या तीन चमचे पदार्थाने अनेकांचे प्राण वाचवले आहेत.! अनेक लोक यामुळे झाले आहेत भयंकर गुडघे दुखी मधून मुक्त.!

आरोग्य

हाडांचे अनेक आजार, हाडांमधून कटकट असा आवाज येणे, गुडघेदुखी, हाडांची सूज, संधिवात, ब्लड प्रेशर, किंवा शरीरामध्ये असलेली कॅल्शियमची कमी अशा अनेक आजारांवर मात करणारा आपण उपाय आज जाणून घेणार आहोत. चला तर आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला कोण कोणती सामग्री लागणार आहे त्याबद्दल सर्वप्रथम आपल्याला आजचा उपाय करण्यासाठी ओवा घ्यायचा आहे.

ओव्या चे लहान लहान दाणे आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयोगी असतात. गॅस, ऍसिडिटी, आंबट ढेकर, पोट दुःखी, डोके दुःखी याच बरोबर वातासाठी देखील ओवा अत्यंत उपयोगी असतो. दुसरी गोष्ट आपल्याला इथे घ्यायची आहे ती म्हणजे मेथी. मेथी हाडांची सूज, हाडांचे दुखणे यासाठी अत्यंत उपयोगी मानली जाते. मेथीदाणा मध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि आयरन असते.

एवढेच नाही तर संधिवाताला देखील दूर करते. ही मेथी जेवढी आपल्या शरीरासाठी उपयोगी आहे तेवढेच आपल्या त्वचेसाठी, आपल्या केसांसाठी देखील महत्त्वाची आहे. केस वाढण्यासाठी,केस मुलायम होण्यासाठी देखील मेथीचा वापर केला जातो. तिसरी गोष्ट आपल्याला इथे घ्यायची आहे ती म्हणजे काळे जिरे. काळे जिरे आपल्याला बाजारात सहजपणे उपलब्ध होते.

अनेकदा आपण सर्वजण काळे जिरे घरच्या जेवणामध्ये देखील वापरतो. काळया जिऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. आपल्याला हाडांचे दुखणे कॅल्शियमच्या कमी मुळेच होते त्यामुळे काळे जिरे अत्यंत महत्त्वाचे घटक आहे. हाडांचा त्रास हा वय झालेल्या लोकांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. पण आज काल तर सर्वांनाच हा आजार किंवा हा त्रास जाणवतो. या उपायांबरोबरच आपल्याला व्यायाम करणे देखील आवश्यक आहे.

हे वाचा:   गहू तांदूळ बाजरी कशातलेही किडे अगदी मिनिटात गायब करा.! तीन रुपयाची ही एक वस्तू तुमचा सगळा वैताग दूर करेल.!

आपण अनेकदा पूर्ण दिवस एका जागेवर बसून काम करत असतो त्यामुळे देखील हाडांचे दुखणे वाढू शकते. त्यामुळे व्यायाम देखील आवश्यक आहे. शरीराची हालचाल होणे गरजेचे आहे. त्यानंतर हा उपाय बनविण्यासाठी या तिन्ही गोष्टींचे प्रमाण आपल्याला बघायचे आहे. ओवा 2 चमचे घ्यायचे आहे. मेथी एक चमचा घ्यायची आहे. उन्हाळा असल्यामुळे मेथी आपल्याला कमी प्रमाणात घ्यायचे आहे कारण मेथी ही गरम असते.

त्यानंतर काळे जिरे देखील आपल्याला एक चमचा घ्यायचे आहे. त्यानंतर या तिन्ही गोष्टींना एका पात्रांमध्ये हलके गरम करून घ्यायचे आहे. मंद आचेवर थोडेसे भाजून घ्यायचे आहे. यामुळे आपल्याला पावडर बनवण्यास सोपे होईल. हे तिन्ही पदार्थ आपल्याला मिक्सरमध्ये टाकून त्याची बारीक पावडर बनवायची आहे. आपण या पावडरला खूप जास्त वेळेपर्यंत स्टोअर करून ठेवू शकतो.

हा उपाय जर तुम्ही दररोज गरम पाण्यामधून एक चमचा पावडर टाकून प्यायल्यास कितीही जुनाट रोग चांगला होण्यास मदत होईल. आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे. ज्याना ब्ल’ड प्रे’शर आहे, ज्यांना म’धु’मेह आहे त्यांनादेखील ही पावडर गरम पाण्यातून घेतली पाहिजे. ज्यांना सं’धि’वात असेल त्यांनी तर हे पाणी पिणे अत्यंत गरजेचे आहे.

हे वाचा:   पचनतंत्राला ठेवायचे असेल मजबूत, तर मग हे एवढे खाऊन बघा, पोटातला गॅस, ऍसिडिटी सर्व होईल गायब...!

हे पाणी आपल्याला दररोज सकाळी प्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला रिकाम्या पोटी प्यायचे आहे. हे पाणी पिऊन झाल्यानंतर अर्धा तास अपल्याला काहीही खायचे नाहीये.कोणताही उपाय आपण सकाळी रिकाम्यापोटी केल्याने त्याचा परिणाम अधिक चांगला होतो. क’फ असेल तर तो देखील बरा होऊन जाईल. गरम पाण्यामध्ये ह्या पावडर चा उपयोग फक्त अर्धा चमचा आपल्याला करायचा आहे.

उन्हाळ्यामध्ये देखील तुम्ही या पावडरचे सेवन करू शकता. या पावडरमुळे कोणत्याही प्रकारची शारीरिक हानी होणार नाही. यामुळे गुडघेमधील दुखणे, कोपऱ्यातील सूज, हाडांचा कटकट आवाज येणे, हे सर्व त्रास निघून जातील. जर तुम्ही या पाण्याचे सेवन सकाळी रिकाम्यापोटी करू शकत नसाल तर दिवसा तुम्ही जेव्हा तुमचा पोट थोडेसे रिकामी असेल तेव्हा देखील तुम्ही हे पाणी पिऊ शकता.

ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे, ज्यांना गुडघेदुखी त्रास आहे. त्यांनी सकाळ चे कोवळे उन घेणे महत्त्वाचे आहे. आता उन्हाळा असल्यामुळे जास्त उन्हामध्ये बसणे देखील लाभदायक असते. तुम्ही गुडघ्यांवर मोहरीच्या तेलाने मालीश देखील करू शकता.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.