हे दोन पाने असे घ्या, खोकणे कायमचे विसरून जाल; खूपच जालिम उपाय.!

आरोग्य

खोकला येणे ही तशी साधारण समस्या आहे. परंतु सध्याच्या काळामध्ये कुठलीही समस्या खूपच अवघड बनत चालली आहे. शरीरा संबंधीची कुठलीही समस्या उद्भवल्या नंतर आपल्याला खूपच भीती वाटत असते. अशा वेळी आपण आपल्या घशाची व श्वसन क्रियेचे जास्त प्रमाणात काळजी घेण्याची गरज असते. खोकला आल्यानंतर आपण खूपच हैराण होतो कारण यामुळे घशामध्ये इन्फेक्शन होत असते तसेच छातीमध्ये देखील त्रास होऊ लागतो.

जास्त खोकल्यामुळे घशामध्ये आग देखील निर्माण होऊ शकते. वारंवार खोकला येत असल्यामुळे छातीतून श्वास जास्त प्रमाणात होत असतो. यामुळे छाती दबली जाते त्यामुळे छाती मध्ये भरपूर असा त्रास देखील होण्याची शक्यता असते. खोकला दोन प्रकारचा असतो पहिला म्हणजे कोरडा खोकला व दुसरा कफ असलेला खोकला. दुसऱ्या प्रकारातून खोकताना कफ बाहेर पडत असतो.

हे वाचा:   अंडी बनवत असताना या वस्तू त्यामध्ये चुकूनही टाकू नका, अन्यथा होऊ शकते अनेक घातक विकार.!

अशा वेळी आपण वेगवेगळे औषधे घेण्याचा प्रयत्न करत असतो. तसेच अनेक प्रकारचे काढे आहेत त्यांचा देखील वापर करून बघत असतो. या सर्वांचा फायदा होतो परंतु खूपच हळू होत असतो. खोकला कोणताही असो तो मग कोरडा असो किंवा कफ असलेला. या खोकल्यापासून सुटका करायची असेल तर एक रामबाण उपाय नक्की करून बघायला हवा.

आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला खोकल्या संदर्भातील अतिशय उपयुक्त अशी माहिती सांगणार आहोत. खोकला झाल्यानंतर कधीही थंड पाणी पिऊ नये. यामुळे घशामध्ये इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. तसेच खोकल्यामुळे सर्दी देखील होत असते हे थंड पाणी पिल्यामुळे. खोकला आल्यावर कधीही थंड पाण्याची सेवन करू नये. थोडीसे कोमट पाणी घ्यावे यामुळे खोकल्यावर आराम मिळत असतो.

हे वाचा:   घसा इन्फेक्शन, खोकून खोकून घशाला सूज आली असेल तर हे एक काम झोपताना करा.! सकाळी घसा आणि ताप एकदम ओक्के.!

खोकला आल्यानंतर आपण एका झाडाचे पान चावून खावे. हे झाड आहे पेरू. पेरूच्या झाडांमध्ये अत्यंत महत्वाचे औषधी गुणधर्म असतात. जर आपण पेरूच्या झाडाचे पाने खाल्ली तर यामुळे खोकला नष्ट होत असतो. यासाठी सकाळच्या वेळी पेरूच्या झाडाची एक ते दोन कोवळी पाने घ्यावीत व सकाळी काहीतरी खाल्ल्यानंतर हे दोन पाने खावीत. यामुळे खोकला कायमचा बरा होतो.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका. पित

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *