रात्री लघवी लागते.? रात्री झोपच येत नाही.? असे काही तुमच्या बरोबर होत असेल तर आजच सावध व्हावे लागेल.! हे आजार तुमच्या दरात येऊ शकतात.!

आरोग्य

मानवी शरीर एक यंत्र आहे. यात प्रत्येक कार्यासाठी निरनिराळे अवयव प्रकृतीने आपल्याला प्रदान केले आहेत. याच शरीरात आता आपल्याला विविध समस्या देखील उद्भवत आहेत. त्यातीलच एक म्हणजे वारंवार ल’घवीला होणे. ही समस्या जरी सामान्य व थट्टा मस्करीत घेण्याची जरी असली परंतू अनेक वेळा आपल्याला याचा खूप त्रास होवू शकतो. त्याच बरोबर ज्या वृध्द व्यक्ती आहेत त्या रात्री झोपेच्या भरात ल’घवीसाठी उठतात परंतू कधी कधी पाय घसरून अथवा चक्कर येवून पडतात.

त्यांना गंभीर दुखापत होवू शकते. यामुळे त्यांनी जास्त काळजी घेतली पाहिजे. आता तुम्ही विचार करत असाल या मागचे नक्की कारण काय आहे..? तर आपल्या शरीरात विशिष्ट क्रिया करण्यासाठी विविध अवयव प्रकृतीने दिलेले असतात. शरीरातील वाईट व वि’षारी घटकांना शरीराच्या बाहेर काढून टाकण्याचे काम हे किडनी ल’घवीच्या स्वरूपात करते. एका सामान्य माणसाची किडनी ही दिवसभर काम करते व रात्री आराम करते.

परंतू ज्यांना काही आजार अथवा वय जास्त झाले आहे अश्या वेळी ही किडनी रात्री देखील शरीरात ल’घवी तयार करण्याचे काम करत असते. म्हणूनच किडनी हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. आणि मित्रांनो याच कारणामुळे तुमची किडनी ओवर लोड काम करु लागते व तुम्हाला रात्री देखील सारखी ल’घवीला होते. सारखी ल’घवीस होणे या सम्स्येला आयुर्वेदाच्या भाषेत प्रमेय असे म्हटले जाते.

हे वाचा:   उन्हाळा एकदम आरामात घालवायचा असेल तर या दोन वस्तू अशा वापरा.! कधीच चक्कर, मळमळ, उलटी होणार नाही.!

सोबतच ज्यांना मधूमेह आहे त्यांना देखील ल’घवी दोष असतो. ज्यांना हृदयाचे आजार आहेत त्यांना देखील सारखी ल’घवीस होते. किडनीचा त्रास असणार्या लोकांना देखील सतत ल’घवीचा त्रास असतो. ज्यांना अलोपेथीच्या उच्च रक्त दाबाच्या गोळ्या चालू आहेत अश्या रूग्णांनी रात्री या गोळ्या घेतल्या तर त्यांना रात्री ल’घवीचा त्रास जाणवतो. चांगल्या आरोग्यासाठी हा आजार शरीरातून काढून टाकणे फार्म आवश्यक आहे.

त्याच बरोबर काही लोक आपल्या आस पास अती विचार, कामाचा ताण अथवा विविध कारणांनी रात्रीच्या वेळी झोप लागत नाही त्यांना असे वाटते की आता ल’घवी झाली की कदचित झोप लागेल. अश्या विचारांनी देखील रात्री सारखी ल’घवी होवू शकते. अश्या विविध कारणांनी आपल्याला रात्री सारखे ल’घवीला जावे लागते. आज आम्ही आमच्या या लेखात तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत ज्याने तुमचा हा विकार 100% बरा होईल.

चला आता वेळ न दवडता पाहूया हे उपाय. मित्रांनो तुम्ही तुमच्या आहारात मीठ जास्त असलेले पदार्थ खाणे कमी करा. साॅस, लोणचे व खारी टोस्ट यासारखे पदार्थ देखील खावू नका. सोबतच रात्री गोड पदार्थ खावू नयेत. काही लोकांना रात्री जेवणानंतर लाडू, पेढा तसेच चॉकलेट खाण्याची सवय असते. ही सवय देखील सोडणे गरजेचे आहे. मासे हे शरीरात पाण्याचे प्रमाण वाढवतात त्यामुळे रात्री जेवणात मासे खावू नयेत.

हे वाचा:   खडीसाखरेचा हा अद्भुत उपाय एकदा नक्की करा; देवी लक्ष्मीची कृपा राहील, घरात सुखशांती नांदेल.!

मासे हे दुपारच्या वेळी खा याने तुमच्या शरीराला चांगला फायदा होतो. त्याच बरोबर तुम्ही जे जेवण रात्री करता ते साधारण सात ते आठ वाजता याने देखील तुमची रात्री ल’घवीला होण्याची समस्या दूर होईल. चहा, कॉफी व इतर जे शीतपेय आहेत हे तुम्ही संध्याकाळी पाच नंतर घेण्याचे प्रमाण कमी करा. हे देखील तुम्हाला सारखे रात्री ल’घवीस होण्याचे कारण आहे. पोट रोजच्या रोज साफ न होणे याने देखील तुमच्या शरीरात ल’घवी दोष निर्माण होवू शकतो.

सोबतच पाण्यात भिजवून ठेवलेले पदार्थ जसे बदाम, चणे अथवा मूग देखील रात्रीच्या वेळी खाणे देखील रात्री लघवी होण्याचे कारण बनते. मित्रांनो रात्रीच्या समयी जेवण लवकर करा व खाण्यात शक्यतो बाजरीची भाकरी व तुरट अथवा कडू भाजी घ्या. या सोबतच जेवणाच्या नंतर मुखशुद्धी साठी पान खा. या सर्व उपयांनी तुमचा हा रात्री ल’घवी होण्याची तक्रार चार ते पाच दिवसात दूर होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.