अरे बापरे…! हा मुलगा देत आहे दोन वर्षापासून अंडे.! पाहून डॉक्टर देखील हैराण आहेत.!

ट्रेंडिंग

तुम्ही आज पर्यंत लहानपणापासून हेच शिकत आला असाल की पक्षी अंडी देत असतात. आपण दररोज अंड्यांचे सेवन देखील करत असतो कोंबडीचे अंडे हे सर्वांना भरपूर आवडते देखील असतात परंतु तुम्ही आज पर्यंत हे ऐकले आहे का की एखादा व्यक्ती अंडी देत आहे नाही ना परंतु ही बातमी खरी आहे.

परंतु हे अशा प्रकारचे धक्कादायक प्रकरण इंडोनेशियामध्ये समोर आले आहे. येथे राहणाऱ्या एका मुलाने असा दावा केला आहे की आपण कोंबड्या सारखी अंडे देत आहोत. त्याचे कुटुंबीय देखील याबाबतची माहिती देत आहेत. त्यांनी असे सांगितले आहे की मुलाने गेल्या दोन वर्षात जवळपास वीस अंडी दिली आहेत.

ही अजब घटना इंडोनेशियामध्ये घडली आहे. कोणालाही यावर विश्वास बसणार नाही अशा प्रकारची ही घटना आहे. तुम्ही आजवर पक्षी अंडी घालतात हे ऐकले असेल परंतु एखादा माणूस अंडी कसे घालू शकतो हे एकून तुम्ही देखील आहे हैराण झाला आहात. परंतु इंडोनेशियामधील हा मुलगा असा दावा करतो आहे की कोंबड्यांप्रमाणे आपण सुद्धा अंडी घालत आहोत.

हे वाचा:   घराच्या कोणत्याही कोण्यात लपले असतील मच्छर तर ही एक टीप सगळ्या घरातले मच्छर पळवून लावेल.!

त्याला अनेकदा रुग्णालयात दाखल देखील केले होते. एका न्यूज च्या अहवालानुसार त्याचे नाव अकमल असे आहे. अकमल ज्याप्रमाणे अंडी देत आहे ते पाहून डॉक्टर देखील आश्चर्यचकित झाले आहेत. कारण सामान्य मानवी शरीर अंडी तयार करण्यास अनुकूल नसते. हा मुलगा उपचारासाठी जेव्हा आपल्या वडिलांबरोबर रुग्णालयात पोहोचला तेव्हा तेथे देखील अशाच प्रकारचा प्रकार दिसून आला.

रुग्णालयातच या मुलाने दोन अंडी दिली. डॉक्टरांनी जेव्हा याची तपासणी केली तेव्हा हे कोंबडीच्या अंड्या प्रमाणे होते. आता तुमच्या समोर हा प्रश्न उभा राहिला की हा अशा प्रकारे अंडी देत तरी कसा असेल. हा मुलगा 2016 पासून अंडी देत आहे. 2018 मध्ये या मुलाने डॉक्‍टरांसमोर अंडी देऊन सर्वांना चकित करून सोडले होते.

हे वाचा:   कुकर लावण्या आगोदर हे काम करा, हे करा कुकर कधीच खराब होणार नाही.!

अशा वेळी डॉक्टरांसमोर हाच प्रश्न उभा राहिला आहे की याच्या पोटामध्ये अशा प्रकारचे अंडी येतात तरी कोठून. डॉक्टरांचे असे मानणे होते की हा मुलगा अंडी गीळत असेल परंतु त्याच्या वडिलांनी असे सांगितले की त्याने अशा प्रकारची हरकत आजपर्यंत केलेली नाही. जेव्हा सोनोग्राफी करण्यात आली तेव्हा त्याच्या पोटामध्ये खरेच अंडी दिसत होते.

या मुलाने दिलेले अंडे जेव्हा फोडले तेव्हा त्यामधून पिवळ्या रंगाचा पदार्थ निघाला आहे त्याबरोबरच पांढऱ्या रंगाचा पदार्थ देखील त्यातून बाहेर आला. ज्याप्रमाणे एखाद्या इतर पक्षाचा असतो. अशा प्रकारे पोटामध्ये अंडे येतात तरी कुठून याचा शोध अजूनही डॉक्टरांना लागलेला नाही.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *