धावपळीच्या युगामध्ये प्रत्येकाला आरोग्यदायी आयुष्य हवे असते. परंतु हे असे आरोग्यदायी आयुष्य एवढे सोपे नसते. आपण जर थोडी जरी चुकी केली तरी यामुळे आपण वेगवेगळ्या आजारांची शिकार बनू शकता. खासकरून चुकीची दिनचर्या, चुकीचे खानपान आणि तणाव यामुळे वजन हे वाढले जाते. यासोबतच विविध प्रकारचे आजार होण्यास देखील सुरुवात होत असते.
अशा काही चुकांमुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, यांसारख्या आजाराची सुरुवात होण्याची शक्यता असते. यामुळे केवळ आरोग्यावर प्रभाव पडत नाही तर यामुळे आयुष्य देखील कमी होत असते. एक्सपर्ट डॉक्टर द्वारे असे बोलले जाते की भरपूर आयुष्य जगायचे असेल तर हेल्दी डायट घेणे खूप गरजेचे आहे. या सोबतच काही गोष्टींपासून आपण नेहमी दूर असायला हवे.
दा’रूचे सेवन चुकून सुद्धा करू नका: म’द्यपान करणे म्हणजेच अ’ल्कोहोलचे सेवन करणे हे आरोग्यासाठी किती घातक असते हे सांगण्याची काही गरज नाही. याच्या सेवनामुळे शरीरावर जबरदस्त असा भयंकर प्रभाव दिसून येत असतो. यामुळे उच्च रक्तदाब, हार्टअटॅक, यासोबतच लिव्हर संबंधीचे वेगवेगळे आजार निर्माण होण्याची शक्यता असते.
साखरेचे सेवन कमी करावे: डॉक्टर द्वारे असे सांगितले जाते की शरीरामध्ये रक्तशर्करा वाढल्यास वजन वाढ, कॅन्सर, मधुमेह, दातासंबंधीच्या आणि लिव्हर संबंधीच्या समस्या वाढल्या जाऊ शकतात. त्यामुळे साखरेचे पदार्थ आपण कमी करायला हवे. अनेकांना गोड खाण्याची खूप सवय असते परंतु आपण चहा, कॉफी, केक, कोल्ड्रिंक्स इत्यादी पदार्थ खाऊ नये. या ऐवजी तुम्ही फलाहार किंवा फळांचा ज्यूस देखील घेऊ शकता.
स्मो’किंग पासून दूर राहावे: अनेकांना स्मो’किंग करण्याची खूप वाईट सवय असते. परंतु स्मो’किंग करणे हे खूपच घातक मानले जाते. त्यामुळे आपले आयुष्य देखील कमी होत असते. यासोबतच विविध प्रकारचे आजार निर्माण होण्याची देखील शक्यता असते. असे समोर आले आहे की स्मो’किंग करणारे लोकांचे मृत्युदर सामान्य लोकांच्या तुलनेमध्ये तीन पट जास्त असतो. यामुळे हृदयासंबंधी चे आजार होण्याची शक्यता असते.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका. सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.