अनेक शुगर असलेल्या लोकांना या काड्यांनी मोकळे केले आहे.! डायरेक्ट शुगरच्या गोळ्याच बंद करून टाकल्या.! झीरो शुगर होऊन जाईल.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो आपण बघतच असाल की आपल्या सभोवताली अनेक शुगर असलेले लोक असतात त्यांना यापासून सुटका हवी असते. मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या उक्तीप्रमाणे घरोघरी शुगरची गोळी असं म्हणायची वेळ आलेली आहे. कारण प्रत्येक घरात एक दोन माणसं मधुमेही झालेली आहेत. याची बरीच कारण आहेत. तुम्ही शुगरची गोळी रोज घेत असाल किंवा तुमची शुगर 400 असो अथवा 500 या उपायाने नॉर्मल होते.

डायबिटीस यालाच मराठीत मधुमेह असं म्हटलं जातं. अवेळी जेवण झोप तसेच चुकीची आहार पद्धती, व्यायामाचा अभाव या गोष्टीमुळे मधुमेह होतो. पॅनक्रियाच काम बिघडले कि मधुमेह होतो. कारण आपण खाल्लेल्या अन्नात योग्य प्रमाणात इन्शुलीन मिसळत काम पॅनक्रियाच असत. ह्याच काम बिघडल कि मधुमेह होतो आणि लोक घाबरून जातात. यावर अत्यंत साधा सोपा असा घरगुती उपाय पाहणार आहोत.

ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल असा उपाय सांगणार आहे. मधुमेहग्रस्त आहेत त्यांच्यासाठी करता येणारा घरगुती उपाय माहीत करून घेणार आहोत. मित्रांनो इन्शुलीन होण्याचं प्रमाण कमीजास्त झालं तर साखरेची पातळी वाढलेली किंवा कमी झालेली असते. याच्यावर औषध उपचार दररोज करावेच लागतात. दररोज शुगर कंट्रोल राहण्यासाठी गोळी घ्यावी लागते.काहींना इन्शुलीनची इंजेक्शन घ्यावी लागतात.

हे वाचा:   शरीरातले सर्व विषारी पदार्थ असे काढा बाहेर.! वर्षातून एकदा तरी शरीर अशाप्रकारे स्वच्छ करणे खूप आवश्यक आहे.! प्रत्येकाने एकदा तरी करावे हे कामे.!

बरेच रुग्णांची आर्थिक परिस्थिती चांगली नसते त्यामुळे प्रत्येक वेळेस ते त्या औषधांचा खर्च पेलू शकतील अशी परिस्थिती नसते. तर मित्रांनो उपाय एकदम घरगुती आहे. त्याचे कुठलेही साईड इफेक्ट होत नाहीत. मित्रांनो या उपायासाठी आपल्याला वडाच्या झाडाच्या कोवळ्या पारंब्या लागणार आहेत. आपल्या आजूबाजूला किंवा मंदिराच्या परिसरात एखाद वडाच झाडं असतात. आपल्याला वडाच्या कोवळ्या पारंब्या लागणार आहेत.

संध्याकाळी पारंब्या काढून ठेवायच्या आहेत कारण यांचा वापर आपल्याला सकाळी उपाशीपोटी करायचा आहे. मित्रांनो पारंब्या काढून आणा आणि स्वच्छ पाण्यात मीठ घालून थोडा वेळ ठेवा आणि स्वच्छ धुऊन घ्या. त्यावर असणारी धूळ साफ करा. एक ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि रात्रभर त्या पाण्यामध्ये पारंब्या बुडवून ठेवायच्या. सकाळी उठल्यानंतर पारंब्या बाजूला काढून पाणी प्यायचं आहे.

या उपायाने इन्सुलिन योग्य प्रमाणात तयार होते आणि अनाथ मिसळली जाते पॅनक्रियाचे कार्य सुधारल्यामुळे आपोआपच मधुमेह बरा होतो. मात्र एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा की पारंब्याचे हे पाणी पिण्यापूर्वी अर्धा तास आणि पिल्यानंतर अर्धा तास काहीही खाऊ नये किंवा नाश्ता जेवण कोणत्याही प्रकारचे पेय घेऊ नये तरच हा उपाय लागू होतो मित्रांनो हा उपाय तुम्ही सलग तीन दिवस करा.

हे वाचा:   महागडे खर्च टाळा आणि मच्छर पळवण्यासाठी देशी जुगाड करून बघा.! घरात एक जर मच्छर दिसला तर बोला.!

तीन दिवसातच पॅनक्रियाची कार्य सुधारू लागेल आणि इन्सुलिन योग्य प्रमाणात निर्माण व्हायला. हा उपाय पंधरा दिवस ते एक महिना पर्यंत करा यामुळे पॅनक्रियाचे कार्य सुधारून शुगर मुळापासून निघून जाईल. परंतु व्यक्तिपरत्वे प्रत्येकाची शर्करा किंवा वाढलेली साखर कमी होण्याचा कालावधी वेगवेगळा असू शकतो. कोणाची सात दिवसात कमी होईल कोणाला पंधरा दिवस लागतील कुणाला एकवीस दिवस लागतील.

तुम्हाला जोपर्यंत स्वतःला खात्री होत नाही की आपली वाढलेली साखर कमी झालेली आहे तोपर्यंत तुम्ही हा उपाय करत रहा. त्या उपायाचा कोणताही दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत नाही. परंतु हा उपाय सुरू असताना तुमची नेहमीची औषध बंद करू नका. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.