रोज देवपूजेत दिवा लावताना बोला हे 3 शब्द; कितीही मोठा शत्रू असुदे तुमच्यासमोर गुडघे टेकेलच.!

अध्यात्म

प्रत्येक माणसाला वाटते की आपली प्रगती व्हावी तसेच आपले व आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे आ-रोग्य चांगले रहावे.
जीवन जगत असताना काही लोक आपले मित्र होतात तर काही शत्रू बनतात. कालांतराने हे शत्रु इतके बलवान होतात की आपल्याला त्याचा खुप भयंकर त्रास होतो. यालाच आपण शत्रु पिडा म्हणतो.

तुम्ही जेव्हा चांगल्या कामात यश मिळवत असाल किंवा जेव्हा तुमची प्रगती होऊ लागते तेव्हा ही प्रगती काही व्यक्तींना बघवत नसते तेव्हा ते तुमचे शत्रू होतात. जर तुम्हाला तुमच्या शेजाऱ्यांकडून त्रा स होत असेल किंवा कामाच्या ठिकाणी बॉस किंवा तेथील लोकांकडून त्रा स होत असेल किंवा तुमच्या उद्योगधंद्यात तोटा किंवा स्पर्धकाकडून काही त्रा स होत असेल तर,

अशावेळी जर तुम्ही हा उपाय कराल तर तुमचा शत्रू गुडघे टेकत येईल. तुमचे शत्रू ब ल ही न होतील. या उपायांनी तुम्हाला शत्रुपीडेपासून मुक्ती मिळेल. हा उपाय एकदम सोपा आहे. तो म्हणजे आपल्या घरातील देवपूजेतील दिव्याच्या सं-दर्भात आहे. हा दिवा लावताना एक छोटासा मंत्र म्हणायचा आहे.

हे वाचा:   जी स्त्री आपल्या पतीचे उष्टे अन्न ग्रहण करते, त्या स्त्रीने नक्की वाचावे, हे पाप असते की पुण्य जाणून घ्या.!

कारण या मंत्राच्या सामर्थ्याने तुमचे शत्रु कमी करण्यासाठी मदत होईल. आपण दररोज देवपूजा करतो. देवपूजेत दिव्याला अत्यंत महत्व आहे. दिवा लावल्याने घरात शुभ आणि मंगल गोष्टी घडतात. म्हणून कोणत्याही मंगल कार्याला दिवा सर्वप्रथम लावला जातो. या उपायासाठी हा दिवा लावताना काही नियमांचे पालन नक्की करा.

हा दिवा लावताना आपण डोक्यावर टोपी किंवा रुमाल अवश्य परिधान करायला हवा आणि स्त्रीयांनी पदर घेतला पाहिजे. हा दिवा लावताना तो जमीनीवर लावायचा नाही त्याच्या खाली काहीतरी म्हणजे फुले किंवा झाडाचे पान, एखादे छोटे पात्र यावरती दिवा लावायला हवा. दिवा लावण्यासाठी शक्यतो मोहरीचे तेल वापरा.

याने तुमची शत्रुपिडा कमी होण्यास मदत होते. जर मोहरीचे तेल नसेल तर चमेलीचे तेल चालते. सर्वात महत्वाचे म्हणजे दिव्यात आपण जी वाट घालतो ती रुई म्हणजेच कापसाची असावी. या दिव्यामध्ये दोन चांगल्या लवंग टाकाव्यात, फुले असलेल्या, न तु-टलेल्या असाव्यात. या लवंगांचे महत्व ज्योतिष शास्त्रानुसार आणि तंत्रमंत शास्त्रानुसार खूप आहे.

हे वाचा:   घरामध्ये कधीही हे प्राणी पाळावेत कधीही भासणार नाही पैशाची कमतरता...! जाणून घ्या कोणते आहेत हे प्राणी जे प्रत्येकाने आपल्या घरात पाळावेत...!

याचा दिव्याने आपण भगवान हनुमानाची प्रार्थना करायची आहे. दिवसातून एकदा तरी शुभं करोति कल्याणं आ-रोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि-विनाशाय दीपज्योती नमोऽस्तुते हा दैविक मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र शत्रुपासुन आपल्याला मुक्ती देतो. त्यामुळे या मंत्राचे पठण अवश्य करा. हा उपाय सकाळी आणि सायंकाळी या दोन वेळेस अवश्य करा.

अशाच उपयोगी धार्मिक माहिती साठी आजच आमचे फेसबुक पेज लाइक करा. तसेच आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.