चपाती बरोबर वरण भात.? रोजच्या जेवणात वरण आणि भात रोज रोज खात असाल तर हे वाचा.! शरीराचा हा भाग असा होत जातो.!

आरोग्य

अनेक लोकांना भात खाणे खूप आवडत असते. ज्यांच्याकडे भात शेती केली जाते, अशी लोक खूप प्रमाणात भात खातात असे आढळून आले आहे. पूर्वी शेतातील भात पॉलीश न करता जेवणात वापरला जायचा. पण आता सगळेच तांदूळ पॉलीश केले जातात. आणि असे पॉलिश केलेल्या तांदळाचा भात खाल्ल्याने डायबेटीस, वजन वाढणे असे अनेक आजार उदभवतात.

तांदूळ हा दोन प्रकारचा असतो जसे की पांढरा तांदूळ आणि ब्राऊन तांदूळ, तांदूळ शिजवून त्याचा भात होतो पण तुम्हाला सांगायचे म्हणजे तुम्ही जो भात खात तो जो तांदूळ असतो तो पॉलिश तांदूळ असतो. अनेकवेळा डॉक्टर देखील सांगतात, भात कमी खावा. कारण या पॉलीश केलेल्या तांदळाचे अनेक घटक परिणाम शरीरावर दिसून येतात.

पॉलिश न केलेल्या भातात भातात (तांदूळ) व्हिटॅमिन डी, लोह, फायबर, कॅल्शिअम, थायमीन आणि रायबोफ्लेविन यांची चांगली मात्रा असते. आपल्या आहारात जर हलके पदार्थ असतील तर आपल्या पोटाला आराम भेटतो पण जर आपण जड अन्न झाले जसे की मटण, चिकन नंतर मासे तर आपल्या पोटाला अस जड खाल्याने जाणवत असते.

हे वाचा:   किडलेल्या दातातून किडा झटकन बाहेर पडेल, दाताची ठनक गायब.! दाढ दुखी वर रामबाण इलाज.!

असा भात खाल्याने तो लवकर पचतो. आणि यामुळे लगेच भूक लागते. सतत असे होत राहिल्याने आपली पचन शक्ती कमजोर होऊ लागते. आणि बद्धकोष्ठता, पोट फुगणे, पोटात मुरडा येणे असे त्रास होऊ लागतात. जे लोक जास्त भात खातात त्यांचे शरीर ठराविक वयात कमजोर पडू लागते. भातात कॅल्शिअम नसते त्यामुळे अशा व्यक्तींची हाडे कमजोर होऊ लागतात.

आता तुम्ही म्हणाल, मग भात खाऊच नये का? पण तसे नाही. भाताने लवकर पोट भरते आणि तो बनवणे सुद्धा सोपे असते. भात नियमित खावाच, पण तो कुकरमध्ये बनवलेला नसावा. कारण कुकर मध्ये बनवलेला भात वर आलेल्या पाण्यातच शिजतो. आणि एखाद्या भांड्यात बनवलेल्या भाताचं पाणी आपण काढून टाकतो.

हे वाचा:   मा-सिक पा-ळी दरम्यान कधीही करू नये या चुका...! आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल!

कुकर मध्ये पॉलीश केलेला तांदूळ वापरल्याने त्यातील घातक पदार्थ तसेच राहतात. म्हणूनच शक्यतो टोपातला भात थोड्या प्रमाणात खावा. सोबतच गहू, बाजरी, मका, ज्वारी यांचा सुद्धा आहारात वापर करावा. ज्यामुळे इतर घटक सुद्धा आपल्या शरीराला मिळतील.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.