जेवणानंतर रोज बडीशेप खात असाल तर नक्की वाचा.! पोटात बडीशेप चे काय होते? आरोग्यासाठी बडीशेप खाणे योग्य की अयोग्य?

आरोग्य

मित्रांनो अनेकदा आपण उपहारगृहात गेल्यानंतर बिल भरल्यानंतर आपल्याला बिला सोबत बडीशेप देण्यात येते. गोड बडीशेप किंवा साखरे सोबत असलेली अनेक प्रकारे फ्लेवर असलेली बडीशेप आपल्याला बघायला मिळते. आपल्यापैकी अनेक जणांना ते आवडत देखील असते. परंतु तुम्हाला बडीशेप खाण्याचे फायदे माहित आहे का?

जेवण झाल्यानंतर तीन-चार चिमुट बडीशेप त्यासोबत धनाडाळ अथवा खडीसाखर घालून आपण याचे सेवन केल्याचे बघितले असेल. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत बडीशेप खाण्याचे असंख्य फायदे. जीरा सारखे दिसणारे ही बडीशेप असली तरी देखील वैद्यकीय गुणधर्म मात्र सगळ्यात वेगळेच आहेत. लक्षात ठेवा कोणतीही गोष्ट शरीराला तेव्हाच फायदेशीर असते त्यावेळेस त्याचे प्रमाण आपण योग्य ठेवतो.

अतिरिक्त झाल्यास फायदा देणाऱ्या गोष्टींनी देखील नुकसान होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊयात बडीशेप खाण्याचे फायदे. बडीशेप खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक यांसारख्या दुर्धर आजारापासून आपली सुटका होते. बडीशेप मध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात असतात यामुळे आपल्या शरीरातील फोलेट चे प्रमाण कमी होते. यामुळे उच्च रक्‍तदाब देखील नियंत्रणात राहतो.

हे वाचा:   दातांना मोत्यांप्रमाणे चमकदार बनवा, फक्त करावा लागेल हा छोटासा उपाय.!

याशिवाय या मध्ये असणारे विटामिन सी आपल्या शरीरातील फ्री रॅडिकल क्रियांना बंधन घालते ज्यामुळे हृदय निरोगी राहते. अनेक महिलांना मा’सि’क पा’ळी’च्या वेळी अत्यंत वेदना होतात. या मुळे शरीरावर परिणाम होऊन ताणतणाव देखील वाढतो. अशामध्ये बडीशेप सेवन केल्याने रक्तप्रवाह व्यवस्थित होतो या शिवाय यामध्ये असणारे फायटोस्ट्रोजन यामुळे अशा प्रकारच्या दुखण्या मध्ये आराम मिळतो वेदना होतात कमी.

आपल्यापैकी अनेक जणांना श्वास घेण्यामध्ये त्रास होतो. कोणत्याही प्रकाराने श्वसनाचे रोग असतील तर त्यामध्ये बडीशेप आणि धनाडाळ याच्या सेवनाने खूप फायदे होतात. या समस्येवर मात करता येते. कर्क रोगांमध्ये वाढलेल्या पेशी कमी करण्याची ताकद असते बडीशेप मध्ये यासोबतच वाढलेले वजन कमी करण्यासाठी देखील बडीशेप सेवनाचा खूप फायदा होतो. यामुळे पचनास संबंधीचे सर्व रोग दूर होऊन अतिरिक्त चरबी वितळते.

हे वाचा:   मरेपर्यंत म्हातारपण येणार नाही.! सकाळी तीन पानांचा असा उपयोग केल्याने, हे दहा हजार कायमचे शरीरातून गेले.! डॉक्टर सुद्धा आहेत हैराण.!

पचनास संबंधित कुठल्याही तक्रारी असतील जसे बद्धकोष्ठता ग्यास करपट ढेकरा येणे या सर्वांमध्ये बडीशेप अत्यंत असे रामबाण औषध आहे. त्वचे संबंधित असणाऱ्या समस्या देखील बडीशेप अचा सेवनाने होऊ शकतात दूर. यामध्ये तुम्ही बडीशेप पावडर गुलाब पाणी मध मध्ये मिक्स करून चेहऱ्यावर फेस पॅक लावू शकता.

डोळ्यांसाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे बडीशेपचे सेवन. यामुळे हाडे देखील मजबूत होतात बडीशेप मध्ये कॅल्शिअम मोठ्या प्रमाणात असते. झोप लागत नसलेल्या लोकांनी बडीशेपचे सेवन अवश्य केले पाहिजे. चहा मध्ये देखील अनेक जण बडीशेप घालतात. तुम्हाला जर बडीशेप खाण्याचे ॲलर्जी असेल तर तुम्ही बडीशेप खाऊ नका. अनेकजणांना बडीशेप खाण्याचे ॲलर्जी असल्याचे आढळून आले आहे.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *