पोट साफ करण्याचा सर्वात उत्तम आहे उपाय.! गॅस, अपचन, पित्त सर्व झटकन बरे होईल.! पित्ताची गोळी घेण्याची गरजच पडणार नाही.!

आरोग्य

आज कालच्या धावत्या जगात मानवाला स्वतः साठी जास्त वेळ नसतो तो आपल्या कामात व्यस्त असल्याने त्याचे आपल्या आहाराकडे देखील लक्ष्य नसते व सोबतच आता घरातील संतुलीत अन्न पदार्थ न खात आपण बाहेर उघड्यावरचे अस्वच्छ फास्ट फूड जंक फूड व तेलकट तिखट पदार्थ खातो. मात्र या पदार्थांचा आपल्या शरीराला काहीच फायदा होत नाही. या उलट तुम्हाला याचे अनेक दुष्परिणाम भोगावे लागतात.

पित्त, गॅस व अपचन अश्या पोटाच्या व्याधी आता आपल्या आस पासच्या प्रत्येक घरी एक सामान्य समस्या बनली आहे. सकाळी नीट शौ’चास न होणे पोटाचा कोट्या साफ नसणे त्याच बरोबर वारंवार आंबट गोड ढेकर येणे व छातीत दुखणे या सर्व व्याधी आता आपल्या परिसरात वाढत चालल्या आहेत. बाजारात दोन ते पाच मिनिटात पित्त बरे करतो अशी हमी देणारी बरीच औषधे उपलब्ध आहे.

परंतू या कृत्रिम गोळ्या व औषधांचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे या गोळ्या औषधं जेवढ्या कमी खाल तेवढेच चांगले. तुम्ही देखील अश्या समस्यांना ग्रस्त आहत का..? व या तक्रारींवर कायमचा एक रामबाण उपाय शोधत आहत तर हा लेख अगदी तुमच्यासाठीच आहे. आज आम्ही आमच्या या लेखात पोटाच्या संबंधीत अनेक व्याधींचे एकच असे आयुर्वेदीक व चमत्कारिक औषधा बाबत थोडी माहिती देणार आहोत.

हे वाचा:   उन्हाळ्यात या लोकांकरीता लिंबू सरबत वि'षापेक्षा कमी नाही, लिंबू सरबत पिण्याआधी अशाप्रकारे घ्या काळजी.!

याच्या सेवनाने तुम्हाला आम्ल पित्ताचा त्रास कधीच होणार नाही. रोज सकाळी चांगले पोट साफ होईल व दिवस चांगला जाईल. आमचा हा उपाय आयुर्वेदातून घेतलेला आहे त्यामूळे याचे तुमच्या शरीरावर कोणते ही वाईट परिणाम झालेले दिसून येत नाही. हा एक घरगुती व नैसर्गिक उपाय आहे त्यामूळे हा तुम्ही घरच्या घरीच तयार करु शकता आणि सामान्य लोकांच्या खिशाला देखील परवडेल असा हा उपाय आहे. चला आता वेळ न दवडता पाहूया हा उपाय.

मित्रांनो आपल्या भारतीय घरातील स्वयंपाक घरात असणारी प्रत्येक सामग्रीला कोणता हा कोणता औषधी गुणधर्म हा असतोच. आपला आजचा उपाय तयार करण्यासाठी आपल्याला सर्व प्रथम आवश्यक आहे ते म्हणजे लिंबू. लिंबाच्या फळाला आपण सर्वच ओळखत असाल. लिंबाच्या रसा मध्ये जीवनसत्व क मोठ्या प्रमाणात असते. लिंबू पित्त नाशक आहे. शरीराची रोगांशी लढणारी रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी लिंबाचे सेवन केले जाते.

अशक्तपणामध्ये देखील लिंबाचा रस पिणे फायदेशीर मानले जाते. अश्याच बहुगुणी पिवळा रंग झालेल्या ताज्या लिंबाचा रस एका पात्रात काढा. आपला उपाय तयार करण्यासाठी आपल्याला जो दुसरा घटक आवश्यक असेल तो म्हणजे पिंपळी. खूप कमी लोकांना या पिंपळीचे आयुर्वेदीक गुणधर्म माहित आहेत. सर्दी व खोकला बरा करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. डोकेदुखी व गळत्या नाकासाठी देखील या पासून औषध मिळवले जाते.

हे वाचा:   आता केस डाय करणे द्यावे लागेल सोडून, फक्त दहा दिवसात डोक्यावर एकही पांढरा केस उरणार नाही.!

शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पिंपळी खूपच फायदेशीर मानली जाते. घश्याच्या विकारांवर अथवा घसा बसला आहे अश्या वेळी देखील या पिंपळीची पावडर पाण्यात टाकून प्यायल्यास फायदा जाणवू लागतो. आता या पिंपळीच्या फळांना मिक्सरमध्ये घालून चांगले बारीक करुन घ्या. याची पावडर तयार झाली की आता यात लिंबाचा रस टाका. एका काचेच्या बरणीत हे दोन्ही घटक घालून ठेवा.

आता दोन दिवसांनी हे चांगले मुरल्यावर रोज रात्री झोपण्याच्या आधी याचे सेवन करा. याने तुम्हाला दुसर्या दिवशी शौचास काहीच तक्रार येणार नाही. पोट साफ होईल. सोबतच पित्त, गॅस व अपचन सारख्या पोटाच्या समस्या कायमच्या दूर पळून जातील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.