या तेजपत्त्याच्या एका पानात असते हजारो उंदरे मारण्याची ताकद.! एका पानामुळे एकही उंदीर घरात येणार नाही लिहून घ्या.!

आरोग्य

घरात काही प्राणी झाले की आपला जीव नको नको होऊन जात असतो. आपल्या घरांमध्ये असे काही प्राणी असतात जे आपल्याला खूपच सळो कि पळो करुन सोडत असतात. घरामध्ये अनेकदा खूपच उंदीर होत असतात. उंदीर घरात अनेक बीड निर्माण करून घराची मजबुती कमी करत असतात. आपण उंदरांना घरातून पळवून लावण्याचे अनेक उपाय करून बघत असतो. परंतु याचा काहीही फायदा आपल्याला होत नाही.

घरामध्ये असलेल्या उंदरांपासून सर्वजण खूपच परेशान झालेली असतात. महागडे कपडे असो किंवा महत्त्वाची कागदपत्रे सर्व गोष्टी उंदीर कुरतडून खराब करत असतात. उंदीर कोणतीही गोष्ट अगदी सहजपणे कुरतडून टाकत असतात. आपण उंदीर पळवून लावण्याचे अनेक उपाय करतो परंतु उंदीर काही केल्याने बाहेर जात नाही. परंतु हे काही घरगुती उपाय केले तर उंदीर कायमचे पळून जातील.

हे वाचा:   रात्री हा उपाय केला आणि सकाळी टाच दुखी गायब झाली.! या पाण्यात पाय सोडून बसा झटपट आराम मिळेल.!

यासाठीचा सर्वात पहिला उपाय म्हणजे पुदिन्याची चटणी. पुदिन्याची चटणी खायला सर्वांनाच आवडत असते. परंतु कधी विचार केला आहे का की यामुळे उंदरांना पळवून लावले जाऊ शकते. पुदिन्याचा सुगंध हा उंदरांना अजिबात आवडत नसतो. यामुळे उंदीर यापासून नेहमी दूरच राहत असतात. जर तुमच्या घरा मध्ये कुठेही उंदिराचे बिळ असेल तर तिथे पुदिन्याची काही पाने टाकावी. त्याच्या वासामुळे उंदीर बिळातून बाहेर पडतील व आठवड्याभरात घरातले सर्व उंदीर नाहीसे झालेले दिसतील.

दुसरा उपाय हा तेजपत्ता द्वारे केला जाऊ शकतो. तेजपत्ता हा मसाल्याचा पदार्थ आहे जो आपल्या अनेक अन्नपदार्थांमध्ये वापरला जात असतो. तेज पत्ता हा वाळलेला असतो. यामध्ये अनेक प्रकारचे गुणधर्म असतात यामुळे जेवणाचा स्वाद हा आणखी वाढत असतो. खाण्याचा सुगंध वाढवण्याबरोबरच यामुळे जेवणाला खूपच सुंदर अशी चव देखील येत असते. परंतु याचा सुगंध हा उंदरांसाठी खूपच हानिकारक असतो.

हे वाचा:   फक्त एकच पान सध्याच्या स्थितीत खूप गरजेचे आहे, असे करावे लागेल सेवन.!

उंदीर याच्या सुगंधा पासून नेहमी दूरच राहत असतात. जर घरामध्ये कुठेही उंदीर झालेली असतील तर कोपऱ्यांमध्ये तेसेच उंदराच्या बिळा जवळ काही पाने ठेवून द्यावीत. याच्या सुगंधामुळे उंदीर घरात टिकणार नाहीत. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.