डोळ्यावरचा चष्मा काढून फेकून द्यावा लागेल.!डोळ्याची नजर दुप्पट होईल.! नजर तेज करण्याची सर्वात सोपी टेक्निक.!

आरोग्य

एक चमचा दूधासोबत खा एक गोष्ट. चष्मा लागलेला असू देत किंवा डोळ्यांची दृष्टी कमजोर झालेली असू देत. तर आम्ही खात्रीने सांगतो की डोळ्यावरून चष्मा हाटेल आणि तुमची नजर तेज होईल. दृष्टी सुधारेल. आज आम्ही तुमच्या सोबत एक असा उपाय शेयर करत आहोत ज्याच्या केवळ दोन ते तीन प्रयोगांनी तुम्हाला फरक जाणवेल.

तुम्हाला धूसर दिसत असेल, डोळ्यातून पाणी येत असेल, डोळ्यांची आग होत असेल, डोळे लाल होत असतील, वाचताना डोळे दुखत असतील किंवा डोके दुखत असेल तर हा उपाय केल्याने लवकर फायदा होईल. आजकालच्या धावपळीच्या जगात लोकांना मोबाईल ही देखील एक मुलभूत गरज वाटू लागली आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत मोबाईल सगळेच वापरतात.

अनेक लोकं सोशल मीडियाचा अतिवापर करतात. दिवसातून दहा ते बारा तास मोबाईल वापरल्याने डोळ्यांची हालत काय होत असेल याचा विचार करा. यामुळे डोळ्यांचे दृष्टी कमजोर होते डोके दुखू लागते खास करून कानाच्या पाठीमागे. मानेचे विकारही जडतात.अशा लोकांचे रात्रीच्या वेळी डोके दुखणे सहाजिक बाब आहे.

हे वाचा:   वाढलेल्या वजनाला असे कमी केले जाते.! ३६ ची कंबर २५ वर अशी येते.! स्त्रियां साठी खूप महत्वाची माहिती.!

मोबाईल फोनचे रेडिएशन अत्यंत धोकादायक आहे. आपल्या डोळ्यांचे त्यातून नुकसानच होत होते. डोळ्यातील रेटिना वर याचा प्रभाव पडतो. रेटीना खराब झाल्यास आपल्या दृष्टीला धूसरसे दिसू लागते. त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. या उपायात आपल्याला पहिले लागणार आहे बडीशेप. omega-3 फेट्टी ऐसिडस विटामीन ई असते यात.

पचन क्रिया सोबतच मेंदूसाठी देखील अत्यंत फायदेशीर असते बडीशेप. जास्त जुनी बडीशेप घेऊ नका. दुसरा घटक लागणार आहे बदाम.. बदामाच्या सेवनाने चेहऱ्यावर तजेला राहतो. आपल्या केसांना मजबुती मिळते. हाडांना बळकटी मिळते. मेंदूची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी देखील बदामाचा अत्यंत फायदा होतो.

रोज रात्री दोन बदाम पाण्यात भिजवून सकाळी साल काढून खाल्ल्याने याचा खूप फायदा होतो. हाडांचा ठिसूळपणा गायब करतो बदाम. कॅन्सरसारखा आजार रोखण्या पासून मदत करतात बदाम. तिसरा घटक लागणार आहे तो म्हणजे धागा असलेली मिश्री अर्थात खडीसाखर. साखर आणि खडीसाखर यामध्ये खूप फरक असतो. खडीसाखर ही थंड प्रकृतीची असते.

हे वाचा:   वाळलेल्या तुळशीच्या बुडाशी टाका हा एक चमचा.! सातच दिवसात तुळस हिरवीगार होईल.!

या उपायात बडीशेप आणि बदाम हलके भाजून घ्या. गार करून त्यात खडीसाखर टाकून याचे मिक्सरवर पावडर बनवून घ्या. हही पावडर फक्त आणि फक्त काचेच्या भांड्यात बाटलीत ठेवा. याचे सेवन तुम्हाला गाय अथवा बकरीच्या २५०ml कोमट शुद्ध दुधासोबत, रात्री झोपते वेळी, एक चमचा घालून करायचे आहे.

वजन वाढवायचे असल्यास म्हशीच्या दुधाचा प्रयोग करावा. हे दूध पिल्यानंतर कमीत कमी दोन तास तुम्ही पाणी प्यायचे नाही. लहान मुलांना हे देत असल्यास या पावडरीचा अर्धा चमचा वापर करावा. आयुर्वेदानुसार सलग चाळीस दिवस हा प्रयोग केल्याने डोळ्या संबंधीच्या सर्व तक्रारी दूर होतील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.