एका पानाने अनेक लोकांचे जीवन बदलून टाकले.! दबलेल्या नसा भरधाव वेगाने धावू लागतील.! थेंबभरही रक्त कमी पडणार नाही.!

आरोग्य

आपले शरीर एक यंत्र आहे. जास्त काम केले व आराम मिळाला नाही तर यंत्र जसे बंद पडते तसेच शरीर देखील आजारी पडते. आज काल आपण आपल्या आजू बाजूला अनेक लोक विविध प्रकारच्या दुखण्याने ग्रस्त असलेले पाहतो. शरीरातील काही घटक कमी झाल्यास अवयवाची आतल्या आत झिज होण्यास सुरवात होते व काही कालावधीने दुखणे सुरु होते. अश्या या जुनाट दुखण्यावर आम्ही आज आमच्या या लेखा द्वारे तुमच्यासाठी एक रामबाण उपाय घेऊन आलो आहे.

हा उपाय करताच तुम्हाला होणारे सर्व दुखणी दूर होवून जातील. तसेच खाण्याच्या पानाचे जे फायदे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ते तुम्ही कधीच कुठे ऐकले नसतील म्हणूनच आमचा हा लेख शेवट पर्यंत वाचा. खाण्याचे पान हे योग्य प्रकारे खल्यास ते अत्यंत गुणकारी असते मात्र जर तुम्ही यात खूप जास्त प्रमाणात तं’बाखू तसेच कात मिसळून खाल्यास त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतात.

जर खाण्याच्या पानात थोडासा चूना लावून खाल्यास तुमच्या शरीरात कॅल्शियमची कधीच कमी होणार नाही. सोबतच तुम्ही सौंदर्यासाठी देखील या पानाचा वापर खूप प्रमाणात केला जातो. आपल्या भारतीय संस्कृतीत लग्न असो या कोणती ही पूजा खाण्याच्या पानाला विशेष मान दिला जातो. शरीरावर कोणत्या ही प्रकारचे दाग अथवा गज’कर्ण अंगावर खाज उठत असेल तर खाण्याच्या पानाचा बारीक वाटून लेप त्या जागी लावल्यास तुम्हाला त्वरित आराम मिळेल.

हे वाचा:   दोन मोठे कांदे घेऊन झटपट करायचा हा सोपा उपाय.! सगळा मळ, घाण, काळपटपणा झटपट निघून जाईल.! सावळा चेहरा सुद्धा चमकू लागेल.!

होय पानात अँ’टीब्या’क्टेरियल गुणधर्म देखील मुबलक प्रमाणात असतात. तुमच्या चेहर्यावर डाग अथवा पूरळे उठली असतील तर पानाच्या रासाचा लेप नक्की लावा याने तुम्हाला तुमचा चेहरा सुंदर व चमकदार दिसू लागेल. पान आपल्या मेंदू साठी एक प्रकारचे टॉनीक आहे. पानाचे सेवन करताच आपले डोके शांत होते व मानसिक शांती प्राप्त होते. दाताला किड लागली असेल अथवा तोंडाचा घाण वास येत असेल तर पानाचे सेवन तुम्ही नक्कीच केले पाहिजे.

घासा दुखत असेल तर पाण्यात खाण्याची पाने मिसळून त्याच्या गुर्ळ्या केल्यास घशाचे आजार देखील हमखास बरे होतील. रोज पान खाणे या सवायीमुळे तुमचे आयुष्य नक्कीच वाढू शकते. जे लोक रोज एक पान खातात त्यांना तोंड येणे अथवा हिरड्यांतून र’क्त येणे अश्या समस्या कधीच होत नाहीत. मित्रांनो खाण्याच्या पानाला स्वच्छ धुवून घ्या. पुढे यात एक लसणाची पाकळी घ्या. लसूण आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते.

सर्दी व खोकल्यासाठी लसूण एक रामबाण उपाय आहे. त्याच बरोबर यात थोडीशी बडीशेप घाला. बडीशेप खाणे जेवणानंतर उपयुक्त मानले जाते याचे कारण म्हणजे बडीशेपच्या सेवनाने आपले अन्न व्यवस्थित पचन होते. पचन क्रिया घडत नसेल तर बडीशेप आवर्जून खाल्ले पाहिजे. त्या सोबतच मध देखील घ्या. मध हा अत्यंत नैसर्गिक पदार्थ आहे. आपल्या शरीराला याने खूप पोषक तत्वे मिळतात.

हे वाचा:   रस्त्याच्या कडेला सापडेल ही वनस्पती.! घरी घेऊन या आणि करा असा उपयोग.! आयुर्वेदात सापडला आहे मुतखडा संपवण्याचा सोपा उपाय.!

जेवणानंतर अश्या प्रकारच्या पानाला रोज खाल्याने तुमच्या शरिरातील सर्व प्रकारच्या दुखण्यांचा अंत होईल. खाण्याचे पान हे एक धार्मिक पान आहे अनेक विधी मध्ये याचा वापर केला जातो. कोणते ही शुभकार्य हे या पानाचा मान केल्या शिवाय पूर्ण होत नाही. आयुर्वेदात या पानाला खूपच महत्व दिले गेले आहे. म्हणूनच आपल्या घरा समोर खाण्याच्या पानाचे एक झाड नक्कीच लावा. खेडे गावात लहान मुलांच्या जेव्हा पोटात दुखते तेव्हा थोडेसे नारळाच्या तेलात या पानाला गरम करुन पोटावर ठेवले जाते.

पीत्ताचे जे काही आजार आहेत ते दूर होण्यास मदत होईल. त्यामूळे अश्या प्रकारे पान नक्की खा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.