जसा बर्फ वितळतो तसा शरीरातला चरबीचा भाग कमी होत जाईल.! या साध्या उपायाने अनेकांचे वजने केले आहे.!

आरोग्य

सात दिवस सात पाकळ्या खा. जर तुम्ही लठ्ठपणाने त्रस्त असाल, तुमचं रक्त घट्ट झालं आहे किंवा पोटात गॅस ऍसिडिटी अपचन झाले आहे तर यावर एक घरगुती नैसर्गिक असा रामबाण उपाय आम्ही तुमच्यासोबत शेयर करणार आहोत. दोन पद्धतीने आम्ही हा उपाय सांगणार आहोत जो तुम्हाला भावेल तो तुम्ही करा. यासोबतच तुम्हाला कामी येणाऱ्या काही टिप्स ही मिळतील.

सात पाकळ्या म्हणजे लसनाच्या मध्यम आकाराच्या सात पाकळ्या घ्या. त्याची साल काढून घ्या. गॅस गोळी आपण जशी सेवन करतो त्याच पद्धतीने तुम्ही सोललेला लसूण खाऊन टाका. त्यावर एक ग्लास कोमट पाणी प्या. थंड पाणी पिऊ नका. जर तुम्हाला सुडोल बारीक व्हायचे असेल तर या पद्धतीने लसूण खावे. अनेक लोकांना लसनाच्या उग्र वासामुळे कच्चा लसूण खाणे सहन होत नाही.

उलटी होते किंवा दिवसभर जेवणही जात नाही. अशी समस्या असेल तर काय करावे? आपली आजी पूर्वी सांगायची, लहानमुलं वयस्कर लोकं जे कच्चा लसूण खाऊ शकत नाहीत त्यांनी लसूण बारीक ठेचून अर्ध्या ग्लास कोमट पाण्यात टाकून ते पाणी प्यावे. ही एक सोपी पद्धत आहे ज्यामुळे गॅस जाऊन पोट साफ राहते आणि लठ्ठपणा कमी होऊ लागतो.

हे वाचा:   आजपासून तुम्ही नारळाची एकही साल फेकानार नाही.! या सालीचे एवढे फायदे वाचून तुम्हीच चक्रावून जाल.!

बॅड कोलेस्टोरेल निघून जाऊन घट्ट रक्त अगदी सहज पात्तळ होते. चव आवडत नसल्यास यामध्ये एक चिमूटभर मीठ घालून हाच प्रयोग करून बघा. पिल्या जाईल. अनेक लोकं भाज्यात खूप प्रमाणात लसूण खाऊन देखील त्यांचं रक्त पातळ होत नाही किंवा लठ्ठपणा कमी होतच नाही.. असे का?

भाज्यात खाल्ला जाणारा लसूण आपण मसाल्यासोबत सेवन करतो. मसालासोबत लसूण इतका लाभदायी नाही जितका तो रिकाम्या पोटी या पद्धतीने खाल्ल्यास होतो. सात सोललेल्या लसूण पाकळ्या तव्यावर मंद आचेवर भाजून घ्या. एकत्र भाजून ठेवल्यास चालेल. फक्त सात दिवस सात पाकळ्या याच प्रमाणात घ्यावे. लसूण सेवनामुळे त्वचावर येणारे फोड देखील होऊ लागतील गायब.

महिलांच्या मासिक पाळीच्या तक्रारी देखील कमी होतात. एक चमचा भाजून घेतलेले जिरं आणि हे एक लसूण पाकळीची पेस्ट एकत्र करून गरम पाण्यात याचे सेवन केल्याने जलद लाभ होईल. मधासोबत चाटण करून देखील तुम्ही खाऊ शकता. दोन चमचे ग्रीन कॉफी मध्ये एक लसूण पेस्ट घालून एक ग्लास पाण्यात देखील तुम्ही पिऊ शकता.

हे वाचा:   हे पाहून डॉक्टर देखील हैराण आहेत की या उपायाने केस काळे बनले जातात.!

या पद्धतीचा वापर मात्र लहान मुले, गर्भवती स्त्रिया आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रिया यांनी करू नये. अशा प्रकारे लसूण सेवन केल्यानंतर एक काळजी अवश्य घ्या. एक तास नंतर काहीही खाऊ अथवा पिऊ नये. यामुळे अनावश्यक चरबी होईल गायब. त्वचेवर येईल नैसर्गिक चमक. मधुमेह रोग्यांसाठी सुवार्ता म्हणजे याप्रकारे लसुन सेवन केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते.

पोटा संबंधित असलेल्या सर्व तक्रारी तसे बद्धकोष्ठता अपचन, शौचास साफ न होणे सर्व होईल ठीक. उष्ण प्रकृतीचा लसुन असल्याने गर्भवती स्त्रिया, स्तनपान करणाऱ्या स्त्रिया आणि लहान मुले यांनी किती प्रमाणात खावे याचे भान अवश्य ठेवावे.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.