हे दोन चमचे जो कोणी असे वापरेल त्याला वर्षभर दवाखान्याचे तोंड बघावे लागणार नाही.! शरीर मजबूत बनेल रोग प्रतिकारक शक्ती देखील वाढेल.!

आरोग्य

मित्रांनो आपल्या परिसरात वाढत असलेल्या प्रदूषणामुळे आपले शरीर कमजोर होत चालले आहे. जरासे काम केले की थकवा जाणवणे, वजन कमी होणे, खाल्लेले अन्न पचन न होणे सोबतच रोगांशी लढणारी रोग प्रतिकारक शक्ती कमी होवून सारखे आजारी पडणे या सर्व समस्या आता समाजात प्रबळ होवू लागल्या आहेत. प्रत्येक जण आता या सर्व व्याधींनी पार कंटाळून गेलेला आहे.

शरितातील या समस्यांचे कारण फक्त आणि फक्त प्रदूषण नाही तर आपले चुकीचे खान पान देखील आहे. आपल्या रोजच्या जीवनशैलीत व्यस्त असल्या कारणाने आपल्याला आपल्या दैनिक आहाराकडे लक्ष्य देण्यास वेळ मिळत नाही आणि यामुळेच आपण जंक फूड व फास्ट फूड खाण्यास जास्त प्राधान्य देतो. रस्त्यावर उघड्यावरचे तेलकट तिखट व अरबट सरबट पदार्थ खाल्याने आपल्याला पचनाच्या निगडीत अनेक आजार होवू लागतात.

हे चवीला जरी रुचकर व स्वादिष्ट लागत असेल तरी ही या अश्या जंक फूडचा आपल्या शरीराला कोणत्या ही प्रकारचा फायदा होत नाही. या उलट याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होताना दिसून आले आहे. मित्रांनो या सर्व शारिरीक व्याधींसाठी रोज गोळ्या व औषधे खाणे देखील योग्य नाही. कृत्रिम गोळ्या औषधे आपल्या शरीरात जावून शरीराला आतून खूप इजा करु लागतात. म्हणूनच या गोळ्यांचा व औषधांचे नियमित सेवन टाळले गेले पाहिजे.

हे वाचा:   चार दिवसात तुमचे सगळे वजन उतरू लागेल.! चार दिवस याच्या अशा सेवनाने तुमची सगळी समस्या मिटली जाईल.!

सोबतच या औषधांसाठी महिन्यातून मोठ्या प्रमाणावर पैसे देखील जातात. तुम्ही देखील या समस्यांना कंटाळले आहत का..? आता या सर्व समस्यांवर आम्ही घेवून आलो आहोत एकच रामबाण उपाय. हा उपाय एक नैसर्गिक व घरगुती उपचार आहे. हा तुम्ही तुमच्या घरच्या घरी देखील साध्या पद्धतीने तयार करु शकता. चला तर आता विलंब न करता पाहूया हा उपाय. हा उपाय तयार करण्यासाठी आपल्याला तीन प्रकारच्या बियांची आवश्यकता असेल.

त्यातील पहली म्हणजे कलोंजीची बियाणे. वृद्ध तसेच तरूणांच्या आरोग्यासाठी ही कलोंजीच्या बिया खूप फायदेशीर असतात. यामुळे स्मरणशक्ती वाढते आणि कामावर लक्ष केंद्रित करणे सुलभ होते. शरीरातील दुखण्यांवर देखील या कलोंजीच्या बियांचे सेवन खूप उपयुक्त मानले जाते. शरीरात याच्या सेवनाने मोठ्या प्रमाणावर लोह व फोस्फेट याची पुरवणी होवू लागते. दुसरा घटक या उपायासाठी आवश्यक आहे तो म्हणजे अल्सीच्या बिया. या बिया साधारण लाल रंगाच्या असतात.

शरीराला उर्जा प्रदान करण्यासाठी खेळाडू देखील या बियांचे सेवन आवर्जून करतात. तुम्हाला होत असणारा थकवा शीण हा या बियांच्या सेवनाने गायब होवू लागेल. शरीरात चांगली उर्जा येईल व काम करताना तुम्ही कधीच थकणार नाहीत. रोग प्रतिकारक शक्ती देखील या बियांच्या सेवनाने वाढू लागेल. तीसरा घटक म्हणजेच ज्या बिया ज्या आवश्यक आहेत त्या म्हणजे मेथीचे दाणे.

हे वाचा:   अनेक महिला आंघोळ करण्याआधी करतात हे एक काम.! त्यामुळे त्यांचे एकही केस गळत नाही.! केस गळती कायमची दूर करण्यासाठी नक्की वाचा.!

मेथी दाणे खाणे आपल्या पोटासाठी खूप उपयुक्त मानले जातात. या दाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर आढळून येते जे आपण खाल्लेले अन्न पचवण्यासाठी उपयुक्त मानले जाते. मित्रांनो आता कलोंजीच्य, अल्सीच्या व मेथीच्या अश्या तीन्हींच्या 100 ग्राम बिया घेवून एका पाण्यात टाका. हे पाणी आता गरम होण्यासाठी गॅसवर ठेवा. चांगला कढ आल्यावर गॅस बंद करा. आता पाणी गाळून घ्या. हे पाणी रोज सकाळी उठल्यावर उपाशी पोटी प्या.

याच्या सेवनाने तुमच्या शरीरात मोठ्या प्रमाणात उर्जा निर्माण होईल. शरीराची रोग प्रतिकारक शक्ती देखील वाढेल व तुम्ही देखील एक निरोगी सामान्य आयुष्य जगू शकाल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.