आठ तासाच्या वर कुठलीही शरीरातली गाठ टिकणार नाही.! अनेक लोकांचे लाखो रुपये यामुळे वाचले आहेत.! एकदा नक्की वाचा.!

आरोग्य

मित्रांनो, आम्ही तुमच्या साठी खूप सगळ्या महत्वाच्या माहिती घेऊन येत असतो.! आज आम्ही अत्यंत सोपी आणि इफेक्टिव उपचार तुमच्या सोबत शेअर करत आहोत. शरीरामध्ये कोठे जर गाठ आली असेल तर त्या गाठी पासून तुम्ही कसा आराम मिळवू शकता? शरीरामध्ये चरबी वाली गाठ असेल तर त्याला आपण म्हणतो lipoma. या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे कच्ची हळकुंड. कच्ची हळकुंड उपलब्ध नसल्यास सुखी हळकुंडही तुम्ही वापरू शकता.

कच्च्या हळकुंड चे साल काढून त्याचे तुम्ही बारीक काप करू शकता किंवा खिसणीने बारीक खिसू शकता. हळदीमध्ये अँटी बॅक्टरियल, अँटी फंगल, anti-inflammatory आणि बरेचसे गुणधर्म असतात जे आपल्या शरीराला फायदेशीर असतात. सोबतच यात असणारे कुरकुमीन नावाचा घटक शरीराला अत्यंत लाभदायक असतो.

शरीरात कोणत्याही प्रकारची जखम झाली असेल सूज आली असेल यावर हळदी म्हणजे वरदानच. कच्चा हळदीचे लोणचं देखील बनवले जाते आणि थंडीच्या दिवसात कच्च्या हळदीचे सेवन नक्की केले पाहिजे. आपल्या शरीरामध्ये चरबी असणारी गाठ होऊ लागते. यावर उपाय पाहण्याआधी हे असे का होते याचे कारण नीट समजून घेणे आवश्यक असते. सर्व रोगांचे मूळ हे आपल्या पोटांच्या तक्रारीसंदर्भात निगडित असते.

हे वाचा:   मासे बनवण्याची ही रेसिपी एकदा बनवून बघा.! मासे इतके चवदार बनतील की खाणारे खातच राहतील.!

तेव्हा पोट साफ न झाल्यामुळे शरीरामध्ये अतिरिक्त चरबी जमा होऊ लागते. आणि ही चरबी शरीराच्या कोणत्याही भागावर वाढू लागते. याच वाढलेल्या चरबीची गाठ होते. म्हणून शरीराच्या कोणत्याही भागावर ही चरबीची गाठ होऊ शकते त्याचं कारण योग्य त्या वेळेत पूर्ण पणे पोट साफ न होणे. ही गाठ वेळेत आटोक्यात आणली नाही तर वाढत जाते परिणामी आपला दवाखान्यातील डॉक्टर कडच्या चकरा आणि बिल वाढते.

ज्या गाठी इकडे तिकडे हलतात. म्हणजे त्यांची त्वचा हलते त्यांनी पासून काहीही भीती नसते. तुम्ही डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा परंतु छोट्या-मोठ्या गाठी हे प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी होतातच. या वर तुम्ही हा घरगुती उपाय करून बघावा. आल्याप्रमाणे दिसणारी ही कच्ची हळकुंड सालं काढून खिसणीने किसून घेतल्यावर त्यात 4-5 लवंग कुटून घेऊन मिक्स करावे.

लवंग नसल्यास यामध्ये कोरफडीचा गर वापरला तरीदेखील चालेल. पुढे अर्धा चमचा मोहरीचे तेल यात मिसळा. मिश्रण एकजीव करून छान पेस्ट बनवून घ्या. शक्य नसल्यास हळदी पावडर चा देखील वापर तुम्ही करू शकता. हे मिश्रण शरीरा जिथे गाठ आहे त्या भागावर हलक्या हाताने लावून बोटाने हळू हळू बसेल असेल असे दाबा. त्यावर कापूस लावून त्यावर जुना सुती कपडा बांधावा.

हे वाचा:   कितीही भयंकर खोकला असुद्या मिनिटात बरा होईल, छातीतला साचलेला सर्व कफ सेकंदात बाहेर पडेल.!

हे रात्रभर असेच ठेवल्याने चांगला रिझल्ट मिळतो. आणि बांधल्यामुळे हळदीचा डाग देखील कपड्यांवर पडत नाही. यासोबत जर थंडीचे दिवस असतील तर हळदीचे दूध तुम्ही नक्की प्या. हळदीचे चविष्ट लोणचे देखील तुमच्या नेहमीच्या आहारात असावे. आपल्या भारतीय अन्नपदार्थांमध्ये प्रत्येक भाजी मध्ये वगैरे आपण हळदीचा मुबलक प्रमाणात वापर करतो. याचे कारण फक्त हळदीचे औषधी आयुर्वेदिक गुणधर्म..!

टीप : ही पेस्ट लावताना गरम पाणी असलेल्या भांड्यामध्ये वाटीत ठेवून हलके गरम करून लावल्यास अधिक परिणाम दिसतो. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.