घरात इथे ठेवा हे मोरपंख.. पैसा नेहमी चालत येईल तुमच्याकडे; मोरपीस ठेवण्याचे चमत्कारिक फायदे नक्की जाणून घ्या.!

अध्यात्म

आपल्याला कदाचित माहित असेल की मोर या पक्षाचा सं-द’र्भ प्राचीन काळापासून सापडत आला आहे. जसे की उदाहरणार्थ अशोक स-म्रा’ट याच्या नाण्यांवर मोराची नक्षी को’र’ले’ली आपल्याला आढळतात, तसेच मोगल स-म्रा’ट शहाजहान याच्या सिंहासनाचे नाव मयूर सिंहासन असे होते.

त्यांचा सिंहासन खूपच मौ-ल्य’वा’न होता, याच्यावर देशोदेशीचे बहुमुल्य रत्न जडवलेले होते आणि हा सिंहासन संपूर्णपणे सोन्याने बनविलेला होता. त्यामुळे तुम्हाला याबद्दल अंदाज आलाच असेल, की मोर या पक्षाला किती महत्त्व देण्यात आले होते आणि आजही देण्यात येते. पण आज आपण मोराच्या पंखाबद्दल बोलणार आहोत.

मोर हा हिंदू ध-र्मात एक शुभ पक्षी म्हणून ओळखला जातो. हेच कारण आहे की मोरांचे पंख मिळणे देखील खूप शुभ आणि भाग्यवान मानले जाते. यामागील एक कारण म्हणजे मोर म्हणजे भगवान शिवपु’त्र कार्तिकेय यांचे वाहन आहे. अशा परिस्थितीत लोक गेल्या अनेक दशकांपासून मोरपंख त्यांच्या घरात ठेवत आहेत.

असे मा’नले जाते मोरपंख घरात ठेवल्याने घरात आनंद, शांती आणि समृद्धी वाढते. भगवान श्रीकृष्णानेही आपल्या मुकुटात मोरपंख वापरला होता. त्याचबरोबर अनेक ऋषी मु’निं’च्या आ’श्र’मा’त मोर फिरत असत. यामुळे तेथील वातावरणात सकारात्मक टिकून राहत होती. आज आम्ही तुम्हाला आपल्या घरांमध्ये मोरपंख ठेवण्याचे फा-यदे सांगणार आहोत.

आपल्या घरात नकारात्मक उर्जा असल्यास, हा मोरपंख आपल्यासाठी फा-यदेशीर आहे. मोरपंख घरातील नकारात्मक उर्जा नष्ट करण्यासाठी कार्य करतो. मोरपंख घरात ठेवल्यास नेहमीच आपल्याला सकारात्मक उर्जा मिळत राहते. आपल्या मनात चांगले विचार येतात.

हे वाचा:   अक्षय तृतीयेच्या दिवशी फक्त एवढे एक काम करा, पितृदोष मधून कायमचे मुक्त व्हाल, घरामध्ये सुरू असलेले भां'डण कि'रकिर होईल लगेच बंद...!

आपले कामावर लक्ष वा’ढते. तसेच मोरपंख घरी ठेवल्याने आपल्या घराचे वातावरण अगदी आनंदी राहते. मोर हा स’ना’त’न ध-र्माच्या लक्ष्मी आणि श्रीमंतीचा देवता आहे. असे म्हटले जाते की जर मोरपंख घराच्या ता’बू’त किंवा पूजा ठिकाणी ठेवले असेल तर पैशांची कमतरता राहत नाही.

आपल्या घराची प्रगती होत राहते. त्याचबरोबर हा मोरपंख पुस्तकाच्या मध्यभागी किंवा अभ्यासाच्या टेबलावर ठेवण्याने आपले म’न स्थि’र होते. आई सरस्वतीची कृ-पा तुमच्यावर कायम राहते. मोर देखील शुभतेचे प्र’तिक आहे. हिंदू ध-र्मात, हे शुभ लक्षणांशी सं-बं’धि’त आहे.

का’लस’र्प:- ज्या व्यक्तीच्या कुं’डलीत का’लस’र्प योग आहे, अशा व्यक्तीने मोरपंख स्वतःच्या उशीत ठेवावे. सातव्या दिवशी ते मोरपंख उशीतून काढून पश्चिम दिशेला असलेल्या भिंतीवर लावावे. त्यासोबत अजून अकरा मोरपंख वाढवावेत. का’लस’र्प दो’षाचा प्रभाव कमी होतो असे मानले जाते.

राहूची महादशा:- पत्रिकेत राहूची महादशा असलेल्यांनी आपल्या घराच्या वायव्य दिशेच्या को’पऱ्यात मोरपीस लावावे. राहू महादशेचा प्रभाव कमी होण्यास मदत होते. आपल्या पत्रिकेतील राहू दोष दूर होवून आपल्याला धनलाभ होण्यास सुरवात होते. आपल्याला लक्ष्मी आशीर्वाद मिळतो.

असे म्हणतात की आपण जर घरात बासुरी सोबत मोरपंख ठेवला तर घरात प्रे’माचा अभाव राहत नाही. सर्व लोक एकत्र राहतात. जरी आपण प्रवासाला कुठेतरी जात असलात तरी आपल्याबरोबर मोरपंख घेऊन प्रवास करा यामुळे आपला प्रवास सुखाचा होईल.

हे वाचा:   एकादशीच्या वेळी जर तुम्ही व्रत ठेवत असाल तर या गोष्टींची माहिती तुम्ही ठेवली पाहिजे; ९०% लोकांना माहीत नसलेलं सत्य.!

तसेच हिंदू ध-र्मात आपल्या वास्तूशास्त्राला खूप महत्त्व दिले जाते. असे म्हटले जाते की घरात वास्तु दो-ष आला तर दारिद्र्य, त्रा-स आणि नकारात्मक उ-र्जा घरात स्थान निर्माण करते. अशा परिस्थितीत मोरपंखाचा उपयोग फा-यदेशीर ठरतो.

मोरपंख घरातील वास्तू दो-ष दूर करण्यासाठी देखील ओळखले जाते. जर आपल्या घरात वास्तुदो-ष असेल तर तो मोरपंख ठेवून दूर केला जातो. मोरपंख पूजा घरात ठेवल्यास आणि रोज त्याची पूजा केल्यास आपल्या घराची प्रगती होते.

घरात कृष्णा किंवा बालागोपाळची मूर्ती असेल तर त्याच्या मुकुटात मोरपंख ठेवा याचा तुम्हाला फा’यदा होईल. अशा प्रकारे हे छोटेसे मोरपंख अत्यंत उपयुक्त असून, यामुळे सुख, शांती आणि समृद्धि मिळते. म्हणून आजच आपल्या घरी मोरपीस लावा. असेच माहितीपूर्ण धार्मिक लेख रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.