दातांना चमकवणे इतके अवघड नसते.! दातांना ह्या दोन गोष्टी फक्त लावल्या जरी तरीपण दात पांढरे शुभ्र होऊन जातात.!

आरोग्य

अनेक वेळा आपले दात हे भयंकर घाण झालेले असतात. अनेक वेळा कोणासमोर बोलताना देखील आपल्याला लाज वाटत असते. आपण यासाठी खूप स्वच्छ दात धुत किंवा घासत असतो. खूप मेहनत करूनही आपल्याला दात स्वच्छ झालेली दिसत नाही अशा वेळी नेमके काय करायला हवे तर चिंता करण्याची काही गरज नाही आम्ही तुम्हाला एक छोटासा उपाय सांगणार आहोत.

हा उपाय तुम्ही जर काही दिवस केला तर दाताची घाण पूर्णपणे नष्ट होईल. दातावर असलेला पिवळेपणा हा देखील गायब होईल. तुमचे दात हे एखाद्या मोत्या प्रमाणे चमकू लागतील. चला तर मग पाहूया कोणता आहे हा उपाय व कशाप्रकारे करायचा आहे हा उपाय. तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला घरामध्ये असलेल्या काही साहित्याची आवश्यकता भासणार आहे.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे गाजर. गाजर मध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असणारे गाजर हे दात स्वच्छ करण्यासाठी आपण वापरात आणणार आहोत. यासाठी गाजर अगोदर स्वच्छ धुऊन घ्यावे. त्यानंतर ते पूर्णपणे स्वच्छ करून घ्यावे. म्हणजे त्याच्या कडेला असलेले कातडे देखील चाकूच्या साह्याने काढावे.

हे वाचा:   कानात आता काडी घालत बसायचे नाही.! कारण कानातला मळ आपोआप बाहेर पडेल.! अनेक लोकांना विश्वास बसणार नाही.!

त्यानंतर एक किसनी घेऊन किसनी च्या साह्याने संपूर्ण गाजर हे किसुन घ्यावे. किसलेले गाजर नंतर चाळणीच्या साह्याने दाबुन त्यातून रस काढावा. हा रस एका वाटीमध्ये काढून घ्यावा. त्यानंतर यामध्ये टोमॅटोचा एक ते दीड चमचे रस टाकावा. टोमॅटो रस बनवण्यासाठी टोमॅटो अर्धे कापावे व त्यानंतर याला जोरात लिंबू पिळल्याप्रमाणे पिळावे.

त्यानंतर यामध्ये टाकायचे आहे ती टूथपेस्ट. तुम्ही जी टूथपेस्ट दररोजच्या वापरामध्ये घेता ती टूथपेस्ट जवळपास अर्धा चमचा यामध्ये टाकायची आहे व याला चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यावे. दहा ते पंधरा मिनिटांपर्यंत ह्याला एकत्र करत रहावे. त्यानंतर यामध्ये आपल्याला एक वनस्पती टाकायची आहे ती म्हणजे पुदिना. पुदिन्याचे पाने हे आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहेत.

हे वाचा:   कायमचा झोपणारा उठून पळू लागेल.! पान फक्त तोंडच लाल करत नाही तर त्याचे फायदे असंख्य आहेत.! या आजाराने ग्रस्त व्यक्ती फाड फाड बोलू लागेल.!

सर्वप्रथम पुदिन्याचे पाने तोडून घ्यावी व चाकूच्या साह्याने बारीक करावी. ही बारीक केलेली पाने या मिश्रणामध्ये टाकावी व पुन्हा पाच मिनिटात करिता याला एकत्र करत राहावे. त्यानंतर ब्रशच्या साह्याने हे सर्व मिश्रण दातावर घासून काढावे. असे केल्याने दाता वर असलेली सर्व घाण निघून जाईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.