हा एक तुकडा जो पण कोणी खाईल त्याचे गुडघे लोखंडी बनतील.! आयुष्यात सांध्याचे दुखणे होऊ द्यायचे नसेल तर हे करा.!

आरोग्य

मानवाचे शरीर एक अवघड यंत्र आहे. माणसाचे वय जस-जसे वाढत जाते त्याच्या शरीरातील कॅल्शियम थोड्या थोड्या मात्रा मध्ये कमी होत जाते. कॅल्शियम घटक आपल्या शरीरासाठी खूपच आवश्यक आहे. मानवाची हादे त्याच्या शरीराला आकार देतात. शरीराला योग्य अशी रचना देण्याचे काम हे या हाडांचे आहे. आपल्या शरीरात एकूण 206 हाडे असतात. वय वाढत गेले की ही हाडे आतून कमजोर होवू लागतात.

त्यांमध्ये हवी तशी ताकद उरत नाही नंतर हाडांतून आवज येणे, हादे मोडणे सोबतच हादे लवचिक होणे अश्या अनेक समस्या उद्भवू लागतात. हाडांची ही समस्या अतिशय गंभीर आहे. जी हादे आपल्या शरीराला ताकद देतात आधार देतात तीच आतून नाजूक असतील ठिसूळ असतील तर आपण कोणते ही मेहनतीचे काम करु शकत नाही हवी तेवढी शक्ती आपण वापरु शकत नाही आणि आजच्या या शतकात मेहनतीला पर्याय नाही आहे.

म्हणूनच आपल्याला 100% फिट राहणे खूप गरजेचे आहे. मात्र आता तुम्हाला जास्त चिंता करण्याची काही गरज भासणार नाही आम्ही आज या आमच्या लेखाद्वारे तुमच्यासाठी अशी माहिती घेऊन आलो आहे जी खरचं तुमचे जिवन बदलून टाकेल. तुम्हाला होणार हाडांचा त्रास आता तुम्ही नैसर्गिक रित्या उपाय करुन काही दिवसातच बरा करु शकता. भारतीय ग्रंथ आयुर्वेदात म्हणजेच आपला घरचा वैद्य या ग्रंथात या उपयाला ठळक अक्षरात लिहिलेले आहे.

हे वाचा:   लाखोंचे औषधे यापुढे फेल आहेत.! याला गवत समजून दुर्लक्ष करण्याची चुकी करू नका.! जगातील खरीखुरी संजीवनी आहे ही एक वनस्पती.!

मेडिकलच्या गोळ्या औषधं खाण्यापेक्षा हा नैसर्गिक उपाय तुम्ही करा याचे कोणते ही दुष्परिणाम तुमच्या शरीरावर दिसणार नाहीत. हा उपाय जाणून घेण्यासाठी आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा. हा उपाय तयार करण्यासाठी सर्व प्रथम आवश्यक आहे ओले खजूर. प्र’सूती झालेल्या महिलांना खजूर दिले जातात. याचे कारण म्हणजे खजूर हे शरीरासाठी अत्यंत पौष्टिक असतात. वजन वाढवण्यासाठी देखील खजूर दूधा समावेत खाणे फायदेशीर मानले जाते.

खजूर या मध्ये लोह, आयरन, जिंक व मग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते या घटकांची शरीराला उतरत्या वयात फार गरज असते. लहान मुलांनी देखील खजूर आवर्जून खावेत. याने त्यांच्या हाडांची वाढ चांगली होईल व बुद्धी देखील तल्लग होत जाईल. हा उपाय तयार करत असताना खजूर त्यातील बिया काढून मग घ्या. पुढे आपल्या या उपायासाठी दुसरा घटक जो आपल्याला आवश्यक आहे तो म्हणजे दोन ते तीन चमचे जीरे.

जीरे हे आपण जेवणा मधल्या मसाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाते. जीरे देखील आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त मानले जाते. याच जीर्याची मिक्सर अथवा खलबत्यात बारीक पावडर करुन घ्या. तीसरा व शेवटचा घटक आपल्याला जो या उपायासाठी लागणार आहे तो म्हणजे दालचिनीची पेस्ट पावडर. आपल्या भारतीय मसाल्यांमध्ये दालचीनी एक मुख्य घटक मानला जातो.

हे वाचा:   घरात ठेवलेल्या तांदळात होत आहेत का किडे? मग हे तेल फक्त एक थेंब टाकल्यास सर्व किडे होतील नष्ट.!

हा फक्त जेवणात नाही तर औषधं बनवण्यासाठी देखील वापरला जातो. शरिरातील आम्ल पित्त कमी करण्यासाठी दालचिनी फायदेशीर आहे. स्वभावाला तिखट व गरम असल्या कारणाने कफ व खोकल्यासाठी देखील हा एक रामबाण उपाय आहे. आता जीर्याची पेस्ट व दालचिनीची पावडर यांना छान एकत्र करा व या बिया नसलेल्या खजूरांमध्ये भरा. आता या खजूरांचे सेवन रोज रात्री झोपण्याच्या आधी करा व यावर एक ग्लास पाणी प्या.

नियमित असे केल्यास सार ते आठ दिवसात तुम्हाला असणारी सांधेदुखी व स्नायूंचे दुखणे कायमचे बंद होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.