फक्त तीनच तासात खोकला होईल बरा, कफ असो किंवा कोरडा खोकला होईल झटपट बरा, 100% फरक पडणार.!

आरोग्य

मित्रांनो आज आम्ही तुमच्या सोबत सलग येणारा खोकला कफ यावर काही अत्यंत रामबाण असे उपाय शेअर करत आहोत ज्यामुळे तुमचा खोकला होईल एकदम बंद . ज्यामध्ये तुम्हाला काहीही जास्त सामग्री मिसळावी लागणार नाही किंवा काहीही शिजवायचे झंजट नाही. अत्यंत सोपा आणि घरगुती उपाय आहे हा. यामध्ये कोणतेही केमिकल मिसळलेल नसल्याने तुमच्या शरीराला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही.

याशिवाय सर्व वयोगटातील लोक या उपायांचा फायदा घेऊ शकतात. बऱ्याच जणांना रात्री झोपताना जास्त खोकला येत असल्याचे तुम्ही पाहिले असेल. खास करून थंडीमध्ये रात्रीच्या वेळी येणारा खोकला लवकर थांबत नाही. यासाठी त्वरित आराम कसा मिळवावा तो उपाय आज तुमच्या सोबत शेअर करत आहोत. स्वतः उपाय करून फरक पडल्यावरच आम्ही तुमच्या सोबत हा शेअर करत आहोत. खूप खोकला आल्यावर दिवसा किंवा रात्री कधीही तुम्ही हे घेऊ शकता.

हे मोठ्या प्रमाणावर बनवून देखील तुम्ही साठवू शकता. आता पाहूयात हा उपाय बनवण्याचा पूर्ण विधि. कितीही जुनाट खोकला असुदे सलग तीन ते चार दिवस घेतल्याने तुम्हाला लगेचच फरक जाणवायला सुरुवात होईल. या उपायात आपल्याला लागणार आहे शुद्ध हळदी पावडर. हळदीमध्ये anti-inflammatory, अँटी फंगल, अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात. या सोबत आपल्याला लागणार आहे मध..!

हे वाचा:   कितीही जुनी दबलेली नस होईल मोकळी.! नसाच्या सर्व समस्या कायमच्या दूर करण्यासाठी लाख मोलाचा हा उपाय नक्की करा.!

पाव चमचा हळद एक चमचा मध असे प्रमाण असावे. हे प्रमाण एक वेळच्या उपायासाठी चे आहे. ताजा उपाय बनवल्यास उत्तम तस पण बनवण्यासाठी ही कमी वेळ लागतो. पाव चमचा हळद आणि एक चमचा मध एकत्र नीट मिक्स करून घ्या. मिश्रण घट्ट वाटल्यास अजून थोडा मध घाला. हे चाटण करून थोडं थोडं करून चाटून चघळत खावे. कमी कमी करत प्रमाण वाढवा. खोकला होईल एकदम गायब. एकदम खाऊ नये.

दिवसा हा उपाय करत असाल तर सुमारे दीड ते दोन तास काहीही खाऊ अथवा पिऊ नये. रात्री जरी करत असाल तरी ही पाणी पिऊ नये. काळी मिरी ही कितीही भयंकर खोकला असला तरीदेखील गायब करते. अचानक खोकल्याचा खूप उबळ आल्यास दोन काळीमिरी हळूहळू चावून खा, जेणेकरून काळीमिरी चा रस घशात उतरेल. परंतु काळी मिरी चे अतिप्रमाणात सेवन करू नये कारण यामुळे शरीरातील उष्णता भडकू शकते.

या उपायाने सोबतच एक छोटीशी टिप्स जेव्हा कधीही अशा प्रकारचा खोकला येत असेल त्यावेळेस आंबट खाण्याचे त्वरित थांबवावे सोबतच नेहमी कोमट पाणी प्यावे. यासोबतच मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे, गरम पाण्याची वाफ घेणे या दोन्ही गोष्टींनी कोरडा आणि कप असलेला खोकला दोन्ही मध्ये खूप आराम मिळतो. थोड्या प्रमाणात गुळाचा खडा खाल्ल्याने देखील कफ बाहेर पडण्यास मदत होते.

हे वाचा:   फक्त दोन दिवस लावा, चेहऱ्यावरचे सर्व पिंपल्स गायब होतील, हा कमी खर्चाचा उपाय नक्की करा.!

हळदीच्या दुधाने केवळ सर्दी-खोकलाच नाही तर अनेक आजार दूर पळतात हे तुम्हाला माहितीच असेल. ज्येष्ठमधाची पावडरी सोबत एक चमचा मध मिश्रण करुन चाटण केल्याने देखिल खोकला त्वरीत थांबतो. कफ खोकला यांना हलक्या घेऊ नका वेळीच उपचार करा अन्यथा खोकून खोकून पोट व बरगड्या मध्ये वेदना होऊ लागतात. या शिवाय सतत लघवीला अति प्रेशर येउन त्रास होणे यासारखे विकार जडतात.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *