दुधात नारळाचे तेल टाकून तर बघा.! ब्युटी पार्लर ला पण काय करता एवढी त्वचा उजळणार.!

आरोग्य

महिला असो किंवा पुरुष प्रत्येकाला वाटते की आपला चेहरा सुंदर असायला हवा. यासोबतच आजकाल लग्नसराई सुरू आहे या लग्नाचा राही मध्ये चेहऱ्याला सुंदर बनवण्यासाठी अनेक महिला मुले तर मुली वेगवेगळे लोशन सौंदर्यप्रसाधने वापरून पाहतात. अनेक वेळा या पदार्थांचा चेहऱ्यावर वाईट साईट परिणाम होत असतो यामुळे फायदा कमी तर नुकसान जास्त होत असते.

त्यामुळे आपण शक्यतो हे मेडिकल युक्त रासायनिक पदार्थ वापरणे बंद करायला हवे ज्यामुळे आपण आपल्या त्वचेची होणारी नुकसान थांबवू शकतो. तर अशावेळी नेमके काय करायला हवे तर तुम्ही घरगुती काही उपाय करून चेहऱ्यावर तेज आणू शकता. आजच्या या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला काही घरगुती सोपे साधे असे उपाय सांगणार आहोत.

हे उपाय केल्याने तुमच्या चेहऱ्यावर तेज नक्की येईल तसेच तुमचा चेहरा हात पाय मळकट झाले असेल चेहऱ्यावर मानेवर पाठीवर हातापायावर काळी माती म्हणजेच काळपटपणा निर्माण झाला असेल आणि तो चिकट असेल निघत नसेल तर यासाठी स्वाधी सोपे उपाय सांगणार आहोत. यासाठी तुम्हाला घरगुती असे काही उपाय सांगणार आहोत.

हे वाचा:   लाखो रुपयांच्या औषधाला जे नाही जमले ते ह्या एका वनस्पती ने करून दाखवले.!

मित्रांनो केसांना लावण्यासाठी जवळपास 90% लोक नारळाचे तेल वापरत असतात नारळाचे तेल हे अतिशय चांगले मानले जाते. परंतु नारळाचे तेल फक्त केसांसाठीच नाही तर चेहऱ्यासाठी देखील फार उपयुक्त आहे हे तुम्हाला माहिती आहे का. नारळाच्या तेलामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन युक्त पदार्थ असतात जे चेहऱ्यासाठी फार चांगले मानले जातात यामुळे चेहऱ्यामध्ये खूप सारे बदल निर्माण होत असतात.

तुमचा चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी नारळाचे तेल फार उपयुक्त आहे. यासाठी तुम्ही काही उपाय करू शकता जसे की दररोज रात्री तुम्ही एक गोष्ट नेहमी करू शकता ज्यामुळे चेहऱ्यावर खूप सारे बदल दिसून येतील तुम्हाला दररोज रात्री झोपण्यापूर्वी तळहातावर थोडेसे नारळाचे तेल म्हणजे चार ते पाच थेंब घ्यायचे आहे त्यानंतर याला चांगल्या प्रकारे चोळून चेहऱ्यावर मानेवर लावायचे आहे.

असेच करून सकाळी पर्यंत ठेवायचे आहे त्यानंतर थंड पाण्याने किंवा कोमट पाण्याने धुऊन टाकायचे आहे यामुळे चेहऱ्यावर निर्माण झालेला मूळ माती हा पूर्णपणे नष्ट होऊन चेहरा गोरापान तसेच तेजस्वी बनतो त्याच प्रकारे चेहऱ्यावर वेगळ्या प्रकारची चमक देखील निर्माण होत असते. अनेक वेळा शरीराकडे लक्ष न दिल्यामुळे मान पाठ हातपाय काळे कुळकळीत होत असतात.

हे वाचा:   किडलेल्या दातातून किडा झटकन बाहेर पडेल, दाताची ठनक गायब.! दाढ दुखी वर रामबाण इलाज.!

यासाठी देखील तुम्ही एक घरगुती उपाय करू शकता यासाठी तुम्ही थोडेसे बेसन घेऊन त्यामध्ये एक चमचा हळद टाकावी आणि थोडेसे दही अर्धा चमचा लिंबू आणि एक चमचा मध टाकून या मिश्रणाला चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यावे. आता या बनवलेल्या मिश्रणात थोडेसे पाणी टाकून याची एक लेयर तयार करून घ्यावी ही लेयर तुमच्या पाठीवर मानेवर आता पायावर किंवा ज्या ठिकाणी मळ आहे तेथे लावावी.

असे केल्याने त्या जागेवर काळपटपणा असेल ती जागा पूर्णपणे स्वच्छ होऊन गोरीपान होते व चमकदार त्वचा तुम्हाला मिळते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.