एक फुल आहे खूप फायद्याचे.! अनेकांना माहिती नसेल याचे फायदे.! याच एक फुल मच्छर एका सेकंदात मारते.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो फळे फुले हेच आरोग्याचे जिवनवर्धक राहिले आहेत. तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला अनेक प्रकारचे लहान-मोठे झाडे वनस्पती बघितल्यास असतील. यापैकी काही अशा वनस्पती असतात ज्या आपल्या आरोग्यासाठी एखाद्या वरदाना पेक्षा कमी नसतात. तुम्ही तुमच्या घराच्या आसपास अशी काही वनस्पती बघितल्या असतील त्यांना तुम्ही बिनकामाची वनस्पती म्हणजेच गवत समजत असाल.

परंतु आजचा हा लेख वाचल्यानंतर तुम्हाला नक्कीच हैराण होणार आहे. कारण या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर अशी आयुर्वेदिक माहिती मिळणार आहे. या माहितीच्या आधारे तुम्हाला तुमचा आरोग्यामध्ये भरपूर असा बदल झालेला दिसेल. कारण आम्ही तुम्हाला आजच्या या लेखात एका आयुर्वेदिक वनस्पती बद्दल माहिती देणार आहोत.

अनेकदा आपल्याला लहान-मोठ्या समस्या उद्भवल्या जात असतात. लहान-मोठ्या आरोग्याच्या समस्या म्हणजे डोकेदुखी सर्दी इत्यादी. तर इत्यादी समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी एक आयुर्वेदिक वनस्पती आहे या वनस्पतीच्या पानांचा उपयोगाने तुम्ही डोकेदुखी अगदी काही क्षणात दूर करू शकता.

जसा पावसाळा सुरु होईल तशी मच्छरांची संख्या वाढण्यास सुरुवात होत असते. मच्छर हे आपल्या आरोग्यासाठी खूपच घातक असतात. मच्छर चावल्यानंतर अनेक भयंकर आजार होण्याची शक्यता असते. अशा प्रकारच्या आजारापासून वाचण्यासाठी आपण वेळेत मच्छरांचा नायनाट करायला हवा. यासाठी ही वनस्पती देखील उपयुक्त आहे.

हे वाचा:   फ्रिज मध्ये अंडी ठेवणाऱ्या लोकांनी नक्की वाचा हा लेख, वाचल्यानंतर लक्षात येईल आपली चूक.!

आम्ही तुम्हाला ज्या वनस्पती बद्दल माहिती सांगणार आहोत या वनस्पतीचे नाव आहे ‘घाणेरी’ ही वनस्पती तुम्हाला कोठेही दिसून येईल. खासकरून ही वनस्पती शेतावर, शेताच्या बांधावर दिसून येत असते. शहरांमध्ये ही वनस्पती फारच कमी प्रमाणात दिसून येऊ शकते. या वनस्पतींना खूपच सुंदर असे मोहकफुले देखील येत असतात.

अनेक वेळा आपल्या पायावर वेगवेगळ्या प्रकारच्या जखमा निर्माण झालेल्या दिसत असतात. जखमा या विविध कारणांमुळे निर्माण होत असतात. जखम झाल्यानंतर ती लवकर भरली जात नाही परंतु या वनस्पतींच्या पानांचा बारीक कूट बनवून तो या जखमांवर लावले असते यामुळे जखमा लवकर भरल्या जात असतात.

अनेक वेळा ऋतु बदलामुळे तसेच इतर काही कारणामुळे सर्दी-खोकला ही सामान्य समस्या प्रत्येकाला उद्भवली जात असते. सध्या तर ही समस्या आणखी वाढू लागली आहे. सर्दी-खोकला पासून सुटका मिळवण्यासाठी देखील ही वनस्पती तुम्हाला मदत करेल. या वनस्पतीच्या पानांचा काढा बनवून तुम्हाला घ्यायचा आहे.

हे वाचा:   सगळ्या चुका करा पण ह्या वस्तू खरेदी करण्याची चूक करू नका.! तुम्हाला माहिती आहे का तुम्ही संकटाना देत आहात रोज आमंत्रण.! पण कसे.?

बनवलेला हा काढा तुम्हाला सेवन करायचा आहे. असे केल्याने सर्दी खोकला तसेच सर्दी मुळे होणारी डोकेदुखी पूर्णपणे थांबली जाते. जर तुमचे डोके खूपच जास्त पद्धतीने दुखत असेल तर तुम्ही या पानांना वास घ्यायचा आहे. असे केल्याने डोकेदुखीची समस्या देखील नष्ट होत असते.

तर मित्रांनो या वनस्पतीला तुमच्या भागामध्ये काय म्हणतात हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की लिहून कळवा. या वनस्पतीचा फोटो आम्ही खाली दिलेला आहे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.