महिन्यात 30 किलो वजन कमी करून दाखवल.! आयुष्यात एकदा तरी वजन कमी करण्यासाठी ट्राय कराच.!

आरोग्य

रोजचे अरबट सरबट बाहेरचे खान-पान करुन आपल्या शरीरावर नको असलेली चरबी जमा होते व आपले वजन वाढू लागते. या वाढत्या वजनामुळे आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. सामन्य माणसे जी कामे अगदी सहज ती कामे करण्यास आपल्याला अडचणींचा सामना करावा लागतो. सोबतच समाजात देखील आपली मान-हानि होवू शकते. मात्र आता आपणास घाबरण्याची काही गरज नाही आहे.

आज आपण आपले लवकरात लवकर वजन कसे कमी करायचे याबद्दल जाणून घेऊ. त्याचबरोबर फक्त एका महिन्यामध्ये तीस किलो वजन कसे कमी करायचे याबद्दलही जाणून घेऊ. हे उपाय करण्यासाठी खूप पैसे खर्च करण्याची आवश्यकता नाही आपल्या घरी उपलब्ध असलेल्या वस्तूंचा योग्य प्रकारे वापर करून हे उपाय तुम्ही करू शकता. हा उपाय खूपच उपयुक्त आहे म्हणून आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

या उपायासाठी आपल्याला सर्वप्रथम एक काकडी घ्यायची आहे. काकडी आपल्या नेहमीच्या आहारातील पदार्थ आहे. काकडी आपल्या त्वचेला मॉ’इश्चरायझ करते. आपल्या त्वचेला सुकू देत नाही. काकडी आपल्या शरीरामध्ये चरबी जमा होऊ देत नाही. जे व्यक्ती सलाड खातात त्यांची त्वचा नेहमी ग्लो करत असते. त्यानंतर आपल्याला १/२ इंच आलं घ्यायचं आहे. त्याला नीट धुवून व सोलून घ्यायचं आहे.

हे वाचा:   नसांचे रोग, दबलेल्या नसा, गुडघे, कंबर, सांधे सगळे होतील मोकळे.! म्हातारा माणूस सुद्धा पळू लागेल.! चमचाभर बिया आयुष्य बदलून टाकेल.!

आल्यामुळे आपली पचनसंस्था नीट काम करण्यास मदत होते. त्याचबरोबर वजन कमी करण्यासाठी देखील खूप लाभदायक आहे. जे पदार्थ तुम्ही यामध्ये वापरणार आहात ते जास्त प्रमाणात न घेता एका लिमिट मधे घ्यायची आहेत. त्यानंतर आपल्याला एक लिंबू घ्यायचे आहे. लिंबू आपल्याला रोगप्रतिकारशक्ती साठी खूपच फायदेशीर असतो. लिंबा मुळे रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते व वजन कमी होण्यास मदत होते.

एक मध्यम आकाराचा लिंबू घेऊन त्याला छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापा आणि त्यातील बिया काढून टाका. त्यानंतर आपल्याला पुदिन्याची पाने घ्यायची आहेत. एक मिक्सर किंवा ज्यूसर घेऊन त्यामध्ये हे सर्व पदार्थ एकत्रित करुन टाका. लिंबाला सालीसकटच घ्यायचे आहे. लिंबाच्या सालीमध्ये मिनरल ची मात्रा जास्त असते त्यामुळे लिंबू सालीसकट घ्यायचे आहे.

लिंबाच्या सालीमध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-सी, कॅल्शियम, फायबर, पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतात. यामुळे आपले वजन तर कमी होतेच परंतु हे आपल्या दातांना मजबूत बनवत. सलाडच्या सेवनाने आपल्या पोटामध्ये टॉक्सीन जमा होतात ते बाहेर काढण्यासाठी मदत होते व पोट साफ होते. त्यामुळे आपल वजन देखील कमी होत. जर तुम्ही सलाड खात नसाल तर तुमच्या शरीरामध्ये फॅट जमा होऊ शकते.

हे वाचा:   डॉक्टर सुद्धा हैराण आहेत.! फक्त दोन अक्रोड शरीराच्या सर्व नसा मोकळ्या करेल.! अक्रोड चे असे सेवन करणे ठरते अधिक फायदेशीर.!

या सर्व पदार्थांना पाणी न टाकता वाटून घ्यायचे आहे. हे मिश्रण वाटून झाल्यानंतर यामध्ये एक ग्लास पाणी टाका. यामध्ये खूप जास्त पाणी टाकू नये. हे ज्यूस पिण्याच्या आधी गाळणीने गाळून घ्या. रात्री झोपण्याआधी हा ज्यूस प्यायचे आहे. हा ज्यूस नियमित पिल्याने तुम्हाला खूप फायदा होणार आहे. घरगुती पद्धतीने वजन कमी होईल व काही साईड इफेक्ट तसेच शरीरावर दुष्परिणाम सुद्धा होणार नाही.

वजन कमी होण्याबरोबरच शरीराला याचे अनेक फायदे होतील. अजून लवकर फायदा होण्यासाठी तिखट व तेलकट पदार्थ खाणे टाळा आणि रोज किमान दीड तास व्यायाम करा. सुरुवातील हळूहळू कमी होईल परंतु नियमित हा ज्यूस प्यायल्याने, व्यायाम केल्याने लवकरच तुमचे वजन कमी होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.