आज आपण अत्यंत महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत. शेवग्याच्या झाडापासून, झाडाच्या पानांपासून ,त्यांच्या फळापासुन आणि शेवग्याच्या शेंगापासून आपल्या शरीराला कितीतरी फायदे आहेत. हे झाड नैसर्गिक रित्या आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. याच्या पानांमध्ये आणि फुलांमध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आढळते. संत्रापेक्षा देखील जास्त विटामिन सी शेवग्याच्या पानांमध्ये, फुलांमध्ये आढळून येते.
ही भाजी आपण आपल्या रोजच्या जेवणामध्ये देखील समाविष्ट करू शकतो. आपण शेवग्याच्या फुलांची भाजी, त्याचा पानांची भाजी किंवा शेवग्याच्या शेंगांची भाजी देखील आपण रोजच्या आहारात समाविष्ट करू शकतो. ही भाजी खाल्ल्याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्याचबरोबर यामध्ये विटामिन A असते.
ही भाजी खाल्ल्यामुळे पाय दुखणे, हात दुखणे, सांधे दुखणे अशा सगळ्या समस्या आपल्या शरीरातून कायमच्या निघून जातात. आयुर्वेदामध्ये या शेवग्याच्या शेंगाला औषधी मानले जाते. यामध्ये कॅल्शियम,मॅग्नेशियम व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणत उपलब्ध असते. यांच्या फुलांची भाजी करून खाल्ल्यास कॉ’न्स्टि’पेश’न म्हणजेच ब”द्ध ‘को’ष्टता कमी होते. त्याचबरोबर मु’ळ’व्या’ध देखील बरा होतो. शेवग्याच्या शेंगाची भाजी खाल्ल्याने शरीरातून वा’त निघून जातो.
डो’ळ्यां’चे आजार कामी होतात. याचा अजून एक औषधी फायदा आहे. तो आज आम्ही तुम्हा सर्वाना सांगणार आहे. आजचा उपाय करण्यासाठी पहिले शेवग्याची पाने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत. त्यानंतर एका कढईमध्ये पाणी घेऊन पाण्यामध्ये ती पाने उकळून घ्यायची आहेत. या पानांचा काढा तुम्हाला प्यायचा आहे. हा काढा प्यायल्यामुळे आपल्या शरीरातील र’क्ताचे प्रमाण वाढते.
जर तुमचे वजन वाढले असेल तर हा काढा प्यायल्याने तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल. या काढाचा वापर तुम्हाला रोज सकाळी रिकाम्यापोटी करायचा आहे. सलग दहा दिवस हा काढा तुम्हाला प्यायचा आहे. त्यामुळे तुमचं पोट साफ राहील, चेहऱ्यावर चमक येईल, त्याचबरोबर तुमचे केस गळणे देखील थांबेल. तुम्हाला या काढाचा चांगला आणि लवकर परीणाम हवा असेल तर तुम्हाला हा काढा गरम गरम प्यायचा आहे.
ज्यांना ओ’बेसिटी म्हणजेच अ’ति ल’ठ्ठ’पणा चा समस्या असेल तर त्यांनी नक्की हा काढा प्यायला हवा.हा काढा सेवन केल्याने आ’त’ड्यांची सुज कामी होईल. पोटातील गॅस पण कमी होईल. याच्या पानांची पेस्ट करून केसांना लावल्यास तुमचे केस देखील वाढू शकता. वरील माहिती आवडली असल्यास आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.