पर्समध्ये या 3 वस्तू ठेवा बदलून जाईल तुमचे आयुष्य कधीच धन कमी पडणार नाही.!

अध्यात्म

आजच्या काळात असा कोणताही मनुष्य नाही ज्याला पैशांची हाव नाही. प्रत्येकाला वाटते की माझ्याकडे खूप पैसे असावेत, ज्याद्वारे मी माझ्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण कराव्यात. खूप गडगंज श्रीमंती नसे तरी चालेल पण आपल्या सर्व इच्छा व सोय सुविधा पूर्ण झाल्या पाहिजेत एवढे तरी पैसे प्रत्येकाकडे अवश्य असावे. यासाठी व्यक्ती खूप कष्ट करतात आणि पैसा मिळवतात.

तर काही व्यक्ती चोरी लबाडी करून पैसे मिळवतात. पण असे धन टिकत नाही. परंतु कधी कधी कष्टाने मिळवलेला पैसाही सकाळी हातात येतो आणि संध्याकाळ होईपर्यंत पाकीट रिकामी होते. काही केल्या पैसा टिकत नाहीं. यासाठी आम्ही आज तुम्हाला अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या पाकीटात ठेवल्याने आपले पाकीट कधीच रिकामी होत नाही ते सांगणार आहोत.

त्यातील पहिली वस्तू आहे देवी लक्ष्मीचा फोटो. देवी लक्ष्मी ही धनाची देवी आहे आणि ज्या ठिकाणी लक्ष्मी असते तेथे पैशांची कमी कधीही होत नाही. जर पाकीटात आपण लक्ष्मी देवीचा फोटो ठेवला तर आपले पाकीट कधीही रिकामे होणार नाही, परंतु देवी लक्ष्मीचा कमळाच्या फुलात बसलेला आणि ज्यात पाय दिसणार नाहीत असाच फोटो पाकीटात ठेवावा. देवीचा उभा फोटो ठेऊ नये.

हे वाचा:   घरासमोर असलेले तुळशीचे रोपटे कधी सुकले तर ही चूक कधीही करू नका, अन्यथा भोगावे लागतील गंभीर परिणाम.!

दुसरी वस्तू म्हणजे पिंपळाचे पान. पिंपळाच्या पानाला हिंदू धर्मात पूजनीय मानले जाते आणि धनाच्या संबंधित उपयांत ही हे पान वापरले जाते. पिंपळाचे पान जर पाकीटात ठेवले तर धनलाभ होत राहतो आणि आपले पाकीट नेहमी पैशाने भरलेल राहते. हे पान शुक्रवारी पर्स मधे ठेवावे आणि पुढील शुक्रवारी दुसरे पान ठेऊन जुने पान पाण्यात प्रवाहित करावे. परंतु कधीही हे पान घेताना झाडाचे तोडू नये. झाडाखाली जी पाने पडलेली असतील त्यातीलच एक पान, चांगले असलेले पान उचलून ते पान पाकितात ठेवावे.

तिसरी वस्तू म्हणजे लाल रंगाचा कागद. हा एक टोटक्याचा उपाय आहे. लाल रंगाचा कागद घेऊन त्यावर आपली इच्छा लिहावी आणि त्या कागदाची घडी करून वरून रेशमी लाल दोऱ्याने बांधावे. असे केल्याने आपली मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होते.

चौथी वस्तू म्हणजे तांदूळ. आपल्या धर्मग्रंथांमध्ये धान्य व धन या दोघांना समान स्थान दिले आहे. म्हणून जर आपण पाकेटात चिमूटभर तांदूळ ठेवले तर अनावश्यक खर्च होण्याचे टळते व पैसा पाकिटात टिकून राहतो.

हे वाचा:   घरात इथे ठेवा हे मोरपंख.. पैसा नेहमी चालत येईल तुमच्याकडे; मोरपीस ठेवण्याचे चमत्कारिक फायदे नक्की जाणून घ्या.!

पाचवी वस्तू म्हणजे काचेचा तुकडा किंवा छोटासा चाकू या उपायाने ही धनवृद्धी होते. त्याशिवाय आपण पाकिटात कौडी किंवा गोमती चक्रही ठेवू शकता.

सहावी वस्तू म्हणजे चांदीचा रुपया, चांदीचा रूपया आपण पाकीटात ठेवावा. घड्या पडलेल्या नोटा पाकिटात कधीही ठेवू नये. घड्या पडलेल्या आणि कशाही ठेवलेल्या नोटांमुळे देवी लक्ष्मी नाराज होते आणि निघून जाते.

तसेच कोणत्याही प्रकारच्या चिठ्या, कागद, चाव्या अशा वस्तू पाकिटात ठेवू नये. पाकीट पैशांसाठी आहे आणि ते पैशासाठीच वापरावे. पैशां व्यतिरिक्त इतर कोणत्याही वस्तू पाकिटात ठेवू नये. जुने व फाटलेले पाकीट असेल तर ते बदलावे.

कारण देवी लक्ष्मीला नवीनता आणि स्वच्छता अतिप्रिय आहे आणि त्याकडेच ती आकर्षित होते. या उपायांपैकी एक किंवा दोन वस्तूच पाकिटात ठेवाव्यात. सर्वच उपाय एकत्रितपणे करू नये नाहीतर कोणत्याही उपायाचा परिणाम होत नाही. मित्रांनो, हा लेख तर तुम्हीला नक्कीच आवडला असेल. लेख आवडला असेल तर लाईक व शेअर करा.