान पद्धतीने केळी उगवा.! त्यासाठी वापरा ही सोपी टेक्निक.!

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *